साडीच्या रंगापेक्षा कर्तृत्वाचे रंग मोठे अशी भूमिका घेत @LokmatMumbai ने गेल्या तीन वर्षापासून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना समोर आणण्याचे काम केले आहे. कोणत्या दिवशी कोणत्या रंगाची साडी महिलांनी नेसली, यापेक्षा कोणत्या क्षेत्रात त्यांचे कर्तृत्व किती मोठे आहे ही गोष्ट जास्त महत्त्वाची आहे. म्हणूनच ही विशेष मालिका खास अशा कर्तृत्ववान महिलांसाठी... आज आपल्या भेटीला आल्या आहेत पश्चिम शिक्षण आणि खेळ या क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या कर्तृत्ववान महिला.
@lokmat@vijayjdarda@RajendrajDarda@Dev_Fadnavis@narendramodi@ShelarAshish@iAditiTatkare@ChitraKWagh@ChakankarSpeaks #साडीच्या_रंगापेक्षा_कर्तृत्वाचे_रंग_मोठे @mieknathshinde@AjitPawarSpeaks
Instead of the color of a saree, the color of achievement matters more.
साडीच्या रंगापेक्षा कर्तृत्वाचे रंग मोठे अशी भूमिका घेत @LokmatMumbai ने गेल्या तीन वर्षापासून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना समोर आणण्याचे काम केले आहे. कोणत्या दिवशी कोणत्या रंगाची साडी महिलांनी नेसली, यापेक्षा कोणत्या क्षेत्रात त्यांचे कर्तृत्व किती मोठे आहे ही गोष्ट जास्त महत्त्वाची आहे. म्हणूनच ही विशेष मालिका खास अशा कर्तृत्ववान महिलांसाठी... आज आपल्या भेटीला आल्या आहेत पश्चिम रेल्वेमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्तृत्ववान तंत्रज्ञ महिला.
@lokmat@vijayjdarda@RajendrajDarda@Dev_Fadnavis@narendramodi@ShelarAshish@iAditiTatkare@ChitraKWagh@ChakankarSpeaks #साडीच्या_रंगापेक्षा_कर्तृत्वाचे_रंग_मोठे @WesternRly@PMOIndia@WesternRly@Central_Railway@RailMinIndia Instead of the color of a saree, the color of achievement matters more.