'देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे’
कुष्ठरोग्यांसाठी आनंदवन, लोकबिरादरी प्रकल्प उभारून जगण्या��ा हक्क मिळवून देणाऱ्या 'अभय साधक बाबा आमटे' ह्यांना विनम्र अभिवादन...
.
#BabaAmte
खरा तो एकची धर्म, जागला प्रेम अर्पावे...
आयुष्यभ�� गांधी विचारांनी लोकांना समता, बंधुता शिकवणारे, श्यामची आई पुस्तकातून संस्कार करून पिढी घडवणारे लेखक साने गुरुजी ह्यांच्या जन्मदिनानिमित्त विनम्र अभिवादन..
.
#सानेगुरुजी
शेती आणि शेतकरी हा भारताचा पाया आहे. गाव, खेडी, शेती आणि शेतकरी ह्यांच्या शोषणाविरुद्ध आवाज बुलंद करणाऱ्या चौधरी चरण सिंह यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन, आणि राष्ट्रीय किसान दिनाच्या शुभेच्छा...
.
#National_Farmers_Day#चौधरी_चरण_सिंह
देवळात नाही,दगडात नाही
माणसात देव, सर्वा सांगे ।।
आपल्या कीर्तनाच्या, विचारांच्या माध्यमातून मनातल्या सगळ्या विकारांची स्वच्छता करणाऱ्या संत गाडगे महाराज ह्यांना विनम्र अभिवादन...
.
#GadgeBaba#GadgeMaharaj
राज्यपा��, लोकसभा सदस्य, राज्यसभा उपसभापती, राज्यसभा सदस्य, देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती अश्या विविध जबाबदारीतून देशाचा मानबिंदू वाढवणाऱ्या सौ. प्रतिभाताई पाटील ह्यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा..
.
#pratibhataipatil #happybirthday