@Godfath52464383 हनुमान काली मुछ, सुगंधी चिनोर, आंबे मोहर, दूध- मखन- मलई, हे सगळे वापरत आलो आम्ही आणि खरंच अप्रतिम. तशी इंद्रायणी शी ओळख अलीकडेच झाली तोही उत्तम सध्या पांढऱ्या भाताला तो पण वापरतात घरी. बाकी HMT आणि एक दोन दुसरे लहान पणी असणारे तांदूळ लुप्त च झाले य वाटतं 🌾🌾
मुंबईत उडीपी लोक वर्षानुवर्ष राहतात - हॉटेल चालवतात, त्यांचेही सण आहेत, ते कधीही रस्त्यावर उतरले? ह्यांची गाणी रेल्वे स्टेशन वर वाजली?
.
पंजाबी लोक राहतात, बैसाखी जी गुरुनानक जयंतीला, रस्त्यावर उतरले? ह्यांची गाणी रेल्वे स्टेशन वर वाजली?
.
सिंधी लोक राहतात - ह्यांची गाणी रेल्वे स्टेशन वर वाजली?
.
बंगाली लोक राहतात - ह्यांची गाणी रेल्वे स्टेशन वर वाजली?
.
मग छट पूजेचं इतकं अवडंबर कशासाठी? ही पूजा मुंबईत घातली जावी म्हणून अख्खा यूपी बिहार मुंबई महाराष्ट्रावर तुटून पडतो, महाराजांविषयी वाट्टेल ते बोलतो.
.
आमचे YZ नेते... (ह्यात मनसे सोडून सगळेच आले) ह्यांची चाट चाट चाटत आहेत?
.
कशासाठी, मराठी माणसाला इतकं का गृहीत धरता?
.
#पाठीचा_कणा
#महाराष्ट्र
#मराठी
#लाचार
#devendrafadanvis
#eknathshinde
आज माझ्या निदर्शनास एक अत्यंत धक्कादायक माहिती आली.
नाशिक कोविड घोटाळा,
बीडमधील भ्रष्टाचाराची चौकशी आणि केज गर्भपात प्रकरणात गंभीर आरोपांचा सामना करणाऱ्या डॉ. अशोक संपतराव थोरात यांची राज्य कामगार विमा सोसायटीच्या संचालकपदी नियुक्ती?
सहआरोपी तुरुंगात आणि गंभीर आरोप असलेले अधिकारी सत्तेच्या आशीर्वादाने महत्त्वाच्या पदावर?
मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न…..हा न्याय आहे की भ्रष्टाचाराला राजाश्रय?
या नियुक्तीचे निकष जनतेसमोर आणा. तात्काळ उच्चस्तरीय चौकशी, निलंबन आणि कायद्यानुसार कठोर कारवाई झालीच पाहिजे.
गुन्ह्यांचे आरोप असताना पदोन्नती कशी? जनतेला उत्तर द्या!
#आरोग्य_विभाग #भ्रष्टाचार
@CMOMaharashtra
ना खाउंगा ना खाने दुंगा म्हणणाऱ्या पक्षाचे अमित शहा , मला, म्हणजे भ्रष्टाचारा विरोधात लढणाऱ्या व्यक्तिला वेळ देत नाहीत, पण अजित पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, आणि आता धनंजय मुंडे यांना भेटण्याची वेळ देतात.
ह्यात काय ते समजून जा….
भाजपला काय बोलू…… शब्दच उरले नाहीत
ज्या धनंजय मुंडेंवर
१) बीड बँक घोटाळ्याचे आरोप आहेत
२) बंदूक राज आणल्याचे आरोप आहेत
३) Mahagenco मधून राख चोरल्याचे आरोप आहेत
४) आवदा कंपनीकडून खंडणी मागितल्याचे आरोप आहेत
५) कृषी घोटाळ्याचे आरोप आहेत
६) दहशत, बंदुकराज, गुंडाराज केल्याचे आरोप आहेत
आणि सगळ्यात किलासवाणी म्हणजे ज्या क्रूर पद्धतीने स्व संतोष देशमुख यांची हत्या ज्यांनी करवून घेतली त्या विकृत वाल्मिक कराड ची उणीव भासते, असे म्हणणारे धनंजय मुंडे जर परत मंत्री म्हणून परत आले, तर ह्या भाजपाचा बहिष्कार लोकांनी केला पाहिजे.
जर फडणवीसांनी हे होऊ दिले, तर मी ह्या जन्मी त्यांना माफ करणार नाही.
Hi @flipkartsupport can you tell me,how many days are you more required to deliver? OD435589997057131100 & OD435608146100708100
Pathetic service,now you r closed the help option in app regarding these orders everyday getting same ans #FlipkartFail#FlipkartScam@amazonIN
लक्ष्मण हाकेना किती पोलीसाचं संरक्षण आहे? कंगना ला जेवढी होती तेवढीच आहे का?
आयबी कडे अशा कोणता रिपोर्ट आहे की हाकेना एवढं पोलीस संरक्षण दिलंय?
व्यवस्थेने कायम त्यांच्या पायदळला सुरक्षा पुरवलेली आहे आणि त्या सुरक्षेत राज्य अस्थिर करण्याचा अजेंडा राबवला जातोय!
सर्वसामान्य जनतेच्या खिशातुन राज्याच्या तिजोरीत जाणाऱ्या पैशाची कशी विल्हेवाट लावली जातेय?
ज्या कंपनी च्या शेयर ची किंमत जुलै २०२४ पर्यंत, ₹४२ होती त्या कंपनीत असे काय झाले की त्या कंपनीच्या शेअर्स ची किंमत एका वर्षात ₹७०१ झाली ? सोन्याची खांड सापडली का ?
ही जादूची कंपनी Cian Agro आहे आणि त्या कंपनीच्या मालकांच्या बाबांच्या हातात सत्ता आहे म्हणून त्यांनी इथेनॉल वापरायला आपल्याला भाग पाडले आणि मुलाच्या कंपनी ला भरमसाठ प्रॉफिट
धनंजय मुंडे विरोधात मी लोकायुक्तांकडे केलेल्या तक्रारीवर आज ऑनलाइन सुनावणी आत्ताच संपली.
माननीय लोकायुक्तांनी सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांना, म्हणजेच,
प्रधान सचिव महाराष्ट्र
कृषी सचिव
MAIDC
MSPLC
ACB Maharashtra
ह्यांना ३ आठवड्यात मला चौकशीचा रिपोर्ट पाठवण्यास सांगितलं आहे व त्यानंतर मी २ आठवड्यात, माझे रिजॉइंडर लोकायुक्तांकडे फाइल करायचे आहे.
पुढची तारीख ५ ऑगस्ट
बीडच्या माध्यमांची तऱ्हा कशी आहे पहा... काल परळी आमदाराच्या ऑफिसमधून जी प्रेस नोट काढली होती ती तशीच्या तशी दिव्य मराठी, कार्यारंभ, लोकाशा, प्रजापत्र यांनी छापली .. मी माझी भूमिका त्यांना पाठवली पण त्यांनी छापायचे औदार्य किंवा नैतिकता दाखवली नाही..पण बीड मधील एकमेव माणूस व दैनिक ज्याने आत्तापर्यंत वाल्मीक व गुन्हेगार गँग च्यासमोर न झुकता पत्रकारिता केली. ते म्हणजे संपादक गंमत भंडारी व दैनिक पार्श्वभूमी आहे.. इतर बीड मधील मोजके पत्रकार ही निर्भीड आहेत.पण बहुसंख्य हे वाल्मिक गँगचे पाळीव म्हणता येतील..
@SairajAvhad@BhaiyaPatil तुमची म्हणजे कोणाची?
आणि अस काय तीर मारला आरक्षण मधून जागा घेऊन पुरून उरायच्या गोष्टी करतोय?
वरून लायकी च्या गोष्टी करतो शोभत का हे
सुदर्शन घुले यांचा जबाब अपूर्ण ?
सगळे लपवण्याचा प्रयत्न ?
एक स्टँडर्ड फॉर्मेट सारखा तिघांचा जबाब.
खुनानंतर त्यांनी पळून जायचं कस ठरवलं, कोणी मदत केली, कुठे गेले, कृष्णा आंधळे कधीपर्यंत त्यांच्या बरोबर होता, कुणाच्या सांगण्यावरून ते पाळले, या काळात कराडशी बोलणं झाला की नाही, मुंडेंनी मदत केली का?
ते कुठे कुठे पळाले, भिवंडीला किती दिवस होते, कोणी पैसे पोहोचवले, मग ते पुण्यात कसे आले, कोणी यायला सांगितलं ? कृष्णाला त्यांनी काय केल?
सिद्धार्थ सोनवणे वेगळा कसा व कधी झाला ? डॉ वायबसे यांनी कोणाच्या सांगण्यावरून पैसे पोहोचवले ?
हे काहीच असलेले नाही.
गृहमंत्री फडणवीसांची हिम्मत असेल तर
१. धनंजय मुंडे
२. बालाजी तांदळे
३. शिवलिंग मोराळे
यांची रिकव्हर्ड व्हॉट्सअप चैट आणि CDR आम्हाला दाखवावे
नंबर २ आणि ३ ना अटक सोडा, ह्यांची चौकशी देखील केली जात नाही, कारण त्यांचे फ़ोन जप्त झाले तर पितळ उघडे पडेल.
केज :- हे फोटो तपासा आणि आधी खात्री करा. मला मिळालेल्या माहितीप्रमाणे …..
संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे निलंबित पोलीस उपनिरिक्षक राजेश पाटील व याच हत्याकांडामुळे सक्तीच्या रजेवर पाठवलेले पोलीस निरिक्षक प्रशांत महाजन हे धुरवडीला रंगाची उधळण करुन आनंद साजरा करताना दिसत आहेत
पण कोणाबरोबर ?
संतोष देशमुख हत्याकांडाची सूनावणी करणारे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधिस सुधिर भाजीपाले यांच्या सोबत रंगाची उधळण करताना दिसत आहेत
आता यांचे जर आरोपीला वाचणारे हे निंलबित आधिकारी यांच्या सोबत केस चालू असताना, जज होळी खेळत असतील तर हे खूप चुकीचे आहे.