फडणवीसांचा कंट्रोल सुटलाय,
त्यांचीच लोक त्यांचं ऐकेना झालेत!
नागपुरला देवेंद्र फडणवीसांच्या खास मर्जीतले, त्यांचे स्वीय सहायक, माजी आमदार संदिप जोशींनी डिजे विरोधात आवाज उठवला व तसे पत्र पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना दिले. यावर आयुक्तांनी नागपुरात डिजे बंदीचा आदेश काढला. यात राज्याचे गृहमंत्री म्हणून फडणवीसांची मर्जी तर असेलच.
तर या निर्णयानंतर भाजप आमदार प्रवीण दटके व शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी विरोधात दंड थोपटून ‘आम्ही डिजे लावणारच, करा गुन्हे दाखल’ असे आव्हान संघ मुख्यालयाच्या बाजूला दणक्यात 8 टॉप, 8 बेस, हॉर्न, लेजर लाईट लावून पोलिस आयुक्त व खुद्द देवेंद्र फडणवीसांना दिले आहे. पुण्यातही परिस्थिती काही वेगळी नाही, थोडीफार संपूर्ण राज्यात फडणवीसांची गॅंग त्यांच्याच उरावर बसायला उत्सुक आहे. आणि यांना राष्ट्रीय नेतृत्व व्हायचंय म्हणे!
देवाभाऊ सरकार “खाजगी कोचिंग क्लासेस” साठी देशातील सर्वात कडक विधेयक घेऊन येत आहे.
सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा “लैंगिग छळाच्या बाबतीत तक्रार आली तर पोलिस किंवा जी काही कारवाई असेल ती २४ तासाच्या आत कारवाई करणे बंधनकारक असणार आहे.”
यात डमी स्कूल्स म्हणजे एखादा विद्यार्थी शाळेत फक्त ॲडमिशन आणि क्लासेस मध्ये सगळे शिकतो त्यावर बंदी घालण्यात येणार आहे.
तळघरातील क्लासेस आणि अल्पवयीन मुलांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे.
ज्या व्यक्तीवर दखलपात्र गुन्हा नोंद आहे त्याची नेमणूक शिक्षक किंवा कोणत्याही पदावर करता येणार नाही.
कोणत्याही क्लासेस ला एका महिन्याचे CCTV फुटेज जपून ठेवावे लागणार आहे.
ज्या इमारती मध्ये क्लासेस सुरू आहे त्या इमारतीचे अग्निशामक आणि सुरक्षा प्रमाणपत्र वेळोवेळी घ्यावे लागतील.
२५ पेक्षा जास्त विद्यार्थी असलेल्या कोचिंग ला हे नियम लागू होतील.
सरकारकडे कोचिंग सेंटर ची नोंदणी करावी लागणार आहे आणि प्रत्येक ३ वर्षानंतर ही नोंदणी पुन्हा करावी लागणार आहे.
विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या साठी साप्ताहिक सुट्टी अनिवार्य आहे.
साप्ताहिक सुट्टी नंतर दुसऱ्या दिवशी परीक्षा घेता येणार नाही.
आता क्लासेसची वेळ दररोज ५ तासांपर्यंत मर्यादित होणार आहे.
एखाद्या वेळी अचानक क्लासेस ला जास्त विद्यार्थी प्रवेश घेत असतील तर अचानक प्रवेश फी वाढवता येणार नाही.
प्रवेश झाल्यावर अचानक शुल्कात वाढ करता येणार नाही.
शिक्षकांची पात्रता निश्चित करावी लागणार आहे.
नोंदणीशिवाय केंद्र चालवणे,दिशाभूल करणारी जाहिरात करणे आणि अल्पवयीन मुलाची नोंदणी करणे या सारख्या गंभीर प्रकारासाठी संबंधित केंद्र निलंबित किंवा बंद केले जाऊ शकते किंवा त्याची नोंदणी रद्द केली जाऊ शकते.
नियम मोडल्यास ५० लाखांपर्यंत दंडाची तरतूद असणार आहे.
@Dev_Fadnavis
सन २०२५-२६ या निवडसूची वर्षात नायब तहसीलदार संवर्गातील पात्र २५ अधिकाऱ्यांना तहसीलदार संवर्गात पदोन्नती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाच्या महसूल विभागाने घेतला आहे.
मुख्यमंत्री मा. @Dev_Fadnavis जी यांच्या सूचनेनुसार घेतलेला हा निर्णय दीर्घकाळ प्रशासकीय सेवेत कार्यरत राहून शासनाच्या विविध योजना व उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीत योगदान देणाऱ्या या अधिकाऱ्यांसाठी निश्चितच महत्त्वाचा आहे.
पदोन्नती प्राप्त सर्व अधिकारी बांधवांचे मनःपूर्वक अभिनंदन! सर्वांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
@CMOMaharashtra@maharevenue@MahaDGIPR@IGR_Maharashtra
#Maharashtra #RevenueDepartment #AdministrativeReforms #Promotion #RevenueMinister #ChandrashekharBawankule
@Core_punekar@PratapSarnaik एकच नाही प्रत्येक ऑनलाईन सेवेची हीच बोंब आहे, ऑनलाईन अर्ज करा आणि त्यांनी दिलेल्या रेफरल नंबर आपण वारंवार तपासत रहा पुढे काही प्रोसेस होत नाही.
राशन से जुड़ी समस्या के समय सही जानकारी आपके काम आ सकती है।
अन्न सहायता के माध्यम से अपनी शिकायत दर्ज करने के लिए इन नंबरों को सेव रखें और जरूरत पड़ने पर इनका उपयोग करें।
इस जानकारी को आगे साझा करें, ताकि सही समय पर सही माध्यम तक पहुँचने में किसी को परेशानी न हो।
#AnnaSahayata
🚨 LPG Cylinder Booking: Latest Missed Call Numbers 2026
No app. Just give a missed call from your registered mobile number👇
1. Indane Gas: 84549 55555
2. HP Gas: 94936 02222
3. Bharat Gas: 77109 55555
📌 Bookmark this post — you may need these numbers when booking your next LPG cylinder.
#LPG #Indane #HPGas #BharatGas #GasBooking #India
आधी जात, मग आया बहिणी, मग लैंगिक अवयव, आता रंग, वर्ण, शरीर यावरून हिणवल जातंय... सामाजिक न्यायाच्या लढाईत ही भाषा योग्य आहे का याबाबत बोलायची वेळ आल्यावर कथित पुरोगाम्यांची, फेमिनिस्टांची, विवेकवाद्यांची तोंड शिवली जातात. फडणवीस आणि भाजपवर टीका ठीक आहे. पण या भाषेच काय करायचं? .. चावडीवर ही एक वेळ समजू शकतो पण समाजाच प्रतिनिधित्व करताना, मागास असल्याची लढाई लढताना दुसऱ्यांना कमी लेखण्याच्या मनुवादी वृत्तीच काय करायचं?
Can you match the Tiranga perfectly in the frame?
Hit pause, take a screenshot, and drop it in the comments below! Let’s see who has got the fastest fingers!
#HarGharTiranga