🪔✨ दुष्काळ टळो, समृद्धी येवो, प्रत्येक घर आनंदाने भरो!
प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समाधान, आरोग्य आणि भरभराटीचा प्रकाश पसरू दे. आपल्या सर्वांच्या स्वप्नांना नवी दिशा मिळो आणि प्रत्येकाच्या घरात आनंदाची दिवाळी साजरी होवो!
पैसे कमवा… 💯💰
कोण काय बोलतंय, कोण विसरतंय याचा विचार करू नका…
कारण शेवटी आपली किंमत आपल्या कर्तृत्वाने ठरते, लोकांच्या शब्दांनी नाही! 💪❤️
@officialssjaybhaye
भाजपचे राष्ट्रीय महामंत्री तथा राज्यसभेचे खासदार श्री विनोद जी तावडे यांची आज नवी दिल्लीत भेट घेतली. महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक विषयांवर या भेटीत चर्चा देखील झाली. उत्तरप्रदेशचे प्रभारी या नात्याने तेथील आगामी निवडणुकीसाठी त्यांना शुभकामना दिल्या आणि प्रत्यक्षात तिथे काम करण्यासाठी मदत करण्याची तयारी दर्शविली.
#Delhi #BJP #meetings
@TawdeVinod @BJP
@BJP4Maharashtra
पैसे कमवा… 💯💰
कोण काय बोलतंय, कोण विसरतंय याचा विचार करू नका…
कारण शेवटी आपली किंमत आपल्या कर्तृत्वाने ठरते, लोकांच्या शब्दांनी नाही! 💪❤️
@officialssjaybhaye
मंज़िलें लाख कठिन आएं, गुजर जाऊंगा
हौसला हार के बैठूंगा तो मर जाऊंगा...
चल रहे थे जो मेरे साथ कहाँ हैं वो लोग?
जो ये कहते थे कि रास्ते में बिखर जाऊंगा
लाख रोके ये अंधेरा मेरा रास्ता लेकिन,
मैं जिधर रोशनी आएगी उधर जाऊंगा...
#Maharashtra#Mumbai#MahaBudgetSession2025
बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र, प्रचंड मेहनत, अविरत संघर्ष करून सामान्य कुटुंबातून पुढे येऊन कार्यकर्ता ते राष्ट्रीय पदाधिकारी असा प्रवास करणारे भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, माळशीरस चे लोकप्रिय मा. आमदार @RamVSatpute भाऊ यांना वाढदिवसाच्या मनःपुर्वक शुभेच्छा…!
💐🎉🎁🎂
Thank you, PM @narendramodi ji for your leadership. Excited to build on our commitment to making India AI-first and work together on our continued expansion in the country to ensure every Indian benefits from this AI platform shift.
शपथ या मातीची,
शपथ विकसित महाराष्ट्राची...
🕠 संध्या. ५.२५ वा. | ५-१२-२०२४📍आझाद मैदान, मुंबई.
LIVE | OathCeremony
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत शपथविधी समारंभ
@narendramodi#Maharashtra#Mumbai#OathCeremony https://t.co/cd8iL18Rd2