ते आयुष्यात पहिल्यांदाच विधानसभा लढले आणि थेट मुख्यमंत्री झाले
ते आयुष्यात पहिल्यांदाच लोकसभा लढले आणि थेट पंतप्रधान झाले
इतका जबरदस्त पॉलिटिकल बायोडाटा इतिहासात कोणाचा नव्हता आणि भविष्यातही कोणाचा नसेलही
मा. पंतप्रधान @narendramodiसाहेबांना ७२ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@shivanigokhale ओबीसीनी तुमच्यासारख्या भंगार विचाराच्या पक्षाची साथ सोडून शरद पवार साहेबाना साथ द्यावी करण तुमच्या सारखा ओबीसी द्वेष करणाऱ्या शेंडी वालेपेक्षा पवार साहेबांनी स्वतःच्या समाजाचा विरोध पत्��रून वंचित ओबीसीना आरक्षण दिले
शेवटी मनोज जरांगे बोलतात ते खरे आहे FADNVIS
@someshmane2@Democracy_Netwo आधी मराठा समाज विभागून 3 प्रकारचे आरक्षण घेत होता ews sebc आणि obc आता ओबीसी वगळता इतर घेता येणार नाही या गावठी मिथुन मूळे
@someshmane2@Democracy_Netwo आधी मराठा समाज विभागून 3 प्रकारचे आरक्षण घेत होता ews sebc आणि obc आता ओबीसी वगळता इतर घेता येणार नाही या गावठी मिथुन मूळे
@RamShindeMLA साहेब पाटेगाव ते स्थापलिंग मंदिर हा रस्ता गेली 13 वर्षांपासून भाजपा कार्यकर्ते मागणी करत अद्याप पर्यंत आश्वासन शिवाय काहीच मिळाले नाही तुम्ही म��दारसंघात नेहमी कोटी च्या गप्पा मारता पण एक साधा रस्ता सुद्धा करता आला नाही ही आमच्यासारख्या भाजप कार्यकर्त्यांची शोकांतिका आहे