मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज योजनेअंतर्गत नळपट्टी व घरपट्टी वर 50 टक्के सूट आहे त्याची आज ३१dec शेवटची मुदत आहे. ग्रामीण भागात अद्यापही बरेचसे नागरिक या योजनेपासून वंचित आहेत त्यामुळे मा.मंत्रीमहोदय साहेबांनी सदरील योजनेस मुदत वाढ द्यावी
@CMOMaharashtra@AUThackeray@PawarSpeaks
सावरकरांचा अवमान सहन करणार नाही- फडणीस
हर हर महादेव मध्ये शिवरायांचा अवमान आणि कोश्यारीने केलेला सावित्रीमाईचा अवमान बरा सहन झाला @lokmat@abpmajhatv@zee24taasnews@TV9Marathi