परिवहन खात्यातील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदासा��ी निवडलेल्या 832 उमेदवारांबाबत सर्वोच्च न्यायालयात या उमेदवारांची बाजू लावून धरावी अशी मागणी विधानपरिषदेत लावून धरली.त्यावर उत्तर देताना या उमेदवारांना दिलासा मिळेल यासाठी सरकार सर्व प्रयत्न करेल असे आश्वासन @DRaote
यांनी दिले.
Thank u so much sir @dhananjay_munde you are the true leader, we all 832 approached every leaders in Maharashtra but no one supported us like you. You are like Guardian to all of us. Our 2-3 years of Hard Work 😓 has become use less due to Government negligence. @Dev_Fadnavis
परिवहन खात्यात एमपीएससी मार्फत सहाय्यक वाहतूक मोटा��� निरीक्षकपदाच्या परीक्षेत पास होऊनही निवड न ���ाल्याने मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन करणा-या त्या 832 उमेदवारांची आज सायंकाळी भेट घेतली, आणि त्यांना नियुक्ती मिळत नाही तो पर्यंत आपण संघर्ष करू असा शब्द दिला.