राज्यसेवा परीक्षा-२०१७ च्या निकालाच्या अनुषंगाने समांतर आरक्षणाशी संबंधित याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत अंतिम आदेश. त्यानुसार #MPSC मार्फत परीक्षेचा सुधारित निकाल घोषित करण्यात येणार. त्यानंतर शिफारसप्राप्त उमेदवारांना पूर्तता करुन प्रशिक्षणासाठी रुजू करुन घेणार
#devendrafadnavis#raote आडींच वषेॅ झाली परीक्षेचा निकाल लागुन, आजुन सेवेत समावीष्ठ केल नाही,नेहमी उडवाउडवीची उत्तर दिली, सेवेत येण्यासाठी खाजगी नोकरी सोडली, संसार वार्यावर सोडला,आता तर दया करा आणि माझी हक्काची नोकरी मला लवकर द्या
#RTO_JOINING#MPSC_नियुक्ती#AMVI_उपोषण
MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन,उच्च व सर्वोच्च न्यायालयात लढा देऊन गेल्या दीड वर्षांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या सहायक मोटार वाहन निरीक्षक(RTO) उमेदवारांना सरकारने आचारसंहितेपूर्वी तात्काळ नियुक्ती द्यावी.#RTO_JOINING#MPSC_नियुक्ती#AMVI_उपोषण
दिवसेन दिवस वाहनांची संख्या वाढत चालली. ४ सहायक मोटर निरीक्षक चे काम आज १ निरीक्षक बघतो आहे. HC चे कडक आदेश असून सुद्धा सरकार त्या आदेशाला जुमानत नाही. सरकार ने तात्काळ याची दखल घेतली नाही त्या मुळे आज आम्हाला उपोषण करण्याची ची वेळ आली.
#RTO_JOINING#MPSC_नियुक्ती#AMVI_उपोषण
दिवसेन दिवस वाहनांची संख्या वाढत चालली. ४ सहायक मोटर निरीक्षक चे काम आज १ निरीक्षक बघतो आहे. HC चे कडक आदेश असून सुद्धा सरकार त्या आदेशाला जुमानत नाही. सरकार ने तात्काळ याची दखल घेतली नाही त्या मुळे आज आम्हाला उपोषण करण्याची ची वेळ आली.#RTO_JOINING#MPSC_नियुक्ती#AMVI_उपोषण
आडींच वषेॅ झाली परीक्षेचा निकाल लागुन, आजुन सेवेत समावीष्ठ केल नाही,नेहमी उडवाउडवीची उत्तर दिली, सेवेत येण्यासाठी खाजगी नोकरी सोडली, संसार वार्यावर सोडला,आता तर दया करा आणि माझी हक्काची नोकरी मला लवकर द्या
#RTO_JOINING#MPSC_नियुक्ती#AMVI_उपोषण
MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन, सर्वोच्च न्यायालयात लढा देऊन गेल्या दीड वर्षांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या सहायक मोटार वाहन निरीक्षक(RTO) उमेदवारांना सरकारने आचारसंहितेपूर्वी तात्काळ नियुक्ती द्यावी. #RTO_JOINING#MPSC_नियुक्ती#AMVI_उपोषण@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
#amvi2017
सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक भरती 2017 समंधीत 832 उमेदवारांवर झालेल्या अन्यायाचा विषय सभागृहात प्रभावीपणे मांडल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
@dhananjay_munde साहेब
@Amvi_2017