📍मालाड पश्चिम, शाखा क्र.: ३२
शिवसेना पुरस्कृत आणि सिद्धेश कदम फाउंडेशनच्यावतीने मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शाखा क्रमांक ३२ येथे आयोजित केलेल्या मोफत दाखला नोंदणी शिबिरामध्ये नागरिकांचा अभूतपूर्व सहभाग पाहायला मिळाला. सर्वसामान्य जनतेला एकाच छताखाली सर्व महत्त्वाचे दाखले मोफत उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेनेने हा उपक्रम राबविला. या सुवर्णस��धीचा लाभ घेणाऱ्या सर्व नागरिकांशी यावेळी आपुलकीने संवाद साधला.
याप्रसंगी वर्सोवा विभागप्रमुख अल्ताफ पेवेकर, मालाड पश्चिम विभागप्रमुख श्री. अजित भंडारी, विधानसभाप्रमुख श्री. नवीन कादवडकर व श्री. रत्नाकर वाळवे, वैद्यकीय मदत कक्ष मालाड विधानसभाप्रमुख श्री दीपक दाभाडे, विभाग संघटिका सौ. राजश्री राऊत, माजी युवासेना कार्यकार��णी सदस्य श्री. रुपेश कदम, युवासेना कार्यकारिणी सदस्य श्री. अभिषेक मिश्रा, उपविभागप्रमुख श्री शंकर घोलप, युवासेना विभाग अधिकारी हेमंत कानडे, शिवसैनिक श्री. कुणाल भगत, युवती सेना सहसचिव मुंबई उपनगर मनाली अजित भंडारी इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
@Shivsenaofc @mieknathshinde
@AltafPevekar @RupeshKadam03 @Abhi_Mishra7
#ShivsenaJantechyaDari #SiddheshKadam #EknathShinde #Shivsena
जनसेवेचे नवे केंद्र; शिवसेना शाखा क्रमांक ४८ चे लोकार्पण!
आज मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शाखा क्रमांक ४८ चे अत्यंत उत्साहात लोकार्पण संपन्न झाले. ही शाखा परिसरातील ���ागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आणि लोकसेवेसाठी सदैव तत्पर राहील.
याप्रसंगी मालाड पश्चिम विभागप्रमुख श्री. अजित भंडारी, वर्सोवा विभागप्रमुख अल्ताफ पेवेकर, महिला विभागप्रमुख श्रीमती. राजश्री राऊत, विधानसभा प्रमुख श्री. रत्नाकर वाळवे, माजी युवासेना कार्यकारिणी सदस्य श्री. रुपेश कदम, महिला शाखा संघटक श्रीमती. संजना सावंत, युवासेना कार्यकारिणी सदस्य श्री. अभिषेक मिश्रा आणि उपविभा�� प्रमुख श्री. सचिन काकडे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
@Shivsenaofc @mieknathshinde
@AltafPevekar
#Shivsena #SiddheshKadam #EknathShinde
सात वेळा चॅम्पियन्स असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला हरवून वनडे वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेच्या फायन��� मध्ये आपले स्थान नक्की करणाऱ्या भारतीय महिला संघाचे अभिनंदन! पुढील खेळासाठी खूप शुभेच्छा! हा विजय आम्हा सर्वांना अभिमानास्पद आहे.
.
#WomenInBlue #CW25 #INDvsAUS #India #WomenInBlue
शिवसेना विभाग क्रमांक २ येथील मालाड विधानसभेचे नवनियुक्त विभाग प्रमुख श्री. अजित भंडारी, सौ. राजश्री राऊत यांनी सहकाऱ्यांसमवेत माझी सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी सर्व पदाधिकाऱ्यांसमवेत आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. शिवसेना मुख्य नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ जी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात मुंबई महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक सज्ज आहोत.
@Shivsenaofc
#Shivsena #MumbaiElection #BMC #SiddheshKadam
I would like to draw your attention to an harmful activity being carried out by a shop located at Infront Billabong School The shopkeeper is using an LPG cylinder for commercial purposes in an open area, which causes heavy smoke and pollution & traffic too
@MumbaiPolice@mybmc
मुंबई टँकर असोसिएशनने आज संपाची हाक दिली असून, पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता ह्या दिवसांत अनेक गृहनिर्माण सोसायट��या, उंच इमारती, चाळी, व्यावसायिक कार्यालये आणि उद्योगांना ह्याचा फटका बसणार आहे.
भारत सरकारच्या केंद्रीय भूजल प्राधिकरणाने बल्क वॉटर सप्लायर्ससाठी ज्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत, त्यातील अडचणी सोडवल्या जाव्या, ह्या मागणीसाठी असोसिएशन आंदोलन करत आहे.
गेल्या तीन वर्षांपासून हा मुद्दा प्रलंबित असून, महाराष्ट्र सरकारने तो अजूनही केंद्र सरकारकडे गांभीर्याने मांडलेला नाही.
आज दिल्लीतील सरकारी कार्यालयांत बसून बनवलेल्या काही अव्यवहार्य मार्गदर्शक तत्त्वांमुळे मुंबईकरांना त्याची किंमत मोजावी लागणार आहे.
मी बीएमसी आयुक्तांना विनंती करतो की त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबईकरांना 'ह्या पाणीबाणीवर महापालिकेकडे काय उपाययोजना आहे', हे स्पष्टपणे सांगावे.
तसेच, एसंशि सरकारने आमच्या कार्यकाळात नियोजित केलेला खारपाणी गाळण प्रकल्प (डिसॅलिनेशन प्लांट) रद्द केला नसता, तर २०२६ पर्यंत मुंबईचे पाणी संकट संपले असते.
Dear @mybmc firstly thank you for completing the project, after an unreasonable stay to it for 2.5 years.
Secondly, it wasn’t inspired by anywhere else that Mumbai. We planned it and executed it, because of the ideas of a Mumbaikar.
Glad you are finally opening it up to people.
To be inspired from Singapore, I think the BMC and the current State Govt needs to take inspiration from their quality of works- including roads and water. The shoddy works of the last 2 years under the E.Shn.Shi gat are a blot on the historic legacy of BMC
Pls take some action on this cars because already the road is short & Cz of these cars Parking we have to face a big traffic all time..
Address- Near BillabongSchl,beside Royal nest Bldg , Charkop Vidhansabha
@mybmcWardPN@mybmcWardPN@Yogeshsagar09@MMVD_RTO@MTPHereToHelp
मिशन स्वराज्य:
मविआ म्हणून नेमक्या ह्याच उद्दिष्टांच��या दिशेने आम्ही काम करत होतो, जो आत्ताच्या सत्ताधार्यांनी कपटाने थांबवला.
हे आव्हान आम्ही स्वीकारतोच आहोत, कारण ते फक्त स्वीकारण्याजोग आव्हान आहे म्हणून नाही तर आम्हाला हीच चर्चा हवी होती म्हणून, कारण जे आपल्या महाराष्ट्राच्या हिताचं आहे, गरजेचं आहे, त्यावर चर्चा व्हायलाच हवी!
चला, महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांनो, हे पण करून दाखवूया!
आव्हान स्विकारलं!
1.शेतकऱ्यांना मदत - प्रशिक्षण, माती चाचणी, बियाणे बँक, स्थानिक बाजारपेठा
2.पावसाच्या पाण्याचे संकलन (रेन वॉटर हार्वेस्टिंग)
3.मोफत उत्तम शिक्षण. मोफत उत्तम आरोग्यसेवा
4.शुद्ध हवा आणि पाणी
5.सर्व नागरिकांची सुरक्षितता
6.स्थानिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा (एमएसएमई) विकास
7.सर्वांसाठी रोजगार
@dhruv_rathee
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक #निवडणूक - २०२४ | महाविकास आघाडीचे #धाराशिव, #कळंब व���धानसभेचे अधिकृत उमेदवार #कैलास घाडगे पाटील ह्यांच्या प्रचारार्थ जाहीर #सभा | प्रमुख मार्गदर्शक - पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे | धाराशिव - #LIVE https://t.co/QO2x6rV2D3