हत्या होऊन १० दिवस झाले
मुलीचा स्क्रू ड्राइवर गळ्यात घुसवून मर्डर केला आहे
कांदिवली पूर्व दामू नगर येथील नॅशनल पार्क जंगलात नेऊन तीला मारून टाकलेय
अद्याप पोस्टमॉर्टेम अहवाल आलेला नाही.
या गंभीर प्रकरणाचा निष्पक्ष, सखोल आणि वेळबद्ध तपास करायला पाहिजे, परंतु अजून पण पोलिस स्टेशन तशा पद्धतीने काम करत नाही आहे
आरोपीला राजकीय किंवा आर्थिक दबावामुळे संरक्षण देत आहेत असे वाटत आहे...
पण सोशल मीडिया पोटावर केलेस चालू आहेत
प्रभाग क्रमांक २८, आकुर्ली रोड , हनुमान नगर, वडार पाडा रोड नंबर 2 समोर व महिंद्रा येलो गेट समोर मेन रोड वर खड्डे पडले आहेत त्यात पाणी साचत आहे त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी.
@mybmcWardRS@mybmc@CMOMaharashtra
पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या समवेत शिर्डी येथे श्री साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले. ह्यावेळी बाबांची आरती करण्याचेही भाग्य लाभले.
साईचरणी लीन होऊन महाराष्ट्राच्या कल्याणासाठी, जनतेच्या सुख-समृद्धीसाठी आणि प्रगतीसाठी प्रार्थना केली.
एका दिवसाला तब्बल १७ शेतकरी आत्महत्या...
हे आजच्या घडीचं महाराष्ट्रातलं वास्तव असेल तर जगाच्या पोशिंद्याच्या मरणाची काय किंमत करतंय महायुती सरकार?
ह्या महायुतीच्या काळात बळीराजाने काय करायचं?
हे ‘मरण’ थांबणार कधी?
प्रभाग क्रमांक २८,मध्ये अतिशय निकृष्ट दर्जाचे काम नाल्यावर पूल बांधणीचे चालू आहे, मटेरियल च्या जागी घाणीचा गाळ म्हणून वापर करत आहेत, लोकांच्या जीवाचा प्रश्न आहे कारण ते ये जा करणार आहेत.
मनपा कॉन्ट्रॅक्टर वर कारवाई करावी.
प्रशांत जयसिंग कोकणे
@mybmc@mybmcWardRS@CMOMaharashtra
भाषेचे राजकारण महाराष्ट्राने करू नये.
बाकी देशाने त्यांच्या त्यांच्या भाषा मात्र जपाव्यात.
कर्नाटकात भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या कन्नड मध्ये बोला सांगणार, तामिळनाडू ला भाजप नेता अण्णामलई हिंदी नको सांगणार आणि दिल्लीत भाजपची नगरसेविका हिंदी ची सक्ती करणार.
फक्त महाराष्ट्राने काही केले हे सगळे भाषेचे राजकारण करतात म्हणून बोंब मारणार!
चार महिन्याची मुदत देण्याचा प्रतापी कारभार विचित्र आहे , ही निव्वळ स्टंटबाजी सुरू आहे !
#marathi
@RajThackeray कोणत्याही ढोंगी बाबा, बुवांची प्रकरण मुळात भाजप सत्तेशीच का जोडलेली असतात पुढे यांचं काय होत काही काळ राजकारण लांबलं की पुढे सर्व गोष्टींचा विसर पडतो, पुन्हा तेच येरे माझ्या मागल्या.
वॉर्ड क्रमांक २८ कदमवाडी SRA ईमारत च्या पुढे ह्या रस्त्याची एकदम दुरावस्था आहे व ही दुसऱ्यांदा तक्रार करण्यात येत आहे तरी आपण लक्ष घालून हा रस्ता नीट करून द्यावा ही नम्र विनंती.
प्रशांत जयसिंग कोकणे
(उपविभागप्रमुख)
@mybmc@BmcCommissioner@CMOMaharashtra@mybmcWardRS
वॉर्ड क्रमांक २८ हनुमान नगर येथे त्रिमूर्ती चाळ नंबर ०१ व जय जगदंबा चाळ येथे धूर फवारणी करायची आहे , खूप दिवसांनी झाली नाही तरी करून द्यावी.
प्रशांत जयसिंग कोकणे
(उपविभागप्रमुख)
संपर्क 9821821354
@mybmcWardRS@mybmc@CMOMaharashtra@ShivSenaUBT_
दिल्लीतून आदेश आल्याशिवाय
म न से ला आघाडीत घेणार नाही: मुंबई कांग्रेस
हा कांग्रेस चा व्यक्तिगत निर्णय असू शकतो
शिवसेना आणि म न से आधीच एकत्र आले आहेत,ही लोकेच्छा आहे
त्यासाठी कुणाच्या आदेश किंवा परवानगीची गरज नाही
श्री शरद पवार आणि डावे पक्ष सुद्धा एकत्र आहेत
मुंबई वाचवा!
वॉर्ड क्रमांक २८ श्रीराम नगर विकास चाळ येथे मागील दोन महिन्यापासून गटार सफाई झाली नाही अशी तिकडच्या नागरिकांनी बोलवून तक्रारी केली आहे, तरी गटार त्वरीत साफ करून घ्यावे.
प्रशांत जयसिंग कोकणे
(उपविभागप्रमुख)
@mybmcWardRS@mybmc@CMOMaharashtra@ShivSenaUBT_
वॉर्ड क्रमांक २८ मधील जेतवन बुद्ध विहार मार्ग व श्रीराम नगर येथे जेटिन गाडी मागवून मोठ्या गटार मधील गाळ साफ करून देणे,नागरिकांची मोठ्या प्रमाणात तक्रार येत आहे.
प्रशांत जयसिंग कोकणे
(उपविभागप्रमुख)
@CMOMaharashtra@mybmcWardRS@mybmc@ShivSenaUBT_