आम्हाला पाटील पाहिजे, पटेल नाही!!!
एक गुजराती माणूस मुंबईत एका मराठी बाईला व्यवसाय करू देत नाही.. इतर स्टॉल्सना परवानगी आहे पण मराठी मुलींच्या स्टॉलला परवानगी नाही.
@SardesaiVarun
महाराष्ट्रात शासकीय कर्मचाऱ्यांना
हिंदी भाषा परीक्षेची सक्ती कशासाठी?
महाराष्ट्र राज्याच्या सेवेत असलेल्या राजपत्रित अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषा निम्न श्रेणी व उच्च श्रेणी परीक्षा दि. २८ जून, २०२६ रोजी राज्याच्या चार विभागीय कार्यालयांत घेण्यात येईल असे राज्य शासनाच्या भाषा संचालनालय कार्यालयाने एका निवेदनाद्वारे घोषित केले आहे. ही परीक्षा राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून घेतली जात असली तरी मुळात मराठी भाषिक राज्यात हिंदीची परीक्षा बव्हंशी मराठी भाषिक असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवाशर्तीचा भाग म्हणून घेण्याची आवश्यकताच काय ?
महाराष्ट्राची राजभाषा मराठी असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांना मराठीतून पत्रव्यवहार व संवाद करता येणे बंधनकारक करणे व त्यासाठी त्यांच्या सेवापूर्व व सेवांतर्गत परीक्षा घेणे आवश्यक आणि अपेक्षितच आहे. परंतु, प्रशासकीय व्यवहाराची तसेच संवादाची भाषा मराठी असताना कर्मचाऱ्यांचे हिंदी भाषेचे ज्ञान तपासण्याची व त्यासाठी प्रतिवर्षी परीक्षा घेण्याची गरज काय? एक तर हिंदी ही महाराष्ट्राची राजभाषा नाही, राज्यात हिंदी साक्षरतेचे प्रमाणही प्रचंड आहे आणि या दोन्ही भाषांमध्ये खूप साधर्म्य आहे. मराठी माणसाला हिंदीतून कामचलाऊ व्यवहार करण्यात कोणतीही अडचण नाही. असे असताना शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषेचे ज्ञान आवश्यक करून त्यासाठी परीक्षा घेणे हा निव्वळ खोडसाळपणा आणि राजभाषा मराठीचा अवमान आहे. अन्य बिगर हिंदी राज्यांतही, उदा. तमिळनाडूमध्ये किंवा कर्नाटकात हिंदीची सेवांतर्गत परीक्षा घेतली जाते का? गुजरात किंवा पश्चिम बंगालमध्ये अशी परीक्षा होते काय? की महाराष्ट्र सरकारने स्वतःहूनच हिंदीच्या परीक्षेचे हे लोढणे मराठी भाषिक कर्मचाऱ्यांच्या गळ्यात अडकवले आहे? अमराठी भाषिक कर्मचाऱ्यांच्या मराठीच्या ज्ञानाकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असताना अनावश्यक हिंदी परीक्षा घेऊन शासन वेळ आणि पैसा दोन्हींचाही अपव्यय करीत आहे.
मराठी अभ्यास केंद्र ह्या प्रकाराचा तीव्र निषेध करीत असून यापुढे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हिंदीची परीक्षा घेतली जाऊ नये अशी मागणी करीत आहे. राज्य शासनाने तसा शासन निर्णय काढून प्रस्तावित हिंदी परीक्षाही रद्द केल्याचे तत्काळ जाहीर करावे.अन्यथा मराठी भाषा विभागाच्या स्थापनेसाठी ज्याप्रमाणे भाषा संचालनालयाच्या दुरवस्थेपासून सुरुवात करावी लागली तशीच याहीवेळी करावी लागेल असा इशारा देत आहोत.
भाषा संचालकांच्या कार्यालयापुढे हे आंदोलन होईल आणि त्याची सर्व जबाबदारी भाषा संचालक,भाषा सचिव आणि भाषा विभागाचे मंत्रिमहोदय यांची असेल याची कृपया नोंद घ्यावी.
डॉ.दीपक पवार
अध्यक्ष,
मराठी अभ्यास केंद्र
@samant_uday@mieknathshinde@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@OfficeofUT@RajThackeray@kamleshsutar@mandarphan@waglenikhil@AbhijitKaran25@AnujaDhakras21@Manshreepathak@jdipali@MulyeRasika@AnujaacMT
पोलिस चौकी आहे का भाजपचे पक्ष कार्यालय आहे ? इथे सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळेल यात शंका आहे. पोलिसांचे चिन्ह कुठे आहे ?
@MumbaiPolice ?
@DGPMaharashtra ?
आई बहिणींच्या घाणेरड्या शिव्या व मोबाईलवर चापट मारत मोबाईल खाली पाडून व्हिडिओ काढण्यापासून अडथळा करण्याचा प्रकार, जिवे मारण्याची धमकी! नवी मुंबईत (तुर्भेत) पुन्हा एकदा परप्रांतीयांची मराठी माणसांवर दादागिरी!
#लोंढेपळवामहाराष्ट्रवाचवा#भूमीपुत्रांचीव्यथा#परप्रांतीयहाकला
ये जीतू मुंडा हैं. इनके कंधे पर इनकी बहन कालरा मुंडा का कंकाल है.
दरअसल, जीतू की बहन कालरा की 2 महीने पहले मौत हो गई.
कालरा जीतू को बता गईं कि उनके बैंक खाते में 19,300 रुपए हैं, जिसे जीतू निकाल लें.
जीतू ओडिशा ग्रामीण बैंक पहुंचे. बैंक के कर्मचारियों न कहा- जिसका खाता है उसे लाओ या डेथ सर्टिफिकेट और कानूनी वारिस होने का प्रमाण दो.
सर्टिफिकेट बनवाना गरीब जीतू के लिए पहाड़ चढ़ने सा था, उन्होंने आसान रास्ता चुना.
जीतू ने बहन की कब्र खोदी, कंकाल को बोरी में भरा और कंधे पर कंकाल को लादकर बैंक पहुंच गए. इस दौरान जीतू 5 किलोमीटर ऐसे ही चलते रहे. रास्ते में जिसने भी ये देखा, वो स्तब्ध रह गया.
सोचिए.. अपने देश में ये है गरीबी का हाल, 19,300 रुपए के लिए लोग ऐसा खौफनाक कदम उठा रहे हैं.
फिर आएंगे न्यूज एंकर जो चिल्लाएंगे कि हम चौथी सबसे बड़ी अर्थव्यवस्था हैं... सॉरी, अब तो छठवीं अर्थव्यवस्था हो गए हैं.
ये है असल भारत
मुंबईकरांनो, अश्विनी भिडे आठवतायत कां..??
होय त्याचं मुंबई मेट्रोच्या डायरेक्टरं अश्विनी भिडे ज्यांनी सरकारच्या हट्टापायी पर्याय उपलब्ध असताना सुद्धा आरेच्या जंगलाची कक्तल करायला लावली होती. देवा भौ ने आत्ता ताईंना मुंबई महापालिकेचं आयुक्त केलंय. हे आरे चं बक्षीस आहे की धारावीसाठीची सोय..?? सावधान रहा, सतर्क रहा!
बाकी व्हिडीओ हा 2019, शिवतीर्थ दादर येथील आहे!
#YouthForDemocracy #SaveMumbai
आम्ही पाहिलेल्या स्वप्नाची पहिली झलक तुमच्यासमोर ठेवताना मला अभिमान वाटतो आहे. आपला राजा, आपला अभिमान.
आई जगदंबेचं स्मरण करून मोहिमेचा पहिला भंडारा उधळत आहे.
हर हर महादेव.
https://t.co/wH2UMUk7Z7
कबुतरांशी अनैसर्गिग संबंध ठेवणाऱ्यांच्यापाठीशी मेवाभाऊ ठामपणे उभे !
गुजराती जैनांच्या मतांसाठी कबुतरांना कुर्वाळणं गरजेचं. शिस्तबद्ध पद्धतीने कबुतरांना चणे घाला, म्हणजे ते शिस्तीत मुताऱ्यांमध्ये जाऊन शी-शु करतील आणि मानवी लोकसंख्या नियंत्रित ठेवण्यासाठी पद्धतशीरपणे फुफुसाचे गंभीर आजारही पसरवतील.
कृपया यावर कोणीही राजकारण करू नये, ही कबुतरबाजी म्हणजे गुजराती जैनांची अभिजात परंपरा आहे.
मंत्री शंभूराज देसाई यांच्याशी सातारा पोलिसांनी केलेल्या वागणुकीबद्दल आज विधानसभेत आवाज उठवला गेला.
आमच्यासोबत पोलिसांच्या उद्धट आणि उर्मट वागणुकीबद्दक विधानसभेत कोण आवाज उठवणार ?
@shambhurajdesai@mieknathshinde@DGPMaharashtra@Dev_Fadnavis
मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालय @MBVVPOLICE
काशीमिरा PI पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळेचा उर्मटपणा मला स्वतःला अनुभवायला मिळाला मग सामान्य नागरिकांना इथे कशी वागणूक असेल विचार करा.
मराठीसाठी काम करत असताना आपलीच मराठी
व्यवस्था आपल्या सोबत नाही,
गुंडांना सुद्धा वागणूक नाही तशी आम्हाला न्याय मागायला गेल्यावर वागणूक दिली जातेय.
मराठी नागरिकांचे प्रश्न घेऊन गेल्यावर गृहमंत्री फडणवीस यांचे कांबळे सारखे पोलीस आम्हाला कसे वागणूक देतात हे राज्याने बघावे.
पोलीस आयुक्त महोदय आणि पोलीस महासंचालक महोदय कारवाई करतील का?
गोवर्धन देशमुख
अध्यक्ष
#म #मराठी #महाराष्ट्र
#महाराष्ट्रातमराठीच
#मराठीएकीकरणसमिती
@DrSEShinde दिंडोशी चे कणखर नेतृत्व आणि कार्यशील व्यक्तिमत्त्व म्हणजे संकटातही ठाम राहून, धोरणात्मक निर्णयांद्वारे विकास साध्य करणारे युवा नेतृत्व @RupeshKadam03 जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,🎂💐
We saw your ad on Instagram and we are happy but you have misspelled the name of our city It is not Bombay it's Mumbai Hope you will change it soon.
@bhavikjhaveri01@shopxzilo