@sachinpc04 बापटांची मराठी ही वाचनाचं व्यासंग असलेल्या सर्वसामान्य शिक्षित मराठी माणसांसाठी आहे. पण ह्यावर मराठी लोकांची प्रतिक्रिया पाहून दुःख होतं की, मराठी शब्दसंपदेपासून लोकं किती दूर गेली आहेत...
@MilindPatekar1@PuneCityTraffic@MlaGopichand@DGPMaharashtra Look at the face of this MLA, arrogance and look like rowdy. Pathetic that pune people vote for him.
BJP became so worst that I seriously blame self that I casted my vote two times for this part.
@PuneCityPolice@supriya_sule सत्ताधारी, बिल्डर, ह्यांच्या समोर हुजरेगिरी करण्यासाठी फक्त पुणे पोलिस काम करते.
सामान्य लोकांसाठी पुणे पोलिस, वाहतूक पोलिस कधीच काम करत नाही
@HuhVsWorld तिने लग्नाच्या आधी हे सगळ्यांना सांगून त्यांची सहमती घेणे अपेक्षित होतं.
मी स्वतः तीन मुलांचा पिता आहे (५० वर्ष). आधुनिक विचारांचा आहे.
मलादेखील माझ्या नातवंडांबरोबर खेळायची इच्छा आहे. पण त्यासाठी मी माझ्या मुलीला आणि मुलावर माझ्या अपेक्षांचं ओझं लादणे चुकीचे ठरेल.
@LoksattaLive@girishkuber आणि ह्या सगळ्या ओंगळवाण्या कार्यक्रमात गल्लीबोळातील नवसाला पावणाऱ्या राजाच्या पायावर नाक घासायला जाणारे , किती मोठी हंडी होती हे कौतुकाने सांगणारे ह्या सगळ्या पापात वाटेकरी आहेत.हिंदुत्वाच्या नावाखाली सद्सद्विवेक बुद्धी गमावलेला समाज कधी प्रगती करू शकत नाही.
@LoksattaLive@girishkuber दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्र ह्या सणांचे सार्वजनिक प्रारूप एवढे बीभत्स झाले आहेत की त्याची तुलना, देवांचे सार्वजनिक चरित्रहरण केल्याची होऊ शकेल.
@girishkuber I'm doing three projects in Giftcity. It's good in planning but I doubt about it's success as rivaling to Mumbai. There are no resources in Gujarat to work in Giftcity. So only outsiders mainly northindians will come there for work.
And get alcohol showing aadhar card.
@girishkuber जिथे सरकारचे डोके ठिकाणावर नाही तिथे सभ्यतेच्या मर्यादा ओलांडायला हरकत नाही.
@Dev_Fadnavis ह्यांना निवडून दिले ह्याचा खेद आहे. महामुर्ख मंत्रांच्या गोतावळ्याचे सरदार ह्यापलीकडे ह्यांची कुवत राहिली नाही.
@akshtanilabh It's nobody's fault. It's customer mindset.
I'm from Facade industry and if you see the floor plan, there is always dry balcony for washing machine and cloths drying. But residents feels cloths need sunlight and due to cloths quantity they switch to external balcony.