मराठवाड़ा में सूखे की मार, सोयाबीन बर्बाद और गन्ने पर संकट...
महाराष्ट्र के मराठवाड़ा में बारिश की कमी से खरीफ फसलों को भारी नुकसान पहुंचा है। कहीं सोयाबीन सूख गई, तो कहीं पानी की कमी से गन्ने की फसल पर संकट है। कई किसानों को दोबारा बुआई के बाद भी नुकसान उठाना पड़ा है।
केंद्र सरकार के निरीक्षण दल ने छत्रपति संभाजीनगर के देमनी और जालना जिले के गलाटी बांध व नानेगांव का दौरा कर फसलों, जलस्तर और ग्रामीणों की समस्याओं का जायजा लिया।
देमनी के किसान विकास देविदास शिंदे ने चार एकड़ में सोयाबीन की बुआई पर करीब 35 हजार रुपये खर्च किए, लेकिन पूरी फसल बर्बाद हो गई। वहीं, नानेगांव में किसानों ने बताया कि दोबारा बुआई और चार बार छिड़काव के बावजूद फसल नहीं बची। यहां एक एकड़ में 22 से 23 हजार रुपये तक खर्च हो चुके हैं।
सूखे से खेती के साथ कृषि मजदूरों और बांध पर निर्भर 106 मछुआरा परिवारों की आजीविका पर भी संकट है। किसानों ने मुआवजे की मांग की है। केंद्रीय दल निरीक्षण के आधार पर अपनी रिपोर्ट केंद्र सरकार को सौंपेगा।
रिपोर्ट- @mane_sakal
#Maharashtra #Drought #Sugarcane #Soyabean
2 Oct, Rainfall in Maharashtra during Sept 2026 ...
Konkan Goa -49% 🔴Deficient
M Mah -62% 🟡Large D
Marathwada -67% 🟡Large D
Vidarbha -52% 🔴Deficient
Maharashtra -52% 🔴Deficient
मराठवाड़ा में स्थिति इसलिए भी चिंता बढ़ाने वाली है क्योंकि कई इलाकों में 35 से45 दिनों तक बारिश का लंबा ब्रेक रहा है। इसका सीधा असर सोयाबीन, कपास और मक्का जैसी खरीफ फसलों पर पड़ रहा है। बीड में करीब 3 लाख हेक्टेयर फसल पर संकट की खबरें सामने आई हैं।
रिपोर्ट @mane_sakal #Maharashtra #Latur #beed
https://t.co/EAn7WUCy8Z
15 Sept, आयएमडीच्या (IMD) मॉडेलनुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या प्रणालीमुळे २० ते २३ सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे.
यासंदर्भातील अद्ययावत माहितीवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
पावसाळ्याचे ३ महिने संपले, पण कोकण-विदर्भातील काही जिल्हे वगळता संपूर्ण महाराष्ट्र होरपळतोय. राज्यात ११% तूट असली तरी मराठवाड्यात २९% तर विदर्भात २१% पावसाची तूट आहे. बीड, सोलापूर (-४६%), हिंगोली (-४५%), जालना (-३८%) आणि अकोला (-३३%) मधील परिस्थिती भीषण असून खरीप पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. तालुका पातळीवर गेल्यास काही तालुक्यात तर हे प्रमाण ६०-६५ टक्क्क्यांपेक्षाही जास्त आहे. माझ्या कर्जत-जामखेड मतदारसंघातही पाऊस नसल्याने गंभीर परिस्थिती आहे. गेल्या काही दशकातील सर्वात भीषण दुष्काळाचं संकट आज महाराष्ट्राच्या दारावर थाप देऊन उभं राहिलंय.
राज्यातील काही धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असला तरी हवामान विभागाने केलेल्या भाकितानुसार पुढं उभा राहिलेली दुष्काळी परिस्थिती बघता पिण्याचं पाणी, चारा छावण्या आणि फळबागा वाचवण्यासाठी आतापासूनच काटेकोर नियोजन करावं लागणार आहे. सरकारने या भीषण प्रश्नाकडं तरी राजकीय चष्मा काढून बघावं आणि कोणतंही राजकारण न करता आतापासूनच कामाला सुरवात करावी.
@Dev_Fadnavis@bharanemamaNCP@makrandpatil99
#महाराष्ट्र_दुष्काळाच्या_उंबरठ्यावर #शेतकरी #कोरडा_दुष्काळ
#IOD पॉझिटिव्ह नाही!
ताजी आकडेवारी IOD आकड्यात घसरण, #मान्सून असेपर्यंत IOD पॉझिटिव्ह होण्याची शक्यता संपली कारण सलग 8 आठवडे आकडे 0.4 अंश सेल्सिअसने अधिक पाहिजेत आणि मान्सून फक्त 7 आठवडे शिल्लक आहे
28 Jul, Weekly mean anomalies for precipitation over India & around from 27 Jul to 7 Sept 2026 from ECMWF.
27 Jul to 3 Aug week indicate possibility of above normal rains over part of central India 3-10 Aug possibility of good, rains over GWB & states adj foothills states.
🗓️ ECMWF Weekly Monsoon Outlook
🟢 20–27 Jul: Active rains over Central, East & Northeast India. Kerala, Karnataka, Tamil Nadu, Andhra Pradesh & Telangana likely to see below to near normal rainfall.
🟢 27 Jul–03 Aug: Rainfall gradually improves over Kerala, Karnataka, Andhra Pradesh & Telangana. Tamil Nadu may continue with limited monsoon rains.
🟢 03–10 Aug: Better rainfall signal for Kerala, Karnataka, Andhra Pradesh & Telangana. Tamil Nadu sees isolated improvement.
🟢 10–17 Aug: Favorable rainfall continues over Kerala, Karnataka, Andhra Pradesh & Telangana, while Tamil Nadu may receive scattered rainfall with gradual improvement.
ECMWF Weeklies show broad-scale trends and are subject to change.
#Monsoon2026 #ECMWF #Kerala #Karnataka #TamilNadu #AndhraPradesh #Telangana #MasRainman
Agarwal and Goyal Case! Lonavala किल्ल्यावरून ढकलून तुळजापूरच्या नियोजित पतीचा खून! पत्नी-प्रियकराचा थरारक कट! थंड डोक्याच्या मानवी मन! Police Note मधून धक्कादायक खुलासा! मुलगी २० वर्षांची, प्रियकर २२ आणि मयत २५ वर्षांचा!
https://t.co/9XPBRlnJzC
23/6: पुढील ४-५ दिवसांत कोकण विभागातील काही भागांत तुरळक ठिकाणी #मुसळधार ते #अतिमुसळधार पावसाची शक्यता; विशेषतः दक्षिण कोकणात पावसाचा जोर अधिक असेल.अंतर्गत राज्यात प्रामुख्याने मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील,काही ठिकाणी जोरदार सरींची शक्यता आहे.
कृपया IMD च्या सूचनांकडे लक्ष ठेवावे.
16 Jun,#Monsoon_Line; अरबी समुद्र, हर्णे,सोलापूर,हैदराबाद,भद्राचलम,कोरापुट, फुलबानी,रांची,जमुई,मुझफ्फरपूर व बंगाल उपसागर.
पुढील ४-५ दिवसांत मान्सूनची आगेकूच #तेलंगणा,#ओडिशा,#झारखंड व #बिहारच्या आणखी काही भागांत,तसेच #छत्तीसगडच्या काही भागांत होण्यासाठी परिस्थिती अनुकूल.
:IMD
🚨 MJO WATCH: A Major Shift May Be Coming for the Indian Monsoon
The latest GFS-based SCORPION analysis shows the main MJO wave has been behaving unusually — almost like a stationary (standing) wave, while also displaying westward propagation.
For India’s summer monsoon, this pattern is often associated with a Monsoon Break, suppressing rainfall across large regions.
But the key development is what happens next: the trapped MJO signal appears close to breaking free.
If this transition continues, it could dramatically reshape monsoon dynamics during the second half of June and into July.
🌧️ A stalled monsoon today doesn't guarantee a weak monsoon tomorrow.
All eyes are now on the MJO release phase.
#Monsoon #IndiaWeather #MJO #WeatherUpdate #Climate #ElNino
शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये!
राज्यात 1 जूनपासून काही भागांत वादळी पावसाची शक्यता असली, तरी त्याचा मान्सूनशी कोणताही संबंध नाही, कारण मान्सून अद्याप केरळ येथे पोहोचलेला नाही. सध्याच्या परिस्थितीनुसार राज्यातील बहुतांश भागांमध्ये किमान 10 जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, खानदेश तसेच कोकणातील काही भागांत दुपारनंतर ढगाळ वातावरण आणि वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे तापमानात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता असली, तरी पूर्व विदर्भातील काही भागांमध्ये उष्णतेचा प्रभाव कायम राहू शकतो.
शेतकरी बांधवांनी मान्सूनपूर्व वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये. योग्य आणि स्थिर पावसाची खात्री झाल्यानंतरच पेरणीचे नियोजन करावे.
विजांच्या कडकडाटाच्या वेळी विशेष खबरदारी घ्यावी. झाडाखाली, टिनशेडखाली, वीज खांब, ट्रान्सफॉर्मर किंवा विद्युत वाहिन्यांच्या जवळ थांबणे टाळा. स्वतःची तसेच पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी.
#Maharashtra #MonsoonUpdate #WeatherAlert #MaharashtraWeather