@CMOMaharashtra माननीय मुख्यमंत्री आम्हाला न्याय द्या 🙏आम्ही नायर आणि सायन रुग्णालयातील ऑक्युपेशनल आणि फिजओथेरपिस्ट चे पदव्युत्तर रेसिडेंट डॉक्टर आहोत. मार्च २०२० ते आतापर्यंत Covid १९ च्या महामारीत समान कार्य करून सुद्धा आम्हाला समान न्याय देण्यात आलेला नाही.
#BMCBETRAYEDUS#COVID19