हे तेच गाडु लोकं आहेत ज्यांनी सावित्रीबाई फुले यांच्यावर शेंण फेकल होत आणि आत्ता त्यांच गाडुची नाजायज पैदास अंडे फेकत आहेत,
एका स्त्री चा अपमान करून श्री रामाच्या घोषणा देणं म्हणजे हे आपली मर्दानगी दाखवत आहेत 🥲
#RSS#bjp#jaishreeram#gautamwaghmare
पिंपरी-चिंचवड येथील विविध गणेश मंडळांना भेट देत गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. तसेच शिवसेना पिंपरी-चिंचवड शहरप्र���ुख चेतन पवार यांच्या निवासस्थानी गणरायाचे दर्शन घेऊन आरती केली.
गणरायाच्या चरणी महाराष्ट्रातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी, शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. गणरायाच्या आशीर्वादाने महाराष्ट्राच्या प्रगतीचा आणि जनसेवेचा संकल्प अधिक दृढ करूया!
गणपती बाप्पा मोरया!
“स्वतःचा विचार करण्यापेक्षा पक्षाचा प्रथम विचार करा!” — उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना दक्षिण रायगड जिल्हा संपर्कप्रमुख संजय मानाजी कदम यांचे कार्यकर्त्यांना आवाहन @ShivSenaUBT_@AUThackeray#raigad
आज छत्रपति संभाजीनगर में #BAMCEF का 40वां ऐतिहासिक राज्य अधिवेशन! 🚩
अध्यक्षता: मा. वामन मेश्राम साहेब, राष्ट्रीय अध���यक्ष, BAMCEF, नई दिल्ली।
हजारों कार्यकर्ताओं की उपस्थिति में विचार, संगठन और परिवर्तन का संकल्प!
#BAMCEFStateConvention #वामन_मेश्राम