महोदय,
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा 2023.
जाहिरात दिनांक -२४ फेब्रुवारी 2023,
जाहिरात येऊन दोन पेक्षा जास्त वर्ष झाली आहेत तरीही अद्याप उमेदवारांना नियुक्ती भेटली नाही, करूया तत्काळ नियुक्ती द्यावी ही नम्र विनंती 🙏
#MPSC_MES_Joining_2023@Shivendraraje11@CMOMaharashtra
नाशिक महापालिकेचे आडमुठे धोरण,एक तर बेरजागार विद्यार्थ्यांना नोकऱ्या नाहीत आणि त्यातही ज्या काही तुटपुंज्या पदांच्या जाहिराती येत आहेत त्यात देखील अनुभवाची अट टाकली जात असेल तर बेरोजगार उमेदवारांनी कुठून अनुभव आणायचा ? सादर केलेला प्रस्तावाचे पुढे काय झाले.?
@my_nmc@MataNashik
महाराष्ट्र शासनातील सर्व विभागाच्या सरळसेवा पदभरती जाहिराती येत असताना जलसंधारण विभाग का जाहिरात प्रसिद्ध करत नाही....?
#जलसंधारण_पदभरती
मंत्री महोदय उत्तर द्या....
@SanjayDRathods@naikindranil
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील नोकरभरती आता IBPS, TCS किंवा MKCL यांसारख्या संस्थांमार्फत होणार आहे. यातून MKCL ला वगळण्यात यावं ही विनंती.
👉मूळ जिल्ह्यातील उमेदवारांना ७०% जागा राखीव
इतर जिल्ह्यातील उमेदवारांना उर्वरित ३०% जागांमध्ये संधी.
जिल्हा बँकेतील पदभरती फक्त TCS/IBPS व्हावी यासाठी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने निवेदन दिलेलं होतं. शासन निर्णयामुळे पाठपुराव्याला यश प्राप्त झालं आहे. राज्य सरकारचे या निर्णयासाठी आभार.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
नोकरभरती,जाहिराती,निकाल,नियुक्ती हे कधी वेळेवर होणार.?एक वर्ष होत आले जलसंधारण मंत्र्यांनी घोषणा करून अद्याप जाहिरात प्रसिद्ध नाही, उशिरा जाहिरात आल्यानंतर परत वय वाढीसाठी बेरोजगार तरुणांनी तुमच्याकडे फेऱ्या मारत बसायचं का?
@SanjayDRathods@naikindranil
https://t.co/8tDhwgMBdf
पुढील काही दिवसांत #WALMI , छत्रपती संभाजीनगर येथे “जलसंधारण विभाग पदभरतीसाठी” जोरदार मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे! या मोर्च्यात राज्यातील बेरोजगार तरुणांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे.
डिसेंबर २०२४ पासून आज पर्यंत ९ वेळा पदभरतीचे माध्यमांतून लाखो बेरोजगारांना आश्वासन देऊन ती पूर्ण न करता जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी “बेरोजगारांच्या तोंडाला पाने पुसली” आहेत. आता संघर्षाशिवाय पर्याय नाही! ✊
@INCHarshsapkal@VarshaEGaikwad@INCMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SanjayDRathods@degree_holders@Mpsc_Andolan
#RojgarCongress #रोजगारसत्याग्रह
सर्व टप्पे पार करूनही यादीतून वगळले...
राज्यसेवा परीक्षा 2024 चा निकालात गोंधळ. विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि संताप!
आयोगाच्या पारदर्शकतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह...
#MPSC#Rajyaseva2024
जलसंधारण विभाग पदभरतीचा पंचवार्षिक.....!
पदभरती घोषणा - 2024
आकृतीबंध -2025/26
प्रत्यक्ष जाहिरात (शक्यता) – 2026
नियुक्ती – 2027
लोकशाहीच्या पाण्यात उमेदवारांचा संयम अजूनही तरंगतोय.!
@SanjayDRathods@naikindranil@Dhananjay4INC
🔸सरळसेवा कोट्यातील रिक्त पदांवर पदोन्नती द्यायची.
त्याचवेळी @mpsc_office कडे निरंक मागणीपत्रक पाठवायचं.
🔸हे प्रकार प्रत्येक विभागात सर्रास चालू आहेत.
🔸@Dev_Fadnavis साहेब, सध्या #उपजिल्हाधिकारी संवर्गाबाबत हाच प्रकार चालू असताना आपण याकडे कानाडोळा करत आहात❓
🔶#PSI_2023 वैद्यकीय तपासणी चालू आहे.
त्याविषयी भयानक गोष्टी ऐकायला येत आहेत.
🔸काही ठिकाणी उमेदवारांकडे 30-35 हजार रुपयांची मागणी होत आहे.
🔸MPSC पुर्व, मुख्य परीक्षा, शारिरीक चाचणी & मुलाखत अश्या टप्प्यांवर यशस्वी झाल्यावर अश्याप्रकारे लूट होणे कितपत योग्य आहे?
@Dev_Fadnavis
गट क 2024 मुख्य परीक्षा होऊन जवळपास 2 महिने झाले. अजून अंतिम उत्तरतालिका जाहीर झाली नाही. त्यानंतर मुख्यचा परीक्षेचा निकाल , टायपिंग परीक्षा होणार . या सर्व प्रकियेसाठी 2025 वर्षे तर गेला आता 2026 सुद्धा जाईल काय?अशी भीती उमेदवारांना वाटते@mpsc_office@RRPSpeaks@Dev_Fadnavis
#WRD विभागातील *रीक्त पदसंख्या* दिवसेंदिवस वाढत आहे.
मंत्री महोदयांनी पदभरतीस अडथळा ठरत असलेले #RR विषयी तात्काळ निर्णय घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना #RR मान्यतेबाबत कार्यवाहीत हलगर्जीपणा न करण्याची ताकिद द्यावी अशी विनंती.
@RVikhePatil@girishdmahajan@maha_governor@CMOMaharashtra
📢 #MIDC Selection List कुठे अडकली आहे? 😡
2023 ला जाहिरात, 2025 ला परीक्षा, पण Selection + Waiting List गायब! ❌
विद्यार्थ्यांचे भविष्य थांबवून ठेवणे योग्य आहे का?
इतर विभागांनी वेळेत निकाल जाहीर केले
MIDC मात्र शांत..🕑
@samant_uday@midc_india@degree_holders#ReleaseMIDCList
निकालानंतर "किमान 4 दिवसांत" नियुक्ती. 🙏
परंतु जसे 75% #पदोन्नती जानेवारीअखेर पूर्ण करायची आहे.
तसे #मागणीपत्रक देण्यासाठी कालमर्यादा का नाही❓
परिणामी वेळेवर मागणीपत्रक न पाठवता पद रिक्त ठेवायचे, अन् जानेवारीत नियमबाह्य तात्पुरती पदोन्नती घ्यायची.
हे चालूच राहणार का❓