घ्या पुरावे.
विजय किंगर. Group b १०० पैकी ९० मार्क, gf ला ७० मार्क. आ��ि हाच व्यक्ती DI exam मधे ४ था होता. आणि त्याला आधीच अटक पण झाली आहे.
यांचा लवकर निकाल लागायला पाहिजे.
#MPSCआंदोलन #MPSCStudents
पुणे में पिछले 6 दिनों से MPSC के छात्र आयोग के अध्यक्ष के इस्तीफे की मांग को लेकर आंदोलन कर रहे हैं। कुछ छात्र अपनी मांगो�� को लेकर अनशन पर भी बैठे हैं। पेपर लीक जैसी घटनाओं की वजह से हजारों विद्यार्थियों के सपने टूट रहे हैं। वर्षों की मेहनत, समय और पैसा दांव पर लगाने वाले इन विद्यार्थियों के भविष्य के साथ खिलवाड़ हो रहा है।
यह लड़ाई सिर्फ MPSC के छात्रों की नहीं, बल्कि महाराष्ट्र के उन तमाम युवाओं की लड़ाई है, जो ईमानदारी और मेहनत के बल पर अपने भविष्य का निर्माण करना चाहते हैं। इन विद्यार्थियों के अधिकार और उनके भ���िष्य की लड़ाई में आज मैं भी उनके साथ शामिल हो रहा हूँ।
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह
#भिमनवारांचा_राजीनामा_झालाच_पाहिजे
#आता_माघार_नाही #MPSCProtest
✊ 𝗦𝗔𝗧𝗬𝗔𝗚𝗥𝗔𝗛𝗔 ✊
𝗥𝗔𝗜𝗦𝗘 𝗬𝗢𝗨𝗥 𝗩𝗢𝗜𝗖𝗘
Truth is being suppressed across the country.
From protests over land and women’s rights to the fight for Dalit and OBC rights, education and examinations, people across India are raising their voices and standing up for what is right.
To bring these protests together, connect them on one map, and work with people across the country to help address the issues they are fighting for, LoP Shri @RahulGandhi has launched an important initiative called 𝐒𝐚𝐭𝐲𝐚𝐠𝐫𝐚𝐡𝐚.
👉 Visit the Satyagraha website.
👉 Fill in the form and upload your movement.
🤝 We will listen to you, connect with you and do everything we can to support your fight for truth and justice.
Click👉https://t.co/6Pk2erBzee
"𝑨𝒔 𝒕𝒉𝒆 𝑳𝒆𝒂𝒅𝒆𝒓 𝒐𝒇 𝒕𝒉𝒆 𝑶𝒑𝒑𝒐𝒔𝒊𝒕𝒊𝒐𝒏, 𝒊𝒕 𝒊𝒔 𝒊𝒎𝒑𝒐𝒓𝒕𝒂𝒏𝒕 𝒇𝒐𝒓 𝒎𝒆 𝒕𝒐 𝒉𝒆𝒍𝒑 𝒑𝒆𝒐𝒑𝒍𝒆 𝒓𝒆𝒔𝒊𝒔𝒕 𝒘𝒉𝒆𝒓𝒆𝒗𝒆𝒓 𝒕𝒓𝒖𝒕𝒉 𝒊𝒔 𝒃𝒆𝒊𝒏𝒈 𝒄𝒓𝒖𝒔𝒉𝒆𝒅. 𝑻𝒓𝒖𝒕𝒉 𝒊𝒔 𝒊𝒎𝒑𝒐𝒓𝒕𝒂𝒏𝒕 𝒂𝒕 𝒕𝒉𝒆 𝒉𝒊𝒈𝒉𝒆𝒔𝒕 𝒍𝒆𝒗𝒆𝒍𝒔, 𝒃𝒖𝒕 𝒊𝒕 𝒊𝒔 𝒆𝒒𝒖𝒂𝒍𝒍𝒚 𝒊𝒎𝒑𝒐𝒓𝒕𝒂𝒏𝒕 𝒕𝒉𝒂𝒕 𝒘𝒆 𝒇𝒊𝒈𝒉𝒕 𝒇𝒐𝒓 𝒊𝒕 𝒊𝒏 𝒆𝒗𝒆𝒓𝒚 𝒄𝒐𝒓𝒏𝒆𝒓 𝒐𝒇 𝒕𝒉𝒆 𝒄𝒐𝒖𝒏𝒕𝒓𝒚."
𝐒𝐀𝐍𝐆𝐇𝐀𝐑𝐒𝐇 𝐉𝐎𝐃𝐎
𝐁𝐇𝐀𝐑𝐀𝐓 𝐉𝐎𝐃𝐎 🇮🇳
पेपरफुटीच्या शंकेत परीक्षा कशासाठी?
आधी सखोल चौकशी, नव्या सुरक्षित प्रश्न��त्रिका आणि राधा समितीच्या शिफारसींची
अंमलबजावणी व्हावी!
उशीर झाला तरी चालेल, पण राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ पूर्णपणे निष्पक्ष आणि विश्वासार्ह वातावरणातच झाली पाहिजे!
#MPSC #FairRajyasevaMains2026
#MPSC पेपर फुटीपासून अज्ञातवासात गेलेले अध्यक्ष, सचिव व सर्व सदस्य लक्षपूर्वक वाचा.
ह्या @mpsc_office चे व सरकारचे नेमकं चाललंय काय???
किती हा विरोधाभास
@bhimanwar@Dev_Fadnavis
👉एकीकडे ऑक्टोबर च्या अखेरीस नियोजित गट -क परीक्षा पारदर्शकतेचे कारण देऊन
पुढे ढकलली.मुख्यमंत्र्यांनी स्वतः हे कारण सांगितले.
मग 3 ऑक्टोबर पासून स���रु होणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 साठी पारदर्शकता नको आहे काय???
👉 ती परीक्षा वेळेवर घेण्याचे कारण काय आहे??
वेळेवर घेण्यास आमचा विरोध नाही व नसेल.
परंतु तत्पुर्वी #MPSC अध्यक्ष, सचिव, सर्व सदस्य यांनी तात्काळ एक पत्रकार परिषद घ्यावी.
त्यातून राज्यसेवा मुख्य परीक्षा ही पुर्णपणे पारदर्शकच होईल,त्यातील कोणतीच प्रश्नपत्रिका फुटलेली नाही, फुटणार नाही, कोणताही गैरव्यवहार, गैरप्रकार झाला ��ाही /होणार नाही ह्याची हमी द्यावी.
त्यानंतरच परीक्षा घ्यावी.
कधी घेताय पत्रकार परिषद?
👉 तपासापूर्वीच पेपर फुटला नाही सांगून तक्रारदारालाच कारवाईची धमकी देणारे सचिव महेंद्र हरपाळकर पेपरफुटी झाल्याचे जाहीर झाल्यापासून कुठे गायब आहात?
मध्यंतरी एकदा तुम्हाला
काळं फासलं तेंव्हाच news मध्ये झळकलात त्यानंतर पुन्हा गायबच
( काळं फासण्याचे समर्थन कधीच नाही पण ही वेळ तुमच्यावर का आली ह्या��ा विचार केला का??)
जबाबदारी व नैतिकता तर तुमच्याकडे नाहीच हे तुम्ही सर्वांनी सिद्ध केलेच आहे.
तुमच्यापैकी एकालाही पेपर फुटी नंतर तात्काळ एक पत्रकार परिषद घेऊन त्याबद्दल आयोगाची भूमिका व्यक्त करावी वाटली नाही.
👉 तुमचेच 3 अधिकारी( सध्या सापडलेले, अजून किती समोर येतील सांगता येत नाही )पेपर फोडतात आणि तुम्ही सगळे लपून बसलात अजूनही, तुम्ही सर्व दोषीच आहात हेच अंतिम सत्य आहे.
कहर म्ह��जे तुमच्यातला एकही जण स्वतःहून पद सोडायला तयार तर नाहीच पण तुमच्यावर कसली कारवाई नाही.
वरून
"ये दोस्ती हम नही छोडेंगे "म्हणत तुमची पाठराखण होत आहे.
यामागचे गौडबंगाल काय आहे?
👉 पेपर फक्त एका विद्यार्थिनीकडे गेला असे खोटं सांगणाऱ्या सर्वांना कालच crime branch ने तोंडावर पाडले आहे.
👉 तात्काळ 3 ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षा संदर्भात भूमिका जाहीर करा.
महाराष्ट्रातील एकही स्पर्धा परीक्षा उमेदवाराचा तुमच्यावर विश्वास उरला नाही याची गंभीरतेने नोंद घ्या.
@RahulGandhi @prithvrj
@NANA_PATOLE @INCHarshsapkal
@vishwajeetkadam @satejp
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पार पडलेली ‘व्ही. राधा समिती’ची बैठक ही लाखो स्पर्धा परीक्षार्थींच्या मूलभूत मागण्यांकडे दुर्लक्ष करणारी आणि विद्यार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसणारी सरकारपुरस्कृत प्रशासकीय ‘औपचारिकता’ ठरली आहे.
हजारो विद्य���र्थ्यांनी एकमुखाने #ObjectivePattern व सर्व एक्साम #offline ची ठाम मागणी लावून धरलेली असताना, समितीच्या अध्यक्षा मा. व्ही. राधा यांनी या अत्यंत महत्त्वाच्या आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी थेट संबंधित मागणीबाबत एकही स्पष्ट भूमिका मांडली नाही. या प्रमुख मुद्द्यावर त्यांनी सोयीस्कर मौन का बाळगले, हा प्रश्न लाखो विद्यार्थ्यांना पडला आहे.
विद्यार्थ्यांच्या परीक्षा पद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा करण्��ासाठी आणि त्यांचे मत जाणून घेण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली असेल, तर विद्यार्थ्यांची सर्वाधिक आग्रही मागणी असलेल्या #ObjectivePattern या मुद्द्यावर सविस्तर चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र, तसे न होता आधीच निश्चित करण्यात आलेल्या डिस्क्रिप्टिव्ह आणि ऑनलाइन परीक्षा पद्धतीचाच आग्रह धरला जात असेल, तर ही प्रक्रिया नेमकी कोणाच्या हितासाठी राबवली जात आहे, याचे स्पष्टीकरण प्रशासनाने देणे आवश���यक आहे.
‘शिक्षणाचे माहेरघर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीचे समर्थन करणाऱ्या खासगी क्लासचालकांचे म्हणणे ऐकून घेणे आणि दुसरीकडे उन्हातान्हात आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या प्रामाणिक विद्यार्थ्यांना पुरेसा संवाद व प्रतिनिधित्वाची संधी न देणे, हा कोणता न्याय?
पहिल्याच डिस्क्रिप्टिव्ह परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्न उपस���थित झालेले असताना, त्याच परीक्षा पद्धतीचा पुनर्विचार न करता तिचाच आग्रह का धरला जात आहे? विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी संबंधित निर्णय घेताना पारदर्शकता, निष्पक्षता आणि विद्यार्थ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.
जर या समितीचा दौरा आणि बैठक केवळ विशिष्ट घटकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यास��ठी आयोजित करण्यात आली असेल, तर त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो.
ही समिती विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी आहे की केवळ त्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी, याचे स्पष्ट उत्तर प्रशासनाने द्यावे.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित निर्णय विद्यार्थ्यांना विश्वासात न घेता आणि त्यांच्या प्रमुख मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून घेतले जाणार असतील, तर हा अन्याय आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही.
विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष करण्याचा हा प्रकार तात्काळ थांबवावा आणि #ObjectivePattern बाबत स्पष्ट, पारदर्शक व लेखी भूमिका जाहीर करावी. अन्यथा, प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनाला आणि जनतेच्या प्रश्नांना सामोरे जावे लागेल.
@maha_governor
@MahaDGIPR
@bhimanwar
@mpsc_office
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@SunetraA_Pawar
@RahulGandhi
@PawarSpeaks
@NANA_PATOLE
@INCHarshsapkal
@supriya_sule
@vishwajeetkadam@satejp
@atullondhe
@Jayant_R_Patil
@VijayWadettiwar
@TV9Marathi
@abpmajhatv
@zee24taasnews
@saamTVnews
@News18lokmat
@SakalMediaNews
@LoksattaLive@lokmat
@mataonline
@ashish_jadhao
@waglenikhil
@_prashantkadam@aajtak
@mumbaitak
@pudharionline
@LokshahiMarathi
@bolbhidu @RahulAsks @omkarasks @sahiljoshii
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे एमपीएससीच्या राज्यभरातून आलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींची भेट घेऊन त्यांच्याशी विविध मागण्यांवर चर्चा केली. त्यांच्या सर्व मागण्या ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. मुख्यमंत्र्यांच्��ा चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे असे:
▪️औषध निरीक्षक परीक्षा पेपरफुटीचा सखोल तपास सुरू. आम्हाला प्रणाली सुधारण्यात रस, लपवण्यात नाही. हा तपास संपलेला नाही, तो शेवटच्या टप्प्यापर्यंत नेण्यात येईल.
▪️ एकूणच सर्वंकष सुधारणांसाठी श्रीमती व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेत नवीन समिती. सर्वांचा विश्वास आहे, अशाच अधिकार्यांची नियुक्ती. ही समिती राज्यभर जाणार आणि सर्व विभागात विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि संबंधितांशी चर्चा करणार. या समितीपुढे आपले प्रश्न आणि सूचना खुलेपणाने मांडा.
▪️ गट ब आणि गट क मुख्य आणि पूर्व परीक्षा 2025 ची चौकशी करणार
▪️ विद्यार्थ्यांच्या इतरही ज्या तक्रारी असतील, त्याच्या निराकरणाची यंत्रणा उभारणार. एसआयटी त्याचा तपास करेल.
▪️ माहिती अधिकारात उत्तरपत्रिका द्यावी, अशी शिफारस एमपीएससीला करण्यात येईल.
▪️ इतरही परीक्षा, ज्यात तक्रारी त्याची फेरतपासणी आणि तोवर मुलाखती थांबवण्यात येईल. कुणाच्याही मनात कोणतीही शंका राहून दीर्घकालीन उपाययोजना आपण करु शकणार नाही.
▪️ गुन्हे शाखेचा तपा��ाचा प्राथमिक अहवाल सार्वजनिक करण्यात येईल.
▪️ लेंडवे, मराठे, नखाते यांच्या काळात झालेल्या सर्व परीक्षांची चौकशी एसआयटीमार्फत करणार
▪️ राजूरकर कमिटी शिफारसींची पडताळणी करू, योग्य शिफारसींची अंमलबजावणी करणार
▪️ पोलिस भरती: दोन्ही पायाला चीप किंवा आणखी काही पर्याय देणार, प्रत्येक जिल्ह्यात पोलिस भरतीसाठी गुणांचा एकच पॅटर्न करणार
▪️सारथी, बार्टी, महाज्योती याबाबतच्या प्रश्नांचे सम��धान करणार
▪️मुलाखती संदर्भात ��ाईडलाईन ठरवणार, तसे समितीला सूचित करणार
▪️ पीएमसी आणि एमएमआरडीए परीक्षांची सखोल चौकशी केली जाईल. दोषींवर कारवाई करणार
▪️ एमपीएससी अध्यक्ष, सचिव यांच्याविरोधात कोणताही पुरावा दिला, तर स्वतंत्र चौकशी करायला तयार, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होणारच, कुणालाही वाचवण्याचा प्रश्नच येत नाही.
▪️ कालबद्ध कारवाई करणार, पुढच्या 8 दिवसात ही प्रक्रिया प्रारंभ करणार
▪️ पुढच्या परीक्षा फुलप्रूफ व्हाव्यात, म्हणून लांबणीवर. प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने भरतीप्रक्रिया होत असल्याने संपूर्ण यंत्रणा सज्जतेनंतरच ती घेणार. पारदर्शिता हाच मुख्य निकष असणार.
▪️ एमपीएससीमध्ये समर्पित तक्रार निवारण कक्ष, सेवानिवृत्त न्यायाधीश त्यासाठी नियुक्त करण्यात येईल.
@Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis #MPSC
एमपीएससी परीक्षा पद्धती संदर्भ���त स्पर्धा परीक्षा शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे एक शिष्टमंडळ आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे भेटले. यावेळी त्यांनी काही मागण्या केल्या. यामध्ये शिक्षक सचिन ढवळे, यशवंत सोलाट, धनंजय मते, गणेश कड, उमेश कुदळे, विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्ते निखिल पाटील यांच्यासह स्पर्धा परीक्षा शिक्षक-विद्यार्थी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले की, अतिशय पारदर्शी पद्धती विकसित करण्यासाठी सरकार सातत्याने काम करते आहे. ही प्रक्रिया अधिक कशी सुदृढ करता येईल यासाठी राज्यस्तरावर एक उच्चस्तरीय समिती सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाल��� गठित करण्यात आली आहे. त्यात युपीएससीचे माजी सदस्य, पोलिस महासंचालक, आयआयटी प्राध्यापक आणि इतर अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्याचा शासन आदेश सुद्धा निर्गमित करण्यात आला असून ही समिती राज्यभर सर्व विभागात जाऊन विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि सर्व संबंधितांशी सल्लामसलत प्रक्रिया करणार आहे. पुण्यात सुद्धा ही समिती जाईल. एकीकडे हे प्रयत्न होत असताना काही कठोर कायदे सुद्धा करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांवर सरकार कठोर कारवाई करेल.
औषध निरीक्षक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणाची सुद्धा गंभीर दखल घेण्यात आली असून या प्रकरणाचा पोलिसांकडून गतिमान तपास सुरू आहे. आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे. याचा पुढील तपास सुरुच असून या गैरप्रकारात आयोगातील किंवा आयोगाबाहेरील ज्या व्यक्तींचा सहभाग आढळेल, त्या सर्वांना कठोर शिक्षा केली जाईल. स्पर्���ा परीक्षांसाठी प्रामाणिकपणे मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कष्टांचे चीज होईल, अशाच सुधारणा आम्ही करीत आहोत. त्यांच्यावर कुठलाही अन्याय होऊ दिला जाणार नाही. विद्यार्थ्यांच्या मनातील संभ्रम दूर क��ून परीक्षाव्यवस्थेवरील विश्वास कायम राहावा, यासाठी शासन कटिबद्ध आहे. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी प्रश्नपत्रिका निर्मितीपासून परीक्षा प्रक्रियेपर्यंत आवश्यक त्या सुधारणा सर्व घटकांना विश्वासात घेऊन तातडीने अंमलात आणल्या जातील, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी त्यांना आश्वस्त केले. #MPSC
महाराष्ट्र में हजारों छात्र सड़कों पर हैं, शांतिपूर्ण तरीके से आंदोलनरत हैं - इसकी वजह सिर्फ एक परीक्षा या भर्ती नहीं, पूरे सिस्टम से टूट चुका भरोसा है।
चाहे वो केंद्र की हो या राज्य की, BJP सरकार से हर छात्र त्रस्त है। पेपर लीक, रुकी हुई भर्तियां, शिक्षा की असहनीय लागत, हॉस्टल में अमानवीय हालात, ज़हर जैसा खाना, DBT में धोखाधड़ी...
...और अब MPSC जैसी संवैधानिक संस्था पर कब्ज़ा कर उसकी विश्वसनीयता बर्बाद कर दी है।
अपने सफल भविष्य के लिए छात्रों की हर मांग जायज़ है। सरकार उनकी आवाज़ सुनकर तुरंत कार्रवाई करे - वरना न्याय मिलने तक ये छात्रों की गूंज बढ़ती ही जाएगी।
#ChhatronKiGoonj
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष श्री विवेक भीमनवार यांचे औषध निरीक्षक परीक्षेसंदर्भात वक्तव्य...
मुंबई/दि. 2 सप्टेंबर 2026
प्रसिद्धीपत्रक
(औषध निरीक्षक परीक्षेसंदर्भात)
1. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीच्या संदर��भात माझ्याविरोधात काही वैयक्तिक आरोप करण्यात येत असून, माझ्या राजीनाम्याची मागणी केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर काही वस्तुस्थिती जनतेसमोर स्पष्ट करणे मला आवश्यक वाटते.
2. औषध निरीक्षक परीक्षेशी संबंधित प्रश्नपत्रिका फुटीची घटना जानेवारी 2026 मध्ये घडल्याचे निदर्शनास आले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची मी 18 फेब्रुवारी 2026 रोजी शपथ घेतली आणि 3 मार्च 2026 रोजी पदाचा प्रत्यक्ष कार्यभार स्वीकारला. तथापि, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. आयोगाने यासंदर्भात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. भविष्यात अशाप्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना व सुरक्षा उपाय सुचविण्याकरिता आयोगाने अंतर्गत उच्चस्तरीय समिती स्थ��पन केली आहे. तसेच, एकूणच परीक्षा प्रक्रियेत आवश्यक समग्र सुधारणा सुचविण्यासाठी शासनानेही उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे.
3. अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर माझे संपूर्ण लक्ष महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा व भरती प्रक्रियेची विश्वासार्हता, पारदर्शकता, कार्यक्षमता आणि सुरक्षितता अधिक बळकट करण्यावर केंद्रित राहिले आहे. आयोगावर सोपविण्यात आलेल्या वाढीव भरतीच्या जबाब���ारीच्या पार्श्वभूमीवर परीक्षा व भरती प्रक्रिया अधिक सक्षम, पारदर्शक, सुरक्षित करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा हाती घेण्यात आल्या आहेत.
4. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष म्हणून आयोगाची उच्च परंपरा, निष्पक्षता आणि विश्वासार्हता जपणे तसेच लाखो उमेदवारांना न्याय्य आणि समान संधी उपलब्�� करून देणे ही माझी घटनात्मक जबाबदारी आहे आणि त्याची मला पूर्ण जाणीव आहे. ही जबाबदारी पूर्ण पारदर्शकता, निष्पक्षता आणि सचोटीने पार पाडण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
5. सार्वजनिक परीक्षांबाबत लोकप्रतिनिधी, उमेदवार आणि नागरिकांना प्रश्न उपस्थित करण्याचा तसेच त्यांच्या चिंता व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे. लोकशाही व्यवस्थेत अशा प्रश्नांचे मी स्वागतच करतो. मात्र, कोणत्याही गंभीर आरोपाचे म��ल्यांकन हे वस्तुस्थिती, अधिकृत नोंदी आणि पुराव्यांच्या आधारेच झाले पाहिजे. सार्वजनिक भरतीसारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयांमध्ये लाखो तरुण उमेदवारांचे भवितव्य गुंतलेले आहे. त्यामुळे अशा विषयांचे वैयक्तिक आरोप किंवा राजकीय वादामध्ये रूपांतर होऊ नये, अशी माझी सर्व संबंधितांना नम्र विनंती आहे.
विवेक भीमनवार
अध्यक्ष, महाराष्ट्र लोकसेवा आयोग
@bhimanwar
औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटीसंदर्भात बनावट तक्रार असल्याचे जे पत्र आयोगातील ‘सूत्राच्या’ हवाल्याने सध्या व्हायरल केलं जात आहे, ते आयोगाच्या ‘सुत्रांनी’ व्यवस्थित वाचलेलं दिसत नाही किंवा ज्यांनी लिहून घेतलं त्यांचा अभ्यास फारच कच्चा दिसतो….
१) “आयोगाचा पेपर असल्याचे चेष्टेने म्हटलं’’, याचा अर्थ स्क्रीनशॉट खरे आहेत. आयोगाकडे / FDA कडे चेष्टेत कुणी तक्रार करतं का?
२) “तपास केल्यानंतर पेपर #MPSC चा नसल्याचे निदर्शनास आले,’’ चेष्टेत सांगितले होते तर तपास का केला?
३)‘‘ती प्रश्नपत्रिका इतर टेस्ट सिरीजची होती,”याचा अर्थ व्हॉट्सअप प्रश्नपत्रिका ��ली होती आणि टेस्ट सिरीजचे ९० प्रश्न जसेच्या तसे आले असतील तर आता ही टेस्ट सिरीज कोणती?
४) “२२ मार्च २०२६ रोजी परीक्षा झाल्यानंतर सदर प्रश्न टाइप करून २० मार्च २०२६ रोजी पाठवले होते’’, याचा अर्थ काय?
५) आधीचे नाव / सही आणि आताच्या पत्रातील नाव / सही वेगळी कशी?
दबाव टाकून धमकावून विद्यार्थ्यांकडून लिहून घेतलं पण सत्य हे कधीच झाकत नाही आणि ते झाकण्याचा कुणी प्रयत्न केला तर त्याच्याकडून अने��� चुका होऊन तो आणखी उघडा पडतो, असंच काहीसं औषध निरीक्षक पदाचा पेपर फुटला नसल्याच्या खुलाशाबाबत झालं आहे...तरुणाई हुशार आहे, कितीही दाबण्याचा प्रयत्न करा, सत्य तर समोर आणूच..!
@Dev_Fadnavis
@mpsc_office
#औषध_निरीक्षक_पेपरफुटी #MPSC #PaperLeak #StudentsDemandJustice #विद्यार्थ्यांना_न्याय_द्या