केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री, ज्येष्ठ नेते आ��रणीय श्री. नितीनजी गडकरी साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!
#NitinGadkari #SumitWankhede #BJP4Maharashtra
📍 मोर्शी ता. कारंजा(घा.)
जिल्हा नियोजन समिती अंतर्गत आकांक्षीत तालुका विकास कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाच्या मौजा मोर्शी ता. कारंजा येथील गाव तलाव खोलीकरणाच्या अंदाजे १० लक्ष रुपये किमतीच्या कामाचे भूमिपूजन आज माझ्या हस्ते पार पडले.
या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, आजी-माजी लोकप्रतिनिधी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या तलाव खोलीकरणाच्या कामामुळे जलसाठा क्षमता वाढण्यास मदत होणार असून परिसरातील शेती व पाणी उपलब्धतेला मोठा लाभ मिळणार आहे. तसेच भूजल पातळी वाढून भविष्यातील पाणीटंचाई कमी करण्यासही मदत होईल.
#SumitWankhede #BJP4Maharashtra #BJP4ViksitBharat #all #trending
जिल्हा परिषद बांधकाम विभाग अंतर्गत जिल्हा वार्षिक योजनेतून मौजा खरसखांडा, ता. कारंजा येथे खरसखांडा ते हेटीकुंडी ग्रा.मा. २० या रस्त्याच्या सुधारणा कामाचे अंदाजे ३० लक्ष रुपये किमतीच्या कामाचे भूमिपूजन आज माझ्या हस्ते संपन्न झाले.
या रस्त्याच्या कामामुळे परिसरातील नागरिकांना दळणवळणासाठी अधिक सुरक्षित व सोयीस्कर सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार ��हे.
यावेळी सौ. सरिताताई गाखरे, श्री. चक्रधर डोंगरे, श्री. विजय गाखरे, सौ. रोशनाताई ढोबळे, सौ. आम्रपालीताई बागडे, श्री. संदीप चोपडे, श्री. भूपेश बारंगे तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते, सरप��च, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
#SumitWankhede #BJP4Maharashtra #BJP4ViksitBharat #all #trending
उद्घाटन व भूमिपूजन सोहळा
बाकडी नदी खोलीकरण कामाच्या उद्घाटन व भूमिपूजन स���हळ्याचा कार्यक्रम मौजा शिरपूर (बोके), ता. आर्वी येथे उत्साहात पार पडला.
उन्नत किसान सक्षम विदर्भ प्रकल्प, आर्वी तसेच टाटा ट्रस्ट व मृद व जलसंधारण उपविभाग, आर्वी यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या या महत्त्वपूर्ण उपक्रमामुळे नदी खोलीकरणाच्या माध्यमातून पाणी साठवण क्षमता वाढून परिसरातील शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या कामामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत हो��न शेतीला आवश्यक पाणी उपलब्ध होईल आणि परिसरातील जलसंधारणाला मोठी चालना मिळेल.
या प्रसंगी संबंधित विभागाचे अधिकारी, स्थानिक नागरिक, शेतकरी बांधव तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#SumitWankhede #Arvi #WaterConservation #Development #BJP4Maharashtra #BJP4ViksitBharat
पांजरा (गोंडी) ता. कारंजा येथील श्री विजय साठे यांच्या शेतामधील घराला लागलेल्या आगीत घरातील सर्व साहित्य, गुरांचा चारा तसेच इतर वस्तू पूर्णपणे जळून खाक झाले असल्याची अत्यंत दु:खद घटना समजली.
या घटनेमुळे साठे कुटुंबावर मोठे संकट कोसळले असून त्यांना धीर देण्यासाठी प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व कुटुंबीयांचे सांत्वन केले.
या संकटाच्या काळात साठे कुटुंबाला धीर आणि बळ मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
#SumitWankhede #BJP4Maharashtra
पिछले 25-30 वर्षों में लाखों महिलाएं ग्रास रूट लेवल पर लीडर और ओपिनिय��� मेकर बन चुकी हैं। इसलिए अब उनका विरोध करने वालों को लंबे समय तक इसकी कीमत चुकानी पड़ेगी।