गेल्या दोन दिवसांत, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी मुंबईत ऐतिहासिक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण केले, ज्यामुळे मुंबई प्रगतीच्या एका नवीन मार्गावर पोहोचली आहे.
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, सुधारित कनेक्टिव्हिटी आणि सुधारित राहणीमानासाठी त्यांच्या दूरदर्शी दृष्टिकोनामुळे प्रत्येक मुंबईकरामध्ये नवीन ऊर्जा आणि आत्मविश्वास निर्माण झाला आहे.
आज मुंबई विमानतळावर मा. मोदींजींना निरोप देतानाचा क्षण अभिमानाने आणि प्रेरणेने भरलेला होता.
#ViksitBharat #ViksitMumbai #NarendraModi #TransformingIndia #ProgressWithModi
#BJP
मुंबईच्या प्रगतीला मिळाले नवे पंख! 🛫✨
माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांच्या हस्ते
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भव्य उद्घाटन 🙌
हा जागतिक दर्जाचा विमानतळ मुंबईच्या विकासाला देईल
नवे वेग, नवी दिशा आणि नवे संधींचे क्षितिज! 🌏
#ViksitMumbai#NaviMumbaiAirport #ModiForDevelopment #TransformingMumbai
धन्यवाद माननीय देवेन्द्रजी !
आपण नेहमीच @parlemahotsav मध्ये येऊन सर्व स्पर्धक तसेच आम्हा आयोजक कार्यकर्त्यांना प्रेरित करता.
पुढील वर्षीच्या रौप्य महोत्सवी #पार्ले_महोत्सव आयोजनासाठी दिलेल्या शुभेच्छांचा साठी सुद्धा मनःपूर्वक आभार !
Watch as Chief Minister Devendra Fadnavis Ji uses Congress govt time security assessments to prove how urban naxals are using opposition party movements like Bharat Jodo to destroy #BabasahebAmbedkar Ji's #Constitution.
विधानसभा_निवडणूक2024
#महायुती#विलेपार्ले
वॉर्ड क्र 70 येथील के. डी. रोड, इंदिरा नगर, अंबे माता चौक, बापूभाई वशी रोड, बाजी प्रभू देशपांडे मार्ग इत्यादी परिसरात प्रचार फेरी पार पडली. प्रचार फेरीत भाजपचे राजेश मेहता, हेमांग जांगला, पूनम कुबल, चित्रेश मुलाजी, आनंद स्वामी, सदाशिव बचाटे, प्रशांत मोदी, तपन मेहता; शिवसेने चे सुभाष मेंगाणे, निलेश परब; राष्ट्रवादी चे करण श्रॉफ आदी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
#aaplahakkachaamdar
#167VileParle
#Mahayuti4Maharashtra #Vidhansabhaelection
First aircraft has landed at Navi Mumbai airport! Besides complementing the over-stretched Mumbai airport, this airport, along with Metro and Atal Setu will push #NaviMumbai in a different orbit. This will reduce pressure on over-crowded Mumbai too.
Under Modi government, India's infrastructure investment has gone up 600%, and the results are showing. Congratulations #Maharashtra!