23व्या पार्ले महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी आपल्या उपस्थिती बद्दल तसेच आपल्या अनमोल मार्गदर्शना साठी सर्व पार्लेकरांच्या वतीने आपले मनापासून आभार !
@parlemahotsav
Day 2 at 23 rd @parlemahotsav ...
Around 7500 participated in 11 types of competetions for more than 400 prizes including 60 First Prizes :
Vollyball state tournament, kabbadi, Box Cricket,Football,Pickle ball, carrom, Drawing, Handwriting,Singing,Body Building, Healthy Baby.
आज 23 व्या #ParleMahotsav मधील गायन स्पर्धेचे उद्घाटन केले व स्पर्धकांसोबत संवाद साधला.संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर कलावंत या पूर्वी महोत्सवातील या अतिशय सुरेल स्पर्धेत सहभागी झाले आहेत याचा सदैव अभिमान वाटतो.
@parlemahotsav
Inaugurated the Pickle ball tournament at the 23rd #ParleMahotsav ...
And had a game with senior Tennis player Shri Nitin Kirtane who represented #Bharat at Davis Cup,and now is dedicated #pickleball Player.
Thanks to Arvind Prabhu for support.
@parlemahotsav@PickleballIndia
Glimpses of competetions on 1 st day at 23rd @parlemahotsav ...
Around 2500 participants at 3 venues in Shot Put, Running,cycling, Pickle ball and Singing.
23 व्या पार्ले महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे उमुख्यमंत्री माननीय श्री @Dev_Fadnavis साहेबांच्या शुभहस्ते संपन्न झाले.याप्रसंगी विलेपार्लेच्या culture, cusine aani celebrities यांचा गौरव केला.
तसेच आयोजन टीमचे केलेल्या कौतुकानं कार्यकर्त्यांचे मनोबल दुप्पट झाले.
@parlemahotsav
23 व्या पार्ले महोत्सवास भेट देऊन आमच्या विजयी स्पर्धकांना आपल्या शुभ हस्ते बक्षिसे प्रदान केल्याबद्दल आपले मनापासून आभार !
आपण दरवर्षी आयोजित करीत असलेल्या वर्सोवा महोत्सवास आमच्या सर्वांतर्फे सुद्धा शुभेच्छा !
@parlemahotsav#ParleMahotsav