@waglenikhil काॅग्रेसने महाराष्ट्रातील प्रादेशिक काॅग्रेस मुख्यालय बंद करून तेथे एखादी पानपट्टीचे दुकान सुरु करावे.
अवघे १० आमदार असूनही शरद पवार गटाला राज्यसभेची जागा मिळाली,त्याच्या बदल्यात उबाठा गटाला विधान परिषदेची जागा मिळाली.१६ आमदार असूनही काॅग्रेसला भलेमोठे शून्य मिळाले.