साहेब नमस्कार, कोविड नंतर महाभयंकर म्युकरमायकक्रोसिस हा आजार झाला, गोरगरिब लोकांनी या आजारावर भरपूर पैसा खर्च केला, तरी आपन या लोकांना मदत करावी.धन्यवाद @nitin_gadkari साहेब
@mieknathshinde साहेब, कोवीड नंतर महाभयंकर म्युकरमायकक्रोसिस हां आजार झाला, साहेब माझ्या सारख्या अशा अनेक गरिबा वर संकंट आले, अजून पर्यंत गरिबावरचे पैशाचे बोजे फिटले नाही मदत करावी, ही विनंती