सर्व नेत्यांची एकजूट आणि साथ आहे. त्यामुळे आपले दोन्ही उमेदवार बहुमताने निवडून येतील, असा विश्वास आहे!
सभी नेताओं की एकजुटता और साथ है। इसलिए मुझे विश्वास है कि हमारे दोनों उम्मीदवार बहुमत से निर्वाचित होंगे!
( पदवीधर व शिक्षक मतदार मेळावा | 19-10-2026)
#Maharashtra#Sangli #TeachersElection #GraduatesElection
भाजपा महाराष्ट्राचे प्रदेश सचिव शरद लाड यांच्या सांगली येथील निवासस्थानी आज भेट दिली. यावेळी लाड कुटुंबियांनी केलेल्या स्वागत आणि आदरातिथ्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. तसेच याप्रसंगी शरद लाड यांचे आजोबा स्व. डॉ. जी. डी. बापू लाड यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण केली.
@ChDadaPatil@Shivendraraje11@sharadlad81
#Maharashtra #Sangli
जळगाव, नागपूर आणि बीड जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातांमध्ये काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागला, ही घटना अत्यंत दुःखद आणि वेदनादायी आहे.
मी सर्व मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दुःखाच्या प्रसंगी आम्ही सर्व पीडित कुटुंबियांच्या सोबत आहोत.
ॐ शांती! 🙏
Another Gold for India at the Asian Para Games 2026!🥇🇮🇳
Heartiest congratulations to Nishad Kumar on winning Gold in the Men’s Long Jump T47 event with an outstanding leap of 7.11 metres.
His outstanding performance is a testament to India’s growing excellence in para-sports!
#AsianParaGames2026 #Cheer4Bharat #TeamIndia #ParaAthletics
🥇🥈 Gold and Silver for India at the Asian Para Games 2026! 🇮🇳
Heartiest congratulations to Soumya Kumar on winning Gold and Radha Venkatesh on securing Silver in the Women’s 1500m T12/13 Final.
An outstanding performance by both athletes, securing a top-two finish for India!
#AsianParaGames2026 #Cheer4Bharat #TeamIndia #ParaAthletics
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या भाजपा व महायुतीच्या अधिकृत उमेदवार डॉ. स्मिताताई जाधव व शिक्षक मतदारसंघाचे भाजपा व महायुतीचे अधिकृत उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारार्थ सांगली येथे कार्यकर्ता संवाद मेळाव्यातील संबोधन.
( कार्यकर्ता संवाद मेळावा | सांगली | 19-10-2026)
#Maharashtra #Sangli