*युवराज संभाजीराजेंचे आमरण उपोषण मागे...*
*मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांची सरकार कडून पुर्तता....*
*उपोषण यशस्वी करण्यासाठी झटलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात व्यक्ती, संस्था, संघटना, मिड��या, सोशल मिडीया, टि.व्ही. मिडीया यांसर्वांचे मनापासून आभार व धन्यवाद..!!!*
🙏🙏🙏🙏💐💐💐💐⛳⛳⛳
उपोषणाचा तिसरा दिवस - स. ०८:२० वा. छत्रपती संभाजीराजे यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. रक्तदाब व शरीरातील साखरेचे प्रमाण कमी झाले असून अशक्तपणा व तीव्र डोकेदुखी ही लक्षणे जाणवत आहेत. यावर कोणत्याही प्रकारची औषधे घेण्यास संभाजीराजेंनी ��कार दिला आहे.