@DishTV_India
Why to tolerate your nonsense popup messages? 😡
How do I come to know?
How many times a customer needs to make a phone calls?
If we are paying for a whole month.. why you are stopping service meantime?
How senior citizens can handle this ?
Useless service !
पहिल्याच दिवशी घरात प्रवेश केल्यावर आपल्या नावाची पाटी १ नंबरला लावून स्वतःच्या खेळाची चुणूक दाखवणारा विशाल आज १०० व्या दिवशी ट्रॉफी जिंकून आपण एक नंबरवर पाटी का लावली याचं उत्तर देऊन गेला!
यंदा ट्रॉफी अचूक माणसाच्या हातात पडलीये हे म्हणणं वावगं ठरणार नाही. ❤️
#biggbossmarathi3
अखंड समाजसेवेचं व्रत आयुष्यभर जपणाऱ्या पद्मश्री बाबा आमटे यांचा आज जन्मदिवस !
अशा फार कमी व्यक्ती असतात जे आपलं संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी देतात..!
विनम्र अभिवादन 🙏🏻
#म#मराठी
सोशल मीडिया वर सुद्धा बरेच जण अगदी मोठ्या प्रमाणावर एकमेकांची उणिधुणी काढत असतात तेही राजकीय नेते आणि पक्षावरून ! कशासाठी ? एकमेकांची "जात" काढली जाते! का कशासाठी ? माणूस म्हणून बघा ना!
एकमेकांबद्दल द्वेष वाढतोय असं नाही वाटत तुम्हाला ?
बघा जरूर विचार करा यावर !
#म#मराठी
१०/११
खूप मेहनतीने लोहार यांनी ती कार तयार केली आहे!त्यांना ती प्रिय असणारच परंतु महिंद्रा सरांचे मुद्देही खरे आहेत.अशा गाडीला permissionचा वगैरे प्रश्न येतोच पण अशा लोकांना ऊर्जा दिली तरच MakeInIndia सारख्या मोहीमेला बळ मिळेल!धडपडे लोकच इतिहास घडवतात!#म#मराठी
https://t.co/hEk6mU9ulX
योग आणि प्राणायामासोबतच आयुर्वेदाचे महत्व घराघरात पोहोचवणारे योगगुरू बाबा रामदेव यांचा आज वाढदिवस !
वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा स्वामीजी!
Wish you a very happy birthday Swamiji ! @yogrishiramdev ji.. !
💐🎂