दुसऱ्या दिवशी पोरगं चकचकीत कागदात गुंडाळलेलं पुडकं आणून टेबलावर ठेवतं.
मास्तर : हे रे काय?
पोरगं : बाबांची सिग्नेचर. आख्खी बाटली आणली.
मास्तर गहिवरून आले. पोराला छातीशी धरून म्हणाले, "अरे वेडा कुठला. कोण म्हणतं तू नापास झाला? तुला शंभर पैकी शंभर!"
😜😆😄🍾
मास्तर : इंडिया गेट काय आहे?
मुलगा : बासमती तांदूळ.
मास्तर : चारमिनार?
मुलगा : सिगरेट.
मास्तर : ताजमहाल?
मुलगा : चहा.
मास्तर : गाढवा! देशातील इतकी प्रख्यात स्थळं तुला माहिती नाहीत. जा, तुला नापास केलं. उद्या येताना वडिलांची सिग्नेचर आण.
हमारे कृषिप्रधान देश में किसान अर्थव्यवस्था की रीढ़ है। किसान दिन रात मेहनत कर के देश को खाद्यान्नों से समृद्ध करता है। कृषि क्षेत्र में नवीनतम तंत्रज्ञान के साथ किसानों को सशक्त बनाने का और उन के हक के प्रती समाज में जागरूकता लाने का संकल्प राष्ट्रीय किसान दिवस पर करते हैं।
जगण्याच्या लढाईत, महागाईच्या ओझ्याखाली तसेच इतर अनेक नॉन-प्रोडक्टिव्ह “भावनिक” गोष्टीत आपला माणूस पुरता पिचलाय.
संपत्ती निर्माण,विज्ञान-तंत्रज्ञान,नवे शोध, २१व्या शतकातील जगाची घोडदौड सगळं जणू विसरून गेलाय…
अधूनमधून चूकून डोकं वर काढावं तर कोरोनाचं भय त्याला पुन्हा खाली बसवतं.
Experience the action-packed #TheMatrixResurrections starring Keanu Reeves, Carrie-Anne Moss and @priyankachopra. Now Showing in Cinemas in India in English, Hindi, Tamil & Telugu. Also in IMAX.
एका कापडात किती जादू सामावलेली असू शकते न्हाई? एरवी सतत भिरभिरणारे मन तिला साडीत पाहून अगदी स्तब्ध होऊन जातं...
वशीकरण करण्याचे अस्त्रच दिलंय जणू निर्मात्याने स्त्रियांना...❤️
#WorldSareeDay
भारतीय रंगभूमी व चित्रपटसृष्टीला #दादाकोंडके यांच्यासारखा सक्षम अभिनेता देणारं 'वसंत सबनीस लिखित लोकप्रिय नाटक 'विच्छा माझी पुरी करा' या नाटकाचा पहिला प्रयोग आज १९६५ साली झाला होता.
हे दोघे दोन्ही डोळ्यांनी अंध असलेले जोडपे आहे. पंचवटी कारंजा, नासिक पांडे मिठाई चे अगदी समोर हे दोघे कॅलेंडर, धार्मिक पुस्तके पुस्तके विकतात. माझी आपणा सर्वांना विनंती आहे यांना जगण्यासाठी मदत करा अशा गरजू लोकांकडून वस्तू खरेदी करा.🙏🏻
MPSC सारखी स्वायत्त संस्था परीक्षा घ्यायला तयार असतानाही खासगी blacklisted कंपन्या परीक्षा घेतात.. MPSC ला देववत नाही, असा कोणता फायदा यामागे आहे? सरकार to सरकार तेच चित्रं कसं? हे कळेल तेव्हा 2-5 कोटीही कमी रक्कम वाटेल...
#TET
आज दिल्ली येथे केंद्रीय कायदा व न्याय मंत्री मा.किरण रिजिजू (@KirenRijiju) यांची भेट घेतली. भेटीदरम्यान सातारा, सांगली, कोल्हापूर येथील बार असोसिएशन प्रतिनिधींच्या मागणीनुसार मुंबई उच्च न्यायालयाचे एक खंडपीठ कोल्हापूर येथे व्हावे याबद्दल सविस्तर चर्चा केली.
Time to get serious about your masks and shut down large gatherings ...now
'Activate war rooms, emergency operation centres': Centre's Omicron advisory to states
https://t.co/Nbkv1zNm6e