डॉ जयसिंगराव पवार यांच्या "शिवचरित्रापासून" आम्ही काय शिकावे या पुस्तकात आजच्या आपल्या धर्मनिरपेक्ष लोकशाही राज्यात शिवचरित्र आम्हास कसे मार्गदर्शक होऊ शकते?.... शिवछत्रपतींच्या 'स्वराज्याचा' खरा अर्थ कोणता?.... शिवराज्याभिषेकाचा अन्वयार्थ काय?....
ऐतिहासिक ललित साहित्यिकांपासून इतिहासकारांची कोणती अपेक्षा आहे?...
इत्यादी प्रश्नांचा ऊहापोह महाराष्ट्रातील ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार करत आहेत.
याशिवाय शिवछत्रपतींचे आरमार, त्यांचे मुंबईकर इंग्रजांशी असलेले संबंध, सरसेनापती हंबीरराव मोहिते, शिवछत्रपतींवरील खुनी हल्ला इत्यादी विषयांवरील महितीपूर्ण लेख.
# लेखक - जयसिंगराव पवार..
#नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे
#वाचत_राहूया_शिकत_राहूया
#कम्फर्ट_झोन_बाहेरचं_पुस्तक #पुस्तकांशी_सलगी
#इतिहास_विशेष
#पुस्तकातून_समाजभान
खोटे गुन्हे दाखल करून आतापर्यंत किती तरूणांचे आयुष्य उद्ध्वस्त केले ?
महाराष्ट्र पोलीसांचं नेमकं काय सुरू आहे? पोलिस केव्हापासून ड्रग्ज विकायला लागले ? तरुणांचे प्रश्न ऐकून घेण्याऐवजी त्यांच्या खिशात ड्रग्ज टाकून खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जात असेल, तर हा केवळ काही विद्यार्थ्यांचा नाही, तर संपूर्ण राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेवरील विश्वासाचा प्रश्न आहे. अशा प्रकारच्या धमक्या देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी होणार का? आतापर्यंत अशा पद्धतीने किती तरुणांना खोट्या गुन्ह्यांत अडकवण्यात आले आहे, याची स्वतंत्र चौकशी सरकार करणार का? महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी यावर उत्तर द्यावं.
@TV9Marathi@zee24taasnews@ibn_lokmat@LoksattaLive@pudharionline
छात्रों पर हमला हर भारतीय परिवार पर हमला है।
प्रधानमंत्री मोदी को लगता है कि वो बिना जवाब दिए, बिना किसी नतीजे का सामना किए बच निकलेंगे - नहीं कर पाएंगे, इस बार तो बिल्कुल नहीं।
मैं हर उस देशभक्त भारतीय से अपील करता हूं जो मानता है कि हमारे छात्रों को न्याय मिलना चाहिए - प्रधानमंत्री आवास के सामने हमारे धरने में शामिल हों।
भारत के छात्रों की आवाज़ को नज़रअंदाज़ नहीं किया जा सकता।
An attack on students is an attack on every Indian family.
PM Modi believes he can get away without answers, without consequences. He cannot. Not this time.
I ask every patriotic Indian who believes our students deserve justice - join us in dharna in front of the Prime Minister’s residence.
The voice of India’s students will not be ignored.
We have marched to PM Modi’s house to demand answers from him for the brutalities against young students yesterday.
The Government doesn’t want to take any accountability or does it want to have a debate on it in Parliament.
PM and HM must resign for destroying the future of India’s youth.
छात्रों के अधिकारों के लिए कांग्रेस के सांसद और नेता, प्रधानमंत्री आवास के बाहर धरना दे रहे हैं।
निर्दोष बच्चों पर लाठियां चलवाने वालों को पद पर रहने का कोई हक नहीं है। मोदी-शाह-प्रधान को इस्तीफा देना होगा।
📍 दिल्ली
आपली स्वतःची हक्काची अशी माणसंही एक दिवस त्यांचा त्यांचा स्वार्थ पाहतात... आणि हे आपल्याला कळत नकळत माहित असतं की प्रत्येक माणूस कुठल्यातरी वळणावर बदलणार... त्यामुळे सगळे सोडून गेले तोडून गेले तरी आपल्याला घंटा फरक नाय पडला पाहिजे असं मानसिक दृष्ट्या तयार रहायचं..!
#जगणं
कोल्हापूरच्या मातीचा स्वाभिमान घेऊन ऑलिम्पिकमध्ये इतिहास घडवणारे पैलवान खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित "खाशाबा" चित्रपटाचा रोमांचकारी टीझर प्रदर्शित झाला आहे. खाशाबा जाधवांच्या संघर्ष, जिद्द आणि असामान्य प्रवासाची झलक दाखवणारा चित्रपटाचा टीझर अंगावर शहारे आणतो. दिग्दर्शक @Nagrajmanjule आणि त्यांच्या संपुर्ण टिमचे मन:पुर्वक अभिनंदन.
#Khashaba
“यशाची पहिली पायरी” पचवणं फार कठीण काम आहे…..
चार पैसे शिल्लक पडायला लागले की त्याचं काय करायचं हे बहुतांश लोकांना समजत नाही.
नोकरी वा धंदा, कोणत्याही मार्गाने येणाऱ्या गरजेपेक्षा जास्त पैशांचं नक्की काय करायचं हे कळालं तरच खरी स्थिरता येते.
यशाचं शिखर वगैरे फार लांबची गोष्ट.
सेवाभरतीसाठी एक पूर्वपरीक्षा व तीत प्राप्त गुणांवर मुख्यपरीक्षेसाठी पात्रता हीच पद्धत #MPSC ने तूर्तास अवलंबणे बरे.'भिन्न सत्रांत ऑनलाईन पूर्वपरीक्षा व गुुणांंचे समानीकरण'या निर्णयाने आधीच असमाधानी असणारे उमेदवार आयोगाच्या दोन/तीन ऑनलाईन पूर्वपरीक्षांच्या सुुतोवाचाने अजूून विचलीत
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आज महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीनुसार, सदर पूर्व परीक्षा संगणक आधारित (ऑनलाईन) पद्धतीने एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये घेण्यात येणार असून गुणांचे समानीकरण करून अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मात्र, यापूर्वी विविध निवड मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या संगणक आधारित परीक्षा व समानीकरण प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांचे अनुभव फारसे समाधानकारक नसल्याने, ही परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने आणि एकाच सत्रात घेण्यात यावी, अशी विद्यार्थ्यांची व्यापक भावना आहे.
विद्यार्थ्यांची ही भावना मी काही वेळापूर्वीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिली आहे. तसेच, उद्या दि. 26 जून रोजी सकाळी 11:00 वाजता गणेश कला क्रीडा रंगमंच, पुणे येथे सारथी कार्यक्रमानिमित्त मा. मुख्यमंत्री महोदय उपस्थित राहणार आहेत. त्या वेळी मी मा. मुख्यमंत्री महोदय यांचेशी देखील या विषयावर चर्चा करणार आहे. यावेळी आपल्या विविध मागण्या व समस्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी मी स्वतः उपलब्ध असेन.
#MPSC #MPSCStudents #स्पर्धा_परीक्षा #महाराष्ट्र
सगळी सृष्टीच एकामेकावर जगणार. एकमेकाला जगवणार. कोण कोणाचा शिकारी.तर कोण भिकारी. आणि कोण कोणाची तर शिकार. माणूस ह्यात सगळ्यात उजवा. मतलबी. स्वतः ला वाचवणारा. जपणारा. पण हा त्याचा जपण्याचा, वाचण्याचा भ्रम.
- रिंगाण (कृष्णात खोत)
उंबरठा ❤️
मराठी साहित्यातील ज्येष्ठ साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर यांनी आपल्या लेखनातून ग्रामीण जीवन, मानवी स्वभाव आणि जीवनमूल्यांचे अत्यंत प्रभावी चित्रण केले आहे. उंबरठा हे त्यांचे एक विचारप्रवर्तक पुस्तक असून मानवी जीवनातील संघर्ष, धाडस, स्वातंत्र्य आणि आत्मशोध यांचा वेध घेणारे आहे. पुस्तकाचे शीर्षकच त्याच्या आशयाची कल्पना देते. ‘उंबरठा’ म्हणजे एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत प्रवेश करण्याची सीमा. या सीमारेषेवर उभ्या असलेल्या माणसाच्या मनातील द्वंद्व आणि त्याची वाटचाल लेखकांनी प्रभावीपणे मांडली आहे.
या पुस्तकात जीवनाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आढळतो. माणूस अनेकदा सुरक्षिततेच्या शोधात स्वतःभोवती मर्यादा निर्माण करतो. प्रतिष्ठा, पैसा आणि स्थैर्य यांच्या मागे धावताना तो जीवनातील अनेक सुंदर अनुभवांना मुकतो. लेखक वाचकाला या चौकटीबाहेर पडण्याचे आणि स्वतःच्या क्षमतेचा शोध घेण्याचे आवाहन करतात. त्यामुळे पुस्तकातील विचार वाचकाला आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडतात.
या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यातील प्रेरणादायी आशय. जीवनात यश मिळवण्यासाठी धाडस, जिद्द आणि स्वातंत्र्यपूर्ण विचार किती आवश्यक आहेत, हे लेखक प्रभावीपणे पटवून देतात. त्यामुळे हे पुस्तक केवळ मनोरंजन करणारे नसून व्यक्तिमत्त्व विकासालाही हातभार लावणारे ठरते.
एकूणच, उंबरठा हे चिंतनशील आणि प्रेरणादायी पुस्तक आहे.
लेख असं म्हणतात की, जोपर्यंत आपण प्रतिष्ठा, धन, शाश्वती यांना सांभाळायचा प्रयत्न करीत आहोत, तोपर्यंत दिव्य-भव्य असे आपल्या हातून काहीच निर्माण होणे शक्य नाही. एखादा जबरा माणूस व्याकरणाला लाथ मारील आणि भाषेला पुढे नेईल. एखादा कलावंत लौकिक नीतीला लाथ मारील, पण लोकांना अलौकिक नीतीचं दर्शन घडवील. दरवडेखोरही नीतीला ठोकरतो आणि कलावंतही ठोकरतो; पण दरवडेखोर समाजाला खाली नेतो आणि कलावंत समाजाला वर घेऊन जातो !
- महेंद्र कोलते-पाटील