हृदयाचा गाभा व्यपुन टाकणारी , भावनिक स्तरावरील कुंपणाच्यापलीकडे जाणारी -'अंतरंगाची 'नाती जपायलाच हवी मग ती नामिक असू शकतात किंवा अनामिक.
#मनातलं#म#मराठी
माणूस तेव्हा मोठा होत नाही , जेव्हा तो मोठमोठ्याल गोष्टी करतो.
माणूस खऱ्या अर्थाने तेव्हाच मोठा होतो, जेव्हा तो लहान लहान गोष्टी समजून घ्यायला लागतो.
#Kd#माझे__मन#म#रिम#मोठी_माणसं
@rautarchanared1 पहिला मी रागाने बायकोकडे बघतो...
मग ती डोळे मोठे करून माझ्याकडे बघते...
.
.
.
मग मी गप मान खाली करून केस बाजूला करून जेवतो
#marriedlife#म#रिम