जेव्हा दोन कट्टर शत्रू निर्लज्जपणे सर्व तत्वांना तिलांजली देऊन एकत्र येऊ शकतात तर माननीय @uddhavthackeray जी आणि माननीय @RajThackeray जी आपण तर भाऊ आहात, ठाकरे आहात. आपण दोघांनी एकत्र येऊन त्या आनाजी च्या अवलादिंना "ठाकरी इंगा" दाखवण्याची नितांत गरज आहे.
@Dev_Fadnavis@republic मामाश्री, सामान नागरी कायद्यानुसार सत्ताधारी आणि विरोधक दोघांना ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स ई. कडून "समान ट्रीटमेंट" ची काही तरतूद नाही का?
आईला महामृत्युंजय चे १०८ जाप आणि पूजा करायची होती. यूट्यूब वर बघितले, सर्व सामग्री आणली, पूजेच्या दिवशी युट्यूब वरच मंत्र लावले आणि विधिवत पूजा केली. "वाचलेले" ३५०० रुपये घरकामाला येणाऱ्या मावशींना दिले. समाधान वाटले.