देशभर में मंदिरों, घाटों और धर्मस्थलों के पुनर्निर्माण तथा जनकल्याणकारी योजनाओं के माध्यम से एक आदर्श शासन व्यवस्था का उदाहरण प्रस्तुत करने वाली 'लोकमाता' अहिल्याबाई होल्कर की जयंती पर कोटिशः नमन।
प्रजा के हित को सर्वोपरि रखते हुए विकास, धर्म और संस्कृति के संरक्षण के लिए उनके द्वारा किए गए अनुकरणीय कार्य आज भी हमें सुशासन और लोकहित के मार्ग पर आगे बढ़ने की प्रेरणा प्रदान करते हैं।
When temples where being destroyed by Invaders,
When kingdoms were being lost to Invaders,
There arose a Great daughter of Bharata, an exceptional Shiv bhakt,
who not only protected her Kingdom fiercely but also built the present Kashi Vishwanath Mandir.
Do you know her ?
My country, my beautiful country, has the potential to be the greatest country on earth…..only if some people realise that our constitution is the first book to be followed.
3 Ways to Ride the Complete Trend in a Stock
1. Supertrend
2. Moving Averages
3. Relative Strength
A Thread🧵 With Examples
Retweet Comment and Share :)
@pramoddutta Hi, Your thread is ready to read. 3 Ways to Ride the Complete Trend in a Stock 1. Supertrend 2. Moving Averages 3. Relative Strengt https://t.co/ilc7ufSVC0
Have a good day!
दुकानांवरील पाट्या मराठी असण्यासाठी आणि त्या पाट्यांवरील मराठी अक्षरे मोठी असण्यासाठी शिवसेना आणि राज्य शासनातील महाविकास आघाडी जो आटापिटा करीत आहे त्या पेक्षा मराठी माणसांची त्यांच्या मालकीची दुकाने मुंबईत कशी वाढतील;मराठी माणूस कसा उद्योगात मोठा होईल याकडे अधिक लक्ष द्यावे.
तपस्वी आबासाहेब!
किस्सा १: पुलोदच्या सरकारमध्ये गणपतराव देशमुख मंत्री होते. ते सांगोल्याच्या दौ-यावर असताना सरकार बरखास्त झाल्याचं कळालं. त्यांनी दौ-यातच लाल दिव्याची गाडी सोडली. पोलिस सिक्युरिटी काढली अन् एसटीनं प्रवास करत मुंबईला गेले.
एवढा साधेपणा आत्ताच्या नेत्यांना जमेल का?
कोल्हापुरात पूर तेव्हाही आला, पूर आत्ताही आलाय
कोकणात दरड तेव्हाही कोसळली, दरड आत्ताही कोसळलीय
फरक इतकाच की, तेव्हा भुंकणारे आता पार गपगार झालेत
कारण ते आहेत, #मविआचे_पाळीव