@mieknathshinde@ShelarAshish आज ४ वर्षांपूर्वी ३ ऑक्टो २०१८ रोजी आझाद मैदानात माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जुनी पेंशन आंदोलनाला उपस्थित राहून जुनी पेंशन मागणीला पाठिंबा दिला होता;@mieknathshindeसाहेब तेव्हा कदाचित आपणास मर्यादा असतील,पण आज सर्व अधिकार आपल्याजवळ आहेत,जुनी पेंशन लागू कराhttps://t.co/tsJJx9g7H4
राज्य सरकार ने 1 जनवरी 2004 के बाद नियुक्त राज्य कर्मचारियों के लिए पूर्व पेंशन योजना लागू करने का निर्णय मानवीय दृष्टिकोण के आधार पर किया है: CM @ashokgehlot51
@AjitPawarSpeaks साहेब राजस्थान,छत्तीसगढ़ च्या जुनी पेंशन निर्णयाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सकारात्मक वातावरण असतांना आपण 2005पूर्वी व नंतर चे असा भेद करून जुनी पेंशन मागणी करणे हे अत्यंत निराशाजनक आहे.सर्वांनाच जुनी पेंशन यावर ठाम रहावे,ही विनंती
#सर्वांना_हवी_जुनी_पेन्शन
1
@OfficeofUT साहेब राजस्थान,छत्तीसगढ़ च्या जुनी पेंशन निर्णयाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सकारात्मक वातावरण असतांना आपण 2005पूर्वी व नंतर चे असा भेद करून जुनी पेंशन मागणी करणे हे अत्यंत निराशाजनक आहे.सर्वांनाच जुनी पेंशन लागू करावी,हीच विनंती
#सर्वांना_हवी_जुनी_पेन्शन
@ashokgehlot51 बहुत बहुत आभार..! जो मानवीय दृष्टिकोन आपके पास हैं, वो दृष्टिकोन केंद्र सरकार या अन्य सरकार के पास नहीं है! या सोच समझकर भी देरी करना चाहते है? OPS लागू करने से सरकार का ही फायदा है, ते बात भी नहीं समझ रहे हैं!
#सर्वांना_हवी_जुनी_पेन्शन#thanksgehlotforops
@NANA_PATOLE साहेब आपण याविषयी एकदा @AjitPawarSpeaks व मुख्यमंत्री @OfficeofUT यांच्याशी चर्चा करावे ही विनंती
जो कुणी इतरांचा भविष्याचा विचार करतो त्यांचा भविष्य उज्वल असतोच आणि त्यांचा कर्तुत्व इतिहासात लिहला जाते
धन्यवाद साहेब
#RestoreOldPension
राजस्थान राज्यात जुनी पेंशन लागू , सन 2030 पर्यंत तूर्तास कोणताही आर्थिक भार नाही
-जननायक श्री अशोक गेहलोत , RJ मुख्यमंत्री
@AjitPawarSpeaks@RRPSpeaks@PawarSpeaks@OfficeofUT साहेब 2030 पर्यंत सत्तेत राहायचं असल्यास तात्काळ महाराष्ट्रात जुनी पेंशन लागू करावीच लागेल
@NANA_PATOLE आपले खूप खूप आभार साहेब आपण सर्व कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत सातत्याने लक्ष देता कॉंग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे हे आज आपल्या या ट्विट मधून सर्वांच्या लक्षात येत आहे,आपण हा प्रश्न सहानुभूती पूर्वक मार्गी लावावा ही सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने आपल्याला विनंती.
खूप धन्यवाद
@NANA_PATOLE नाना राजस्थान, छत्तीसगड सरकार प्रमाणे कॉग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांचे पालन हार बनणार का ? जे इतरांना नाही जमल ते आपणच करणार यावर आम्हा कर्मचारी चा संपूर्ण विश्वास आहे. कर्मचाऱ्यांना फक्त काँग्रेस पक्षच न्याय मिळवून देईल याची खात्री आहे. आपला संदीप मस्के नांदेड