"विचारांचा प्रभाव मनावर , मनाचा प्रभाव शरीरावर, शरीर व मन या दोन्हींचाही प्रभाव जीवनावर पडतो ,म्हणून चांगले विचार मनात आणावेत व समाधानी राहावे"
#म#भावना
गेले 3 दिवस SP office attachment होती. वेगळ्या वेगळ्या विभागांना भेटी देत असताना काही असामान्य स्टोरी कळल्या.
PSI बनले शेतकरी
1.एका दुर्गम भागात पोस्टिंग ला असलेल्या PSI धनंजय पाटील यांना कळलं की आदिवासी शेती मधे जास्त काही करत नाहीत. (1/n)
FIR नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशनला जाण्याची गरज नाही. हरवलेली वस्तू, मोबाईल किंवा कोणत्याही स्वरूपातील तक्रार करण्याची सुविधा निःशुल्क ऑनलाईन उपलब्ध
तक्रारीची सद्यःस्थिती ऑनलाईन पाहू शकता
SMS, ईमेलवर FIR डिजिटल प्रत मिळते
🔗
https://t.co/1Ut39Ab89g
हॅट्स ऑफ महाराष्ट्र पोलीस👍