BREAKING 🚨:
As per inside sources, top godi media channels are suffering massively due to low TRP which has financially hit them
Many channels are likely to cut down their staff size, exactly how one channel downsized staff by 110+ people 🤯
Advertisers are now reportedly preferring to invest in Google ads, YouTube and Meta because TV channels are unable to pay them back with good results
Credibility was hit and now they are paying big prize while parallel media on YT is earning good revenue from ads
इतकं जबरदस्त मतदान हे कुठल्यातरी रागातूनच होऊ शकतं
जनतेला कशाचा राग आला होता? तोही विरोधकांचा? पक्ष फोडणाऱ्यांना गद्दार म्हटल्याचा?
लाडकी बहीणला विरोध केल्याचा की जरांगेंच्या आंदोलनाचा?
लोकसभा ते विधानसभा अवघ्या ४ महिन्यांत महाराष्ट्राचं जनमानस इतकं बदललं याची कारणं काय असावीत?
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा २.४० कोटींचा आणि पुतळा अनावरण कार्यक्रमाला येणाऱ्या पाहुण्यांसाठी तात्पुरतं #हेलिपॅड उभारण्याचा खर्च आहे २.०२ कोटी... वारेSS व्वाSS सरकार! घरापेक्षा दरवाजे-खिडक्या महाग असाच या सरकारचा दळभद्री कार्यक्रम म्हणावा लागेल.
७८ लाख, ४४ लाख अणि ७९ लाख असा खर्च तीन तात्पुरते हेलिपॅड उभारण्यासाठी राज्य सरकारने केला. सर्वांत आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे टेंडर डिसेंबर २०२३ मध्ये निघालं आणि वर्क ऑर्डर मात्र दोन महिने आधीच सप्टेबर २०२३ मध्ये देण्यात आल्या. याचाच अर्थ गाव वसण्याआधीच ��ुटेरे हजर होते.
तात्पुरतं हेलिपॅड उभारण्यासाठी एवढा खर्च येतो का आणि दलाली खाण्यासाठी एवढ्या किमतीचं टेंडर काढलं जातं का? यावर संशोधन होणं गरजेचं आहे. राज्य सरकारने यावर उत्तर द्यावं!
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
@bbcnewsmarathi गेली 8 महिने येडशी ता जि धाराशिव येथील बस स्थानकातील मुतारीचं काम रखडलं आहे. अशा प्रश्नांकडे बीबीसी लक्ष देणार का? Right to pee चा प्रश्नचं अजून सुटलेला नाही आणि आपल्याला महासत्ता व्हायचंय
मेघा इंजिनिअरींग या कंपनीला बोरीवली ते ठाणे हा डोंगराच्या आतून रस्ता काढण्याचे काँट्रॅक्ट देण्यात आले. १४ हजार ४०० कोटी रूपयांची किंमत या काँट्रॅक्टची होती. त्याबदल्यात मेघा इंजिनिअरींगने ९४० कोटी रूपयांचे इलेक्ट्रोल बाँड विकत घेतले. भ्रष्टाचाराच��� हा स��पा मार्ग झाला आहे. काँट्रॅक्ट घ्यायचे असेल तर बाँड विकत घ्या, हे सरळ गणित या सरकारने मांडलं. बोरीवली ते ठाणे या रस्त्याच्या एका किलोमीटरची किंमत ही जगात कोणीही देत नसेल एवढी आहे. जणू काही या रस्त्याला सोन्याचा मुलामाच लावणार आहेत.
बोरीवली ते ठाणे रस्त्याची जर चौकशी केली तर किलोमीटरमागे लावलेली किमंत आणि खरी किंमत यांच्यात प्रचंड तफावत आहे, हे स्पष्ट होईल आणि सर्व करण्यासाठी त्यांनी ९४० कोटी रूपयांचे इलेक्ट्रोल बाँड खरेदी केले. म्हणजेच जवळपास काँट्रॅक्टच्या रक्कमेच्या दहा टक्के बाँड मेघा इंजिनिअरींगने विकत घेतले. ह्या रस्त्याची चौकशी व्हायला हवी. हा रस्ता म्हणजे फक्त पैसे खाण्याचे कुरण आहे.
Bond के बदले मै Contract
ज्येष्ठ पत्रकार @waglenikhil ���णि त्यांच्या सहकाऱ्यांच्यावर आज भाजपाच्या गुंडांनी,"निर्भय बनो" च्या सभेला जात असताना भ्याड हल्ला केला..! पुणे भाजपा अध्यक्षाने ही सभा उधळून लावण्याची धमकी जाहीररीत्या दिली होती.
परंतु पोलिसांनी त्यावर काहीच कारवाई केली नाही.उलट निखिल वागळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनाच काही वेळासाठी स्थानबद्ध केले.
राज्यात भाजपा पुरस्कृत ही गुंडगिरी पोलिसांच्या संरक्षणात सुरू आहे की काय..?अशी परिस्थिती आहे आज राज्यात.लोकशाही मार्गाने आपला आवाज मांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांवर पोलीस प्रशासन अरेरावी करत आहे...तर पोलिसांच्या संरक्षणात भाजपाई गुंड उघडपणे दहशत माजवत आहेत.
ही आणीबाणी तर आहेच प�� या राज्याला पोलीस स्टेट बनवण्याचा हा प्रयत्न आहे.याचा मी निषेध व्यक्त करतो..!
अजुन या सरकार ला काय पुरावा पाहिजे. महाराष्ट्र मध्ये जवळपास 57 सेंटर मॅनेज आहेत. सेंटर वरील सर्व tcs चे कर्मचारी मॅनेज आहेत. दोन तीन ठिकाणी tcs च्या कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल आहेत. अजून किती पुरावे पाहिजे महसूल मंत्री तुम्हाला. जिथे परीक्षा घेणाऱ्या कंपनीचे कर्मचारी मॅनेज असेल तर आपण परीक्षा पारदर्शक झाली हे कश्याच्या जीवावर बोलत आहात. आपण परीक्षांची साधी न्यायालयीन SIT स्थापन करून चौकशी करत नाहीयेत. भीती वाटते का कोण जवळच सापडेल म्हणून. बोगस सरकार बोगस भरती अस बोलायची वेळ आणू देऊ नका. तलाठी परीक्षा रद्द करा आणि ती एमपीएससी कडून घ्या.
TCS कंपनी ला काळया यादीत टाका आणि तत्काळ त्यांचे कॉन्ट्��ॅक्ट रद्द करा.
@Dev_Fadnavis @CMOMaharashtra @RRPSpeaks @VijayWadettiwar @KunalNitinRaut @PatilKailasB @ShivSenaUBT_ @TV9Marathi @SVW790 @TCS @TCS_iON @abpmajhatv @Dhananjay_AAP @LoksattaLive @TV9Marathi @zee24taasnews
.@Dev_Fadnavis साहेब अज���न काय पुरावा पाहिजे तुम्हाला. किती अजून नाच्चकी करून घेणार आहात. सत्य कधीच लपत नसते. याने स्वतःचे काम केलेच आहे तसेच 100 च्या वर मुलांचे काम तलाठी मध्ये केले आहे. TCS ion चे सेंटर मॅनेज होते त्यावेळी हा आरोपी सोबत होता पण तिथून पळून गेला की लावला याबाबत शंका आहे कारण हाच पोलिस आहे. खोटं चरित्र च प्रमाणपत्र देऊन, परीक्षा मध्ये डमी बसून तो राज्य गुप्त वार्ता मध्ये लागला. त्यावेळी पण आपणच गृहमंत्री होतात आणि परीक्षा महा परीक्षा पोर्टल ने घेतली होती. प्रश्न असा आहे की
1) याला खोट चरित्र च प्रमाणपत्र कोणी दिले?
2) याने तलाठी भरती मध्ये आता 100 च्या आस पास कामे केली आहेत याची चौकशी करणार का?
3) स्वतःचे काम सुद्धा याने लातूर मधून बोगस सेंटर वरून केला आहे. लातूर मधील सर्व सेंटर ची चौकशी करणार का?
4) तलाठी भरती चा पेपर फ���टला आहे हे मान्य करताल का?
यासर्व प्रश्नांची उत्तरे द्या आणि ही बोगस तलाठी भरती रद्द करा.
@RVikhePatil
@VijayWadettiwar
@RRPSpeaks @CMOMaharashtra @Dhananjay_AAP @KunalNitinRaut @SVW790 @iambadasdanve @LoksattaLive @PatilKailasB @abpmajhatv @TV9Marathi @VBAforIndia @zee24taasnews