काही गुरु हात धरून चालायला शिकवतात पण वेळ, वेदना आणि परिस्थिती..जगण्याची खरी किंमत शिकवून जातात..म्हणूनच आयुष्यापेक्षा मोठा गुरु दुसरा नसतो..✍️
#शब्दस्पर्श
फक्त दोनच पर्याय आहेत, एक म्हणजे गृहमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना मारण्याचा आदेश दिला आणि दुसरं विद्यार्थ्यांवर गोळीबार होईल हे गृहमंत्र्यांना माहीत नव्हतं. पहिल्या प्रकरणात, गृहमंत्री 'दोषी' आहेत, तर दुसऱ्या प्रकरणात, ते 'अक्षम' आहेत. जर गृहमंत्र्यांनी काहीच केलं नाही, तर ते संसदेत का येत नाहीत? - राहुल गांधी, विरोधी पक्षनेते, लोकसभा
#RahulGandhi #AmitShah #BJP #Congress #LatestNews
(Rahul Gandhi, Amit Shah, BJP, Congress, Delhi Protest)
काही धडे पुस्तकांत नव्हते, काही प्रश्नांना शिक्षक नव्हते आणि काही उत्तरं कोणाकडेच नव्हती..मग वेळच गुरु झाली, परिस्थितीने वर्ग घेतला, वेदनांनी परीक्षा घेतली आणि आयुष्याने प्रत्येक चुकीच्या पावलाला एक नवं शहाणपण देऊन सोडलं..म्हणूनच..आयुष्यातील प्रत्येक जखम ही पराभवाची खूण नसते ती एखाद्या अदृश्य गुरूने दिलेली शिकवण असते..✍️
मुंबई उच्च न्यायालयातील याचिकेत गडकरी म्हणतात – EBP/E20 मध्ये माझी “कोणताही भुमिका नाही” आणि माझ्याशी संबंध जोडल्या पोस्ट्स “खोट्या, द्वेषपूर्ण आणि पूर्णपणे निराधार” आहेत.
पण वर्षानुवर्षे ते E20 चा सार्वजनिकपणे बचाव करत होते, “गाड्यांना काहीही नुकसान होत नाही” असं सांगत होते आणि जोरात प्रचार करत होते.
तर मग इतके वर्षे खोटा कंटेंट तेच पसरवत होते का?
की “भुमिका नाही” हा दावा फक्त गैरसोयीचे प्रश्न सुरू झाल्यानंतर केला जातोय ?
#E20 #नितीनगडकरी
"जिन पुलिसकर्मियों ने मर्यादाएं लांघी, उनको कोर्ट तक लेकर जाएंगे"
◆ CJP प्रवक्ता आशुतोष रांका ने कहा
#AshutoshRanka | Ashutosh Ranka | @AshutoshRanka
| @maqusood_khan | CJP
अगर प्रधानमंत्री मोदी बोलना चाहते हैं तो सदन में आकर बोलें, तभी हम उनकी बात को authentic समझेंगे।
उन्हें रात में 12 बजे बयान देने के बजाए दिन में संसद में आकर बोलना चाहिए।
: कांग्रेस अध्यक्ष और राज्यसभा में नेता प्रतिपक्ष श्री @kharge
संसदेचे अधिवेशन सुरू असताना पंतप्रधानांनी संसदेच्या पटलावर निवेदन करणे अपेक्षित असते; रात्री उशिरा व्हिडिओ बनवून संसदेबाहेर एकतर्फी 'मन की बात' करणे नव्हे! - मल्लिकार्जुन खरगे
#MallikarjunKharge#Parliment#NarendraModi#MarathiNews
हा व्हिडिओ बघून डोक्याची तिडीक उठली. कोण आहे नराधम?
याच्या मुलीच्या वयाच्या मुलीसोबत हा किती किळसवाण कृत्य करतोय. हा पोलीस असेल तर पहिले याला निलंबित नाही तर पोलीस दलातून बडतर्फ करा.. आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करून गजाआड करा.
एक वेगळी प्रतिष्ठा असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलाला लागलेली ही कीड आहे.
@Dev_Fadnavis
#महिला_सुरक्षा #महाराष्ट्र_पोलीस #मुंबई_पोलीस
मोदी सरकारने प्रा. जी. डी. अग्रवाल यांचा खून केला. ७०० शेतकऱ्यांना मारलं. आता तरुण-तरुणींवर जीवघेणा हल्ला करताहेत. राहुलनाही रक्तबंबाळ केलं. शेम!
#ModiSarkar
जवळपास 50 वर्षांनी देशात अशी युवकांच्या नेतृत्वाखालील चळवळ उदयास आली आहे. या चळवळीचे सर्वात मोठे यश म्हणजे शिक्षण आणि रोजगाराचे प्रश्न पुन्हा एकदा राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहेत. आता राजकारणाला युवकांच्या प्रश्नांना प्रतिसाद द्यावाच लागेल. - योगेंद्र यादव, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक
#YogendraYadav #JantarMantar #IndianPolitics #MarathiNews