Official X Handle of MEA(Municipal Engineer's Association Mumbai) Union code -50.
Bal Dandvate Smriti, Bwala Masjid, N.M. Joshi Marg, Currey Rd Mumbai-13
राजसाहेब आपण केललं आवाहन ही काळाची गरज आहे. आता वृक्षारोपण ऐवजी वृक्षसंवर्धन याला महत्व दिलं पाहिजे खरं तर कोणत्याही शहराचा पालिकेतील उद्यान विभाग हा महत्वाचं झाला पाहिजे एरवी तो कागदावरचं मर्यादित असतो. आपणास आगाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💐
इंजि. रमेश भुतेकर देशमुख
कार्��ाध्यक्ष,
म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशन, मुंबई
मुंबई म���ानगरपालिकेच्या प्रथम महिला आयुक्त तथा *मेट्रो वूमन* मा. आयुक्त महोदया श्रीमती आश्विनी भिडे यांना पालिकेतील तमाम अभियंते, कामगार, कर्मचारी व अधिकारी यांच्या तर्फे वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! 🎂💐🚩
आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी तसेच आपल्या कुशल नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिकेची प्रगती अधिक वेगाने होत राहो, हीच सदिच्छा!
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🎉🎂💐🚩
@AshwiniBhide @mybmc @meabmc
@TawdeRitu श्रीमती रितूताई राजेश तावडे ,मा.महापौर बृहन्मुंबई महानगरपालिका,आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तसेच उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा.🎂🎂🎂🎂🎂💐💐💐💐
@mybmc@AshwiniBhide@CMOMaharashtra
@mybmc गोर-गरीब, कष्टकर�� शेतकऱ्यांचीं पोरं कनिष्ठ अभियंता सरळ सेवा परीक्षा २०२४-२५ च्या निकालाची चातका सारखी वाट पाहत आहेत @TawdeRitu ताई येत्या ९मार्च २०२६ ला मनपा वकिलांनी समर्थपणे व अभ्यास पूर्ण बाजू,आमच्या वकीला सोबत मांडावी या आमच्या मागणीची तात्काळ दखल घेऊन आपण मनपा प्रशासनास निर्देशीत केलं त्या बद्दल अभिनंदन व आभार. आशा करूया सर्वोच्च न्यायालयात दि १० मार्च २०२६ या प्रकरणी सुनावणी होऊन मार्ग निघेल 🙏
@Dev_Fadnavis @mieknathshinde
@SunetraA_Pawar
@CMOMaharashtra
आपल्या सर्वांचे लाडके, हसतमुख अजित दादा पवार आपल्यातून निघून गेले…
त्यांच्या जाण्याने मनात जी पोकळी निर्माण झाली आहे, ती शब्दांत मांडणे अशक्य आहे. आजही हे वास्तव स्��ीकारणे कठीण जात आहे.
अशा दुःखाच्या काळात आनंद साजरा करणे , वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारणे उचित ठरणार नाही. म्हणूनच माझी सर्वांना नम्र व कळकळीची विनंती आहे की, माझा वाढदिवस साजरा करू नये, कुठेही पोस्टर लावू नये व कार्यक्रम करू नये.
@Dev_Fadnavis जी आम्ही बृहन्मुंबई महानगर पालिकेतील तमाम अभियंते, कामगार, कर्मचारी यांच्या वतीने आपणास विनंती करतो की आमचा हक्काचा प्रतिनिधी मुंबई महानगरपालिका सभागृहात पाठवावा!
@mybmc आम्ही फक्त प्रामाणिकपणे आपणास शिफारस करतो आहे 🙏 @mieknathshinde@SunetraA_Pawar
माझे मित्र आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं. महाराष्ट्राच्या राजकारणाने एक उमदा नेता गमावला.
अजित पवार यांचा आणि माझा राजकारणातला प्रवेश हा काहीसा एकाच काळातील, अर्थात आमचा परिचय हा बराच नंतरचा. पण राजकारणावर कमालीचं प्रेम या एका गुणावर अजित पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठी झेप घेतली. अजित पवार हे प���ार साहेबांच्या मुशीत जरी तयार झालेले नेते असले, तरी त्यांनी नंतर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. आणि ही ओळख महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ठसवली.
१९९० च्या दशकांत महाराष्ट्रात शहरीकरणाने वेग पकडला. ग्रामीण भाग अर्धशहरीपणाकडे झुकू लागला, तरी तिथल्या राजकारणाचा बाज हा ग्रामीणच होता, जरी तिथल्या प्रश्नांचं स्वरूप हे काहीसं शहरी होत चाललं असलं तरी. या पद्धतीच्या राजकारणाचा पूर्ण अं���ाज आणि ते उत्तम पद्धतीने कसं हाताळायचं ��ाचं कसब अजित पवारांकडे होतं. पिंपरी चिंचवड आणि बारामती ही त्याची दोन उत्तम उदाहरणं. पिंपरी चिंचवड असेल की बारामती असेल अजित दादांनी या भागांचा कायापालट केला हे त्यांचे राजकीय विरोधक पण मान्य करतील.
प्रशासनावर अचूक पकड आणि एखाद्या फाईलीचा गुंता सोडवताना त्याची गाठ नक्की कुठून सोडवायची याचं अचूक ज्ञान असलेला हा नेता होता. प्रशासन हे सत्ताधाऱ्यांच्या पेक्षा वरचढ होण्याच्या काळात असा नेता महाराष्ट्राने गमावणं हे अतिशय दुर्दैवी आहे.
अजित पवार हे कमालीचे स्पष्टवक्ते होते. काम होणार नसेल तर ते तोंडावर सांगायचं आणि होणार असेल तर त्यासाठी ते सगळी शक्ती लावायचे. आश्वासनं देऊन स्वतः भोवती माणसांचा पिंगा घालायचा हा त्यांचा स्वभाव नव्हता. राजकारणात सडेतोडपणाची आणि स्पष्टवक्तेपणाची किंमत मोजावी लागते, त्याचा अनुभव मला पण आहे आणि त्यामुळे ती अजित पवारांना पण किती मोजायल�� लागली असेल ��ाचा अंदाज करता येतो.
अजित पवारांच मला आवडणारं अजून एक वैशिट्य म्हणजे ते अजिबात जातीय नव्हते आणि त्यांच्या राजकरणात जातीपातीला अजिबात स्थान नव्हतं. सध्याच्या राजकारणात जातपात न मानता राजकारण करण्याचं धारिष्ट्य दाखवणारेच नेते कमी उरलेत, त्यात अजित पवार हे अग्रणी होते हे नक्की.
राजकारणातला विरोध हा राजकीय असतो, तो व्यक्तिगत नसतो. त्यामुळे एकमेकांवरची जहरी टीका ही व्यक्तिगत घ्यायची नसते, हे भान असलेले नेते महाराष्ट्रात कमी होत चालले आहेत. राजकारणातले दिलदार विरोधक एका मागे एक जाणे हे महाराष्ट्राच्या उमद्या राजकारणाचं मोठं नुकसान आहे.
मी आणि माझं कुटुंबीय पवार कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अजित पवारांना भावपुर्ण श्रद्धांजली.
राज ठाकरे ।
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरूण त्याच्या पत्नी आणि मुलासह बाईक ढकलत असल्याचे दिसते. स्विगी डिलिव्हरी बॉय त्यांच्या मदतीला धावून येतो आणि त्यांना पेट्रोलची मदत करतो. त्या डिलिव्हरी बॉयच्या कृतीने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.
#ViralVideo#Video
*निवडणूक कर्तव्यावर असताना मनपा कर्मचारी सुरेश राठोड,कनिष्ठ पर्यवेक्षक के/पूर्व विभाग यांना मारहाण करणा-या इफ्तिकार अहमद मोहम्मद अहमद यांचा जाहीर निषेध*
@Dev_Fadnavis@lokmat@mybmc@ECISVEEP@zee24taasnews
@mybmc मा. भूषण गगराणी साहेब या ८६ उमेदवारांची भरती प्रक्रिया शनिवार दि 13/12/2025 रोजीचं ई मेल द्वारे पूर्ण झाली आहे. हे सर्वं महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातून सोमवार दि 15/12/2025 रोजी सकाळी 10.30 वाजता हजर होते पण नगर अभियंता विभागातील कारकू्नांच्या वेळकाढू सवयी मुळे व नाकर्तेपणामुळे गोर गरीब कष्टकऱ्यांच्या मुलांना /मुलींना नियुक्ती पत्र देण्याबाबत अक्षम्य दिरंगाई केली आणी आता आदर्श आचारसंहितेचं फुटकळ कारण पुढं करुन यातून पळवाट काढत आहेत @ECISVEEP please look into it personally & see that all 86 Engineers get the appointment letter physically which permitted by Hon ECI but who reads & cares.
@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks@LoksattaLive@mataonline
@navalMH जी पुणे महानगरपालिकेतील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदभरतीसाठी १ डिसें���र रोजी परीक्षा होत आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांनी अर्ज दाखल करताना जे परीक्षा केंद्र निवडले होते ती केंद्रे त्यांना दिली गेली नाहीत असं विध्यार्थ��� वर्गाचे म्हणणं आहे, काही जणांना तर शेकडो किलोमीटर अंतरावरील खासगी केंद्रे देण्यात आली आहेत. त्यातच २ डिसेंबर रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदान असून उमेदवार एक तारखेला परीक्षा देऊन दुसऱ्या दिवशी मतदानाला उपस्थित राहू शकणार नाहीत. तर काही उमेदवारांना इलेक्शन ड्युटी लावली आहे. यामुळे हे सर्वजण परीक्षा देऊ शकणार नाहीत. हा पात्र उमेदवारांवर अन्याय आहे. हे सर्वजण या परीक्षेला मुकतील अशी स्थिती आहे. आमची पुणे महापालिका आयुक्त यांना विनंती आहे की कृपया या उमेदवारांना परीक्षा केंद्रे बदलून देण्याबाबत आपण कार्यवाही करावी व परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यात यावी ही विनंती जेणेकरून करुन कोणावरही अन्याय होणार नाही @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks जी आपण पालकमंत्री म्हणून लक्ष घालावं ही मनःपूर्वक विनंती 🙏
इंजि. रमेश भुतेकर देशमुख,
कार्याध्यक्ष.
@Dev_Fadnavis साहेब सदर प्रकरणात मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयास मा. सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देऊन आज 14दिवस उलटून गेलें तरी @mybmc ला निकालाचा बोध होतं नाहीं??? समोरच्या पक्षकाराला या निर्णया विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून पालिकेचं विधी खातं चालढाकल करीत आहे? अशी सर्वच परीक्षाथर्थी ची ओरड आहे. बरीच गरीब शेतकरी कष्टकऱ्यांची मुलं 1 वर्षांपासून नैराश्य ग्रस्त झाली आहेत यात काही बरं वाईट झाल्यास त्याची सर्वं जबाबदारी @mybmc ची राहील याची कृपया नोंद घ्यावी. @mieknathshinde@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra@narendramodi@maha_governor
@mybmc सर्वोच्च न्यायालयच्या आदेशा नंतर सुद्धा कनिष्ठ अभियंता पदासाठी 1 वर्षा पूर्वी घेतलेल्या सरळसेवा परीक्षेचा निकाल जाहीर करण्याबाबत अक्षम्य दिरंगाई केली जात आहे @Dev_Fadnavis
साहेब,आपण जाहीर केलेल्या नियमावली चं जर अंमलबजावणी होत नसेल तर दाद कुठं मागायची??? @mieknathshinde साहेब आपलं खातं आहे!! गरीब, शेतकरी व कष्ट कऱ्यांची पोरं चातका सारखी निकालाची वाट पाहतं आहेत पण कुणालाचं काहीही पडलेलं नाहीं! काही मुलं तर डिप्रेशन मध्ये गेली आहेत मुंबई मध्ये चकरा मारून नैराश्य ग्रस्त झाली आहेत म्हणून मायबाप सरकार एक विनंती आहे निकाल उद्याचं जाहीर करावा आणी झालेल्या दिरंगाई बाबत चौकशी करुन योग्य तो न्याय द्यावा!!
@mybmc सर्वोच्च न्यायालयच्या आदेशा नंतर सुद्धा कनिष्ठ अभियंता पदासाठी 1 वर्षा पूर्वी घेतलेल्या सरळसेवा परीक्षेचा निकाल जाहीर करण्याबाबत अक्षम्य दिरंगाई केली जात आहे @Dev_Fadnavis
साहेब,आपण जाहीर केलेल्या नियमावली चं जर अंमलबजावणी होत नसेल तर दाद कुठं मागायची??? @mieknathshinde साहेब आपलं खातं आहे!! गरीब, शेतकरी व कष्ट कऱ्यांची पोरं चातका सारखी निकालाची वाट पाहतं आहेत पण कुणालाचं काहीही पडलेलं नाहीं! काही मुलं तर डिप्रेशन मध्ये गेली आहेत मुंबई मध्ये चकरा मारून नैराश्य ग्रस्त झाली आहेत म्हणून मायबाप सरकार एक विनंती आहे निकाल उद्याचं जाहीर करावा आणी झालेल्या दिरंगाई बाबत चौकशी करुन योग्य तो न्याय द्यावा!!
@mybmc आता तरी तातडीने कनिष्ठ अभियंता पदासाठी घेत��ेल्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्याची कृपा करावी @Dev_Fadnavis जी गेली दहा महिने कोर्टाची कोणतीही आडकाठी नसताना विनाकारण निकाल आडवून ठेवला असं सर्वं विद्यार्थी वर्गाचे मत आहे असो @mieknathshinde जी आता तरी लवकर निकाल जाहीर होणार का???जूनियर इंजीनियर पद पर अब डिप्लोमा अभ्यर्थी ही होंगे नियुक्त, SC ने खारिज की डिग्रीधारियों की याचिकाएं - junior engineer posts diploma holders only sc rejects degree holders plea https://t.co/yXTyBGW7kXजूनियर इंजीनियर पद पर अब डिप्लोमा अभ्यर्थी ही होंगे नियुक्त, SC ने खारिज की डिग्रीधारियों की याचिकाएं - junior engineer posts diploma holders only sc rejects degree holders plea https://t.co/yXTyBGW7kX