जुनी पेंशन योजना लागू करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाने विधानसभेत केली आहे. राज्याची सत्ताधारी महाविकास आघाडी यावर लवकरच निर्णय घेईल असा विश्वास आहे. जुन्या पेंशन योजनेमुळे सरकारी कर्मचाऱ���यांना वृद्धापकाळात आधार लाभेल.
@AshokChavanINC#ThanksGehlotforOPS#CongressKeCM
राजस्थान मध्ये पेन्शन मिळाल्याने
तेथील कर्मचारी झाला निर्भय;
महाराष्ट्र सुद्धा महा���िकास आघाडी ने घ्यावा जुनी पेन्शन देण्याचा निर्णय.
आपण पाठपूरावा करावा,हि विनंती