तसेच या परिसरातील कचरा पेटी हलवून नागरिकांना कचरा टाकण्यासाठी पर्यायी सोय उपलब्ध करुन द्यावी. जेणेकरून या परिसरात कचऱ्याचे साम्रज्य पसरून डासांची निर्मिति होणार नाही.
@mybmc@mybmcWardMW@AnilPatankar4
आनंद नगर, आचार्य कॉलेज समोर परिसरात बाजूलाच कचरा पेटी असल्याने रोज परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा रस्त्यावर पडून डासांची गंभीर समस्या. डासांचा उपद्रव वाढल्याने नागरिकांच्या जीवाला याचा घातक परिणाम होऊ शकतो. तरी परिसरात-धुर फवारणी करावी ही विनंती.
@mybmcWardMW @MybmcIO @mybmc
एन. जी आचार्य कॉलेज, सरस्वती सोसायटी समोरील लाईट पोल गेल्या अनेक दिवसा पासून बंद आहे त्या मुळे परिसरात व रस्त्यावर अंधार पसरत आहे. त्यामुळे नागरिकांना व वाहतूकीला त्रास होत आहे तरी @Adani_Elec_Mum आपण लवकरात लकवर लाईट पोल चालू करवा ही विनंती
@AdaniOnline@Adani_Elec_Mum
अनेक विद्यार्थ्यांना राहण्याची खुप अडचण होत असल्��ामुळे स्वतः उपस्थित राहून वसतिगृहाचा ताबा घेतला तसेच वसतिगृहाला मातोश्री रमाबाई भिमराव आंबेडकर हे नाव सुद्धा देण्यात आले.
.
.
.
.
.
#anandrajambedkar @AnandrjAmbedkar
रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या मागणीनुसार मातोश्री रमाई यांच्या १२५ व्या जयंती दिनी चेंबूर येथील नव्याने निर्माण झालेल्या मुलींच्या वस्तीगृहाला फक्त शासनाने नाव जाहिर केले.
पण प्रत्यक्षात काहीच केले नाही.
त्यागमूर्ती, माता रमाई भीमराव आंबे��कर यांच्या १२५ व्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती निमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.
.
.
.
.
.
.
#रमाई
#RamabaiAmbedkar
@AnandrjAmbedkar
संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली तो आजचा पवित्र दिवस. या संविधानाच्या छत्र छायेत आपली लोकशाही बळकट वृद्धिंगत,समृद्ध झाली. जगातील सर्वात मोठी लोकशाही ही या संविधानाच्या अंमलबजावणीमुळे यशस्वी ठरत आहे...