Hey #PranitKiPaltan it's a sudden trend for @Rj_pranit decided by our fans in short duration
let's give our best and join with full force. �� 🔥
TAGLINE
KING PRANIT IS COMING
#PranitMore
🔥TREND TAGLINE REVEAL 🔥
PRANIT TRP OF BB19
A) COPY AND PASTE tagline on search bar for latest tweets
B) Don't use pics, emojis, videos, gifs & hashtag
C)Focus Likes and RTs
TAGLINE REVEAL
BB19 THE PRANIT SHOW
A) COPY AND PASTE tagline on search bar for latest tweets
B) Don't use pics, emojis, videos, gifs & hashtag
C)Focus Likes and RTs
Every #Divyangjan has the right to lead fulfilling and dignified life.
As a society and community, it is our responsibility to treat them with respect and equity.
Let’s empower & achieve the vision of inclusive society.
#Empowerment#Justice#InclusiveCommunity#TukaramMundhe
#नगरपरिषद_जागावाढ
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यानी नगरपरिषद भरती मध्ये रिक्त असलेल्या पदाबाबत जागावाढ संबंधित तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश सबंधित विभागाला देऊन सुद्धा सबंधित विभागाला कार्यवाही करण्यास काय हरकत आहे. नगरविकास विभागास विनंती आपण तात्काळ कार्यवाही करावी.🙏
माननीय मुख्यमंत्री यांच्या आदेशाला आज १ महिन्यापेक्षा जास्त वेळ झाला आहे. काल शेवटी सुधारित उत्तरतालीका प्रसिद्ध कऱण्यात आली. लवकरच मार्कलिस्ट जाहीर होईल. त्या अगोदरच जागा रिक्त असताना कित्येक नगर परिषद विद्��ार्थ्यांच्या #नगरपरिषद_जागावाढ या रास्त मागणीला दिरंगाई करून दडपून टाकले जात आहे. यावर शासनाने विचार करावा ही नम्र विनंती. आणी नगरपरिषद जागा वाढ करून विद्यार्थ्याच्या मागणीला न्याय द्यावा ही नम्र विनंती..🙏
👉 सोबत फोटो मध्ये रिक्त असलेल्या जागांचा #RTI लावलेला आहे..🙏🙏
@MAHA_UDD @maha_dma @CMOMaharashtra @VijayWadettiwar @mieknathshinde @Dev_Fadnavis @DrSEShinde @AbhiPawarBJP @AjitPawarSpeaks @NANA_PATOLE
मा. एकनाथ शिंदे जी,
महाराष्ट्र शासनात यांत्रिकी आणि विद्युत अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना संधी खूप कमी प्रमाणत असतानादेखील जलसंपदा विभाग त्यांच्या अखत्यारीतील कनिष्ठ अभियंता पदांसंदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करत नाही.
कृपया या प्रकरणात आपण स्वतः लक्ष घालून आचारसंहतेपूर्वी जाहिरात प्रसिद्ध करण्याचे आदेश देऊन बेरोजगार तरुणांना दिलासा द्यावा विनंती.
@mieknathshinde
मुख्यमंत्री म्हणतात नगर परिषद जागा वाढ करा...मग कोण लोक आहेत हे ज्यांना समस्या आहे सही करायला?
#नगरपरिषद_जागावाढ@CMOMaharashtra@mieknathshinde
मुख्यमंत्र्यांच्या आदेश न पाळणारे कोण आहेत हे लोक?
नगरपरिषद भरती २०२३
हजारो जागा रिक्त असताना तोकड्या जागांची जाहिरात का?
राज्यातील नगरपंचायती, नगरपरिषदांमध्ये हजारो जागा रिक्त
सरकारने २०२३ मधील झालेल्या परीक्षेत जागा वाढ करुन भरती प्रक्रिया पुर्ण करावी
१००% रिक्त जागा वाढवून बेरोजगारांना न्याय दिलाच पाहिजे.
#नगरपरिषद_जागावाढ