#पूर परिस्थितीच्या काळात आवश्यक सतर्कता बाळगा
जिल्हा प्रशासनाचा नागरिकांना सावधानतेचा इशारा
07172 - 251597 या क्रमांकावर नियंत्रण कक्षात संपर्क करावा, असे आवाहन
@MahaDGIPR@InfoVidarbha@collectorchanda
More information ⬇️
https://t.co/WwmJRkqR0P
India has a beautiful and diverse wildlife. To hear about birds and animals, from people living close to them and having dedicated their lives to studying them, is a treat!
Birdman Sumedh Waghmare embodies the line “Meri aawaz hi pehchan hai”.
#NationalBirdDay
Honking in the new! The tradition of all trains honking together at 12 midnight to welcome and salute the New Year at Mumbai CSMT station & rail car-sheds continues. Happy New Year 2024. Courtesy Akhilesh R. @mid_day
धनोडी येथील निम्न वर्धा प्रकल्पात पाण्याची आवक वाढत आहे. त्यामुळे प्रकल्पाची पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रकल्पाचे 31 दरवाजे 35 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहे.
या दरवाजेमधून 969.86 घनमीटर प्रती सेकंद विसर्ग पाणी #वर्धा नदी पात्रात सोडण्यात आले आहे.
Alert.... !
Gosikhurd National Project
Date : 15-09-2023, @23:25 Hrs.
Level : 243.100 m (FRL : 245.500 m)
GS : 704.769 MCM (61.49%)
LS : 298.862 MCM (40.38%)
*Gate Position* : 17 Gate Open By 2.5m & 16 Gate Open By 2m
Total Discharge in River :
15206.89 m³/sec (537026 Cusec)
Date = 20/08/2023
Erai dam level at 22:00 hrs
Level = 207.300Mtr
Gross Storage = 164.419
Live Storage =144.664
Gross Percentage =95.507%
Live percentage =94.929
Total Rain fall = 929 mm.
* now Gate No.2,3,4,5,6 opened by 0.5mtr each
Gate No.1 & 7 opened by 0.75mtr each
#वर्धा लाल नाला प्रकल्पाच्या जलाशयात वाढ होत आहे. जलाशय पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी धरणाचे 5 दरवाजे 30 सेमीने उघण्यात आले आहे. धरणातून 92.57 घनमीटर/सेकंद विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
त्यामुळे लाल नाला, पोथरा, वर्धा नदी काठावरील गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.
चंद्रपूर शहरात आज दिनांक 18 जुलै रोजी अतीवृष्टी झाल्याने ( जवळपास 195 mm पाऊस ) शहरातील सखल भाग आणि पुर प्रवण भागात रात्री पूर परिस्थिती उद्भवू शकते .
तरी सर्व नागरिकांनी सतर्क राहावे आणी पाणी पातळी वाढल्यास जवळच्या महानगरपालिका शाळेत आश्रय घ्यावा .
@CMOMaharashtra@MahaDGIPR