आज राज्यात ठिकठिकाणी स्पर्धा परीक्षा ��मेदवारांचे पुढील २ प्रमुख मागाण्यांसाठी आंदोलन होत आहे.
१. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024:
– 318 विद्यार्थ्यांना न्याय मिळावा.
– आरक्षण व इतर तांत्रिक बाबी तातडीने सोडवाव्यात.
– आयोगाचे प्रसिद्धीपत्रक जाहीर झाल्यानंतर ��िमान 45 दिवसांचा अभ्यासासाठी कालावधी द्यावा.
– ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या मानसिक व अभ्यासाच्या तयारीच्या दृष्टीने न्याय्यपणे घ्यावी.
२. संयुक्त महाराष्ट्र अराजपत्रित सेवा परीक्षा 2024:
– PSI, STI, ASO, SR या पदांच्या जास्तीत जास्त रिक्त जागांची माहिती संबंधित विभागांनी आयोगाला अतिरिक्त मागणी पत्रकाद्वारे पाठवावी.
– आयोगाने या जागा वाढवून विद्यार्थ्यांना अधिक संधी उपलब्ध करून द्याव्यात.
���े दोन्ही प्रश्न विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असून आयोग व सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र होईल.
#MPSC_आंदोलन
#राज्यसेवा_postpone
#Combine_जागावाढ
#विद्यार्थ्यांचा_आवाज
@News18lokmat शांततामय मार्गाने चाललेल्या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका.
आपल्याच व्हिडिओखाली आलेल्या प्रतिक्रिया पाहून एकदा आत्मपरीक्षण करा.
https://t.co/sXc0yGbn8w
s
बातम्यांसाठी पत्रकारांना पैसे दिले जात आहेत अशी खोटी ऑडिओ क्लिप तयार करून आंदोलनाला बदनाम केलं जात आहे.
अशा व्यक्तींचा/प्रवृत्तींचा विद्यार्थ्यांच्या शांततामय आंदोलनाशी काहीही संबंध नाही.
पत्रकारांनी या प्रश्नाशी जबाबदारीने दखल घेऊन जनमत तयार करण्यास आप���्याला सहकार्यच केलं आहे.
#राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी वेळ मिळावा तसेच #combine जागावाढ या रास्त मागण्यांसाठी आज राज्यभरात विद्यार्थी आंदोलन करत आहेत, मुळात दोन्ही विषय आयोगाच्या आणि सरकारच्या अखत्यारीतले असूनही आयोग आणि सरकार एवढा निर्दयीपणा का करत आहे?
��रकारच्या निर्दयीपणामुळे विद्यार्थ्यांमध्ये लाचारीची भावना निर्माण होत आहे. सरकारने युवांच्या या आंदोलनाला हलक्यात न घेता त्वरित मागण्या मान्य कराव्यात. आंदोलनादरम्यान पोलीस विशेषतः पुणे शहर पोलीस दडपशाही करू पाहतात हे योग्य नाही, यापुढे अशी दडपशाही केल्यास सरकारला परवडणार नाही याची नोंद घ्यावी.
@Dev_Fadnavis
@mpsc_office
#राज्यसेवा_postpone
#Combine_जागावाढ
मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे संयुक्त पूर्व परीक्षेच्या (#combine) विद्यार्थ्यांनी त्य���ंच्या परीक्षेच्या जागावाढ संदर्भात काल भेट घेतली. ही परीक्षा दोन वर्षांनंतर होतेय. त्यामुळे आयोगाने घेतलेल्या वयवाढीच्या निर्णयाचा फायदा सदर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा असेल तर, ४८० जागांची म्हणजेच (PSI 216, STI 209, ASO 55, SR 0) ही जाहिरात तुटपुंजी आहे.
अशा परिस्थितीत जागावाढ करण्याची विद्यार्थ्यांची मागणी रास्त आहे. या सर्व जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने शासनाला आणि आयोगाला देखील जाग��वाढ करण्यास कुठलीही अडचण असण्याचं कारण नाही. या संदर्भात मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांना पत्र पाठवणार असून आज दूरध्वनीवर देखील संपर्क साधणार आहे.
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ च्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा, ही देखील विद्यार्थ्यांची आग्रही मागणी आहे. यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी मी आयोगाच्या अध्यक्षांशी बोललो असता, आयोगाने १५ एप्रिल रोजी विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ पाठवण्यास सांगितले होते. परंतु सदरील बैठक काही कारणास्तव काल होऊ शकली नाही. ह��� बैठक आज होणार असल्याचे विद्यार्थ्यांनी लक्षात आणून दिले आहे. यासंदर्भात आयोगाने विद्यार्थ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा; सकारात्मक निर्णय घ्यावा.
You know what is missing with $PHA despite being the best infra for launching AI agents who can never rug pull?
—-Their marketing alignment, which is more focused on the tech (TEE) rather than the narrative (AI agents).
The day they shift their marketing alignment, repricing will happen—not before that.
- Congress Bank Accounts Frozen before election
- Blatant Attempt to arrest Kejriwal by hook or crook
Everything I said in my #Dictatorship video is proving right again and again
These 2024 elections will be the last chance for Indians to save India 🇮🇳
Was watching @protosphinx podcast with @BeerBicepsGuy.. man I can’t stop laughing hearing his views on crypto where he mentioned all NFTs were created using DALLE, and crypto mining devices is utilised by AI companies as market went down, they became useless 😂😂
Just In - #ReduceCryptoTax trends on X as Indian Crypto community urges the government to relook at current crypto tax rules.
1) Flat 30% tax
2) 1% TDS deduction on every trade
3) No loss set off
Maybe making #reducecryptotax an election agenda can bring more attention and positive outcome.
Crypto Pro Govt will get huge support from Indian youth!
Please consider this request and reduce Crypto trading tax and tds.
This can help Indian economy and stop outflow of Indian money to foreign exchanges.
@narendramodi@RahulGandhi 😊🙏
1. Reduce TDS from 1% to 0.01% to ease the burden on the 🇮🇳 crypto community. Or remove tds.
2. Allow loss set off to provide relief and encourage investment in the Indian crypto ecosystem.
3. Advocate for a taxation system on crypto profits aligned with individual income brackets.
Addressing these issues will fuel significant growth in the Indian crypto space 🚀
. #reducecryptotax #BuildWeb3
A telegram bot with intent centric back end which allows an end user to bridge, swipe and snipe is something which solves web3 UX problem at deeper level. I’m not gonna name the project but we had a fair launch today on the same theme. Research about it.