12 मार्चपासून विविध समस्यांना सामोरे गेलेल्या विद्यार्थ्यांचं हे आंदोलन शांततेत सुरू आहे.
इतके दिवस सगळीकडे गाऱ्हाणी मांडून, आयोगाला निवेदने देऊनही काहीच फरक पडत नसेल तर सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याचा मूलभूत हक्कही विद्यार्थ्यांना नाही का?
@News18lokmat
@News18lokmat शांततामय मार्गाने चाललेल्या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका.
आपल्याच व्हिडिओखाली आलेल्या प्रतिक्रिया पाहून एकदा आत्मपरीक्षण करा.
https://t.co/sXc0yGbn8w
s
क्लासेसची आंदोलनाला फूस आहे या बातमीत काहीही तथ्य नाही.
12 मार्चपासून विविध समस्यांना सामोरे गेलेल्या विद्यार्थ्यांना शेवटी शांततामय मार्गाने आंदोलन करण्याची गरज पडली आहे.
विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी उभे केलेलं हे आंदोलन आहे.
@CMOMaharashtra@mpsc_office
बातम्यांसाठी पत्रकारांना पैसे दिले जात आहेत अशी खोटी ऑडिओ क्लिप तयार करून आंदोलनाला बदनाम केलं जात आहे.
अशा व्यक्तींचा/प्रवृत्तींचा विद्यार्थ्यांच्या शांततामय आंदोलनाशी काहीही संबंध नाही.
पत्रकारांनी या प्रश्नाशी जबाबदारीने दखल घेऊन जनमत तयार करण्यास आपल्याला सहकार्यच केलं आहे.
@Dev_Fadnavis मागील जवळपास एक महिन्यापासून आपणापर्यंत हा विषय पोचविण्यास आम्ही अपयशी ठरलोय.
@Aaple_Sarkar पोर्टलवरील माझा विनंती अर्जही कोणतीही कार्यवाही न होता का पडून आहे?
@mpsc_office EWS विद्यार्थ्यांचा 1 एप्रिलच्या विनंती अर्ज कुठे अडला आहे?
की फक्त वेळकाढूपणा हेच धोरण आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि प्रशासनात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या समस्या व्यक्त केल्या.त्यांच्या समस्या समजून घेऊन त्याच्या सोडवणुकीसाठी योग्य ती पावले उचलण्याची आणि त्यांच्या शैक्षणिक समस्या दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची हमी त्यांना दिली.
काल पुण्यामध्ये आपल्या मागणीसाठी जमलेल्या MPSC च्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी जी कारवाई केली ती महाराष्ट्रासारख्या राज्यासाठी भूषणावह नाही.समाजाच्या उन्नतीची स्वप्न उराशी बाळगत प्रशासनात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेणं हे जबाबदार नेतृत्वाचं कर्तव्य असायला हवं. महाराष्ट्राच्या जबाबदार नेतृत्वाने याचे भान बाळगत विद्यार्थ्यांना अनुकूल अशी व्यवस्था करायला हवी.
’महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची एकाधिकारशाही’
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 मध्ये फॉर्म भरताना,
SEBC विद्यार्थ्यांना NCL दाखल्यासंबंधी तांत्रिक त्रुटींमुळे नाहक वेळ गमवावा लागला आहे.
EWS उमेदवारांचा सुधारित निकाल २९ मार्च रोजी लागल्याने अभ्यासासाठी त्यांना इतरांपेक्षा वेळ कमी मिळत आहे. हा त्यांच्यावर अन्याय आहे.
इतर विद्यार्थ्यांना फॉर्म भरताना असंख्य तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला आहे. त्यात त्यांचा ही वेळ वाया गेला आहे.
या पार्श्वभूमीवर, आयोगाने २६ एप्रिल रोजी आयोजित राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ नवीन नोटिफिकेशन काढून कमीत कमी ४५ दिवस (नोटिफिकेशनच्या तारखेपासून) पुढे ढकलावी आणि या जाहिरातीमध्ये नंतर कोणतीही कायदेशीर अडचण येणार नाही ही काळजी घ्यावी.
नैसर्गिक न्यायाच्या तत्वाने ज्यांना उशिरा मुख्य परीक्षेत समाविष्ट केले त्यांना अधिक वेळ देणे हे क्रमप्राप्त ठरावे. त्यासाठी विद्यार्थ्यांची ही रास्त मागणी आयोगाने गांभीर्याने घ्यावी.
#MPSC
#Postpone_MPSC_MAINS_2024
#Last_Objective_exam
@Dev_Fadnavis साहेब सांगतात, त्यांच्या मुलीची 10वीच्या अभ्यासात व्यत्यय येऊ नये म्हणून ते वर्षा बंगल्यावर राहायला गेले नाहीत. येथे EWS, SEBC, OBC न्यायासाठी आक्रोश करत आहेत.
त्यांना @mpsc_office अर्जात, अभ्यासात व्यत्यय येतो आहे, याची आठवण माननीय @CMOMaharashtra ना येत नाही का?
@mpsc_office
MAT मधून आम्हाला मिळालेल्या न्यायाचा अंमल होऊन आम्हाला योग्य ती संधी द्यावी.
मुख्यचा फॉर्म आम्ही भरावा तरी कधी आणि कसा? शेवटचा दिवस आहे आज.
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 संदर्भात आरक्षणातील गोंधळ, SEBC/EWS संदर्भातील अस्पष्टता व तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थी संभ्रमित आहेत. EWS चा सुधारीत निकाल 29 मार्च 2025 रोजी लागल्याने व SEBC(मराठा) विद्यार्थ्यांचा वेळ NCL बाबत तांत्रिक त्रुटींमुळे वाया गेल्याने आयोगाने मुख्य परीक्षा पुढे ढकलून वेळ द्यावा. सोबतच वस्तुनिष्ठ पद्धतीने होणारी ही शेवटची परीक्षा असल्यामुळे मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे म्हणून या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी.
मा. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis, मा. सचिव @Drsuvarnas तसेच @mpsc_office यांनी याची तातडीने दखल घेऊन स्पष्ट व ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर ही परीक्षा न्यायालयीन प्रक्रियेत अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तांत्रिक अडचणंमुळे Sebc आणि नव्याने निकालात समावेश करण्यात आलेले ews उमेदवार यांना मुख्य परीक्षा साठी वाढीव वेळ मिळावा ही त्यांची मागणी #नैसर्गिक न्यायला धरून आहे.
रास्त मागणी आहे. शेवटची objective परीक्षा आहे. आपणच यातून मार्ग काढू शकता.
#MPSC
वक़्त ऐसे ना दीजिए कि भीख लगे,
बाकी जो आपको ठीक लगे!!
न्याय्य संधीसाठी आता High Court पायरी चढावी का? @Dev_Fadnavis साहेब
EWS संख्येने कमी म्हणून त्यांच्या न्याय्य मागणीपेक्षा "so called 7652 जणांसाठी" प्रक्रिया रेटून नेणे म्हणजे एका प्रवर्गावर सक्ती आहे.
@mpsc_office
@Dev_Fadnavis साहेब, 12 मार्चपासून EWS & 18 मार्चपासून SEBC उमेदवार आपणापर्यंत पोहचू पाहत आहेत.
@mieknathshinde साहेब CM असते, तर कधीच मार्ग निघाला असता.
स्वायत्त @mpsc_office ला आम्ही 12, 18, 27 मार्च & 1 एप्रिल अशी निवेदने तरी किती द्यावी!
#PostponeMPSCMaiNS
@Dev_Fadnavis साहेब, 12 मार्चपासून EWS व 18 मार्चपासून SEBC उमेदवार आपणापर्यंत पोहचू पाहत आहेत.
@mieknathshinde साहेब CM असते तर एव्हाना तोडगा निघालाही असता.
स्वायत्त @mpsc_office ला विद्यार्थ्यांनी निवेदने तरी कितीवेळा द्यायची?