@DocRGM अरे भाई वो जनौषधी केंद्र है जहाँ generic medicine saste damo मे मिलती है, ये store Manmohan Singh ji ने shuru kiye थे isko modi ji ne aage badhaya. Kisi bhi chiz ko bina jane criticise mat karo.
@RRPSpeaks कसला हा माज याला ? हे कॅमेरा समोर अस करत असतील तर कॅमेरा नसताना काय करत असतील ? सर्व संवेदनशील पोलिसांचा अपमान केला ह्या एका नासक्या कांद्याने.
@AbhiPawarBJP@Dev_Fadnavis@mpsc_office ➡️EWS विद्यार्थ्यांना 20 दिवस अभ्यासाला मिळणे हे ‘Level Playing Field’ मध्ये बसत नाही. Form भरताना अजूनही Error 403 येत आहेत.
➡️EWS /SEBC चा हा गुंता सुटल्याशिवाय जर मुख्य परीक्षा झाली तर २०१९ सारखे 4-5 वर्ष वाया जातील. #PostponeMPSCMaiNS
@mpsc_office
➡️EWS विद्यार्थ्यांना 20 दिवस अभ्यासाला मिळणे हे ‘Level Playing Field’ मध्ये बसत नाही. Form भरताना अजूनही Error 403 येत आहेत.
➡️EWS /SEBC चा हा गुंता सुटल्याशिवाय जर मुख्य परीक्षा झाली तर २०१९ सारखे 4-5 वर्ष वाया जातील. #PostponeMPSCMaiNS@mpsc_office@mpsc_office
#PostponeMPSCMaiNS@CMOMaharashtra प्रत्येक जण परिस्थितीमुळे वेळ व पैसा खर्च करून आपल्यापर्यंत पोहचू शकत नाही. म्हणून नवीन पास झालेल्या विद्यार्थ्यांचा संवेदनशीलपणे विचार करून त्यांना मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी किमान 45 दिवस वेळ देऊन आपल्या दरबारी योग्य न्याय द्यावा.
@Dev_Fadnavis साहेब
@CMOMaharashtra
📌 MPSC Forest Exam 2019 – SEBC-EWS तोच मुद्दा, परंतु JOINING तब्बल ५ वर्षांनी 2024 मध्ये!
✅ राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 – हा मुद्दा आत्ताच निकाली निघाला पाहिजे, नाहीतर पुढील ४-५ वर्षे नियुक्त्या रखडतील!
#PostponeMPSCMains