देवाभाऊ, मी मनरेगा अंतर्गत शेतात विहीर 2022ला खोदली. आज जवळपास 4वर्ष पूर्ण झाले. परंतु मला विहिरीचे पैसे अजूनपर्यंत मिळाले नाही.
मी वारंवार मागणी करून मला लाज वाटायला लागली.
आपल्यालाही वाटत असेल तर ताबडतोब मला पैसे द्या🙏
@Dev_Fadnavis#warora
चित्रपटगृहात ७५ दिवस पूर्ण!
हे लिहिताना सगळा प्रवास डोळ्यासमोरून गेला… असंख्य आठवणी, खूप आनंद, प्रचंड मेहनत सारंकाही आज डोळ्यांच्या कडाशी साचलंय… ‘झाला आनंद आली बहार’
७५ व्या दिवशी अनेक मैलाचे दगड पार करत आपल्या मराठी शाळेने रेकॉर्डब्रेक चित्रपटगृह आणि शोज् ची संख्या ठेवत आज एक नवा विक्रम रचलाय!
आणि सिनेमा OTT वर येऊन तीन आठवडे झालेत! हे अभूतपूर्व आहे…
याचे श्रेय माझ्या संपूर्ण टीमला… सर्व रसिक प्रेक्षकांना…
मराठी शाळांना आणि मराठी भाषेला!
मराठी शाळा जिंकली!
#क्रांतिज्योती_विद्यालय #मराठीमाध्यम #मराठीशाळा
[Marathi Shala, Marathi Movie, New Movie]
@PrakashGade13 कॉंग्रेसची तुलना करू नको परकास, काँग्रेसच्या काळात पण पार्ले-जी 5रुपयाला होता आणि आता पण आहे.
फरक एवढाच आहे की काँग्रेस 16बिस्किटे देत होती आणि भाजप 5बिस्कीट देत आहे
2016 – नोटबंदी:
घरी लग्न आहे… गॅस आहे… पण कॅश नाही! 😕
2022 – कोरोना:
कॅशही आहे, गॅसही आहे…
पण लग्नात येण्यासाठी पाहुणेच नाहीत. 😅
2026 – युद्धाचा परिणाम:
घरी कॅशही आहे, पाहुणेसुद्धा आहेत…
पण गॅसच नाही! 🤣🤪🤪🤪🤪🤪
#fromWhatsApp
शेतकरी आणि बेरोजगारीसारख्या मुद्द्यांवर बोलण्याऐवजी काही गोदी चॅनेल्स लव्ह जिहाद आणि थूक जिहाद सारखे मुद्दे पुढे करून द्वेष पसरवतात.
शेवटी कुणीतरी हे स्पष्टपणे बोललं.🔥
राहुल गांधी — “प्रधानमंत्री...”
ओम बिरला — “नहीं..!” 😖
राहुल गांधी — “प्रधानमंत्री...”
ओम बिरला — “नहीं..!” 😖
राहुल गांधी — “ऐसा कीजिए, आप ही मेरी स्पीच लिख दीजिए और मैं उसे पढ़ देता हूँ।” 😂
Rahul Gandhi का यह यह वीडियो क्लिप Instagram पर 30M से ज़्यादा व्यूज़ के साथ वायरल हो गई। 🔥