Glad to see that Jharkhand CM @HemantSorenJMM ji has written to Govt of India with regards to the notification by GoI pertaining to the holy site of Sammed Shikharji.
Uddhav Thackeray ji had also spoken to Hemant ji, 2 days ago, requesting his intervention to clarify confusion
आज पैठण विधानसभा मतदारसंघात सभा घेतली. येथे प्रचंड संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. असेच प्रेम, आशीर्वाद यापुढेही सोबत राहतील, हा विश्वास घेऊनच आमची मार्गक्रमणा सुरू आहे!
आता फडणवीस परत येतील.पण त्यांची पूर्वीची प्रतिमा धुळीला मिळाली आहे.कारस्थानी राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाईल आणि ते बनवतील हपापलेल्या बोक्यांचं सरकार! #Maharashtra
मिठी नदी शेजारील व विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवरील बाधित झोपडीधारकांना आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सदनिकांची चावी तसेच ताबा पत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित सदनिकाधारकांनी समाधान व्यक्त केले.