@AUThackeray Forget about political hoardings, these people don’t even leave a chance to put stickers on govt works which are being excecuted by public money. How is a private individual allowed to put stickers on govt work? @mybmc
Who is the true THACKERAY? I think both the images speaks for itself.
A. Bowing down in front of the Delhi Emperor
B. Fighting like a true Maratha against the Delhi Emperor
"India today group"ने केलेल्या सर्वेक्षणात पक्षप्रमुख व सध्या कमालीचे लोकप्रिय ठरलेले व्यक्तीमत्व श्री .उध्दवजी ठाकरे हे अव्वल स्थानावर असून शिवसेनेशी गद्दारी करून मोदी,शहा, समोर शरण गेलेले खालून तीसरे..!!!!
@ShivSenaUBT_@OfficeofUT#BestCM
महाराष्ट्रात गुंडा राज!
अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणारा मोरिश narohna चार दिवसांपूर्वीच
वर्षा बंगल्यावर होता.मुख्यमंत्री त्याला भेटले. मोरीश याला शिंदे सेनेत येण्याचे आमंत्रण दिले!(वर्षा बंगला गुंड टोळ्यांचा अड्डा झालाय)आज त्यानें अभिषेकवर गोळ्या चालवून बळी घेतला!
फडणविस गृहमंत्री म्हणून पूर्ण अपयशी!
राजीनामा द्या!
@AmitShah@AUThackeray@Dev_Fadnavis
गुंडांना राजकीय नेत्यांचा इतका सहज ॲक्सेस कसा मिळतो? नेते का म्हणून या गुंडांना भेटत असतील? सामान्य माणसाला एखाद्या मंत्र्याला, मुख्यमंत्र्यांना भेटायचं असेल तर किती खस्ता खाव्या लागतात हे सर्वांना माहिती आहे. सहजपणे नेत्यांशी सलगी करता येते हे माहिती असल्यानं गुंडांचा कॅान्फिडन्स वाढतो. मग ते पोलिसांना तरी कसे घाबरतील?? नेत्यांनी याचा विचार करायला हवा की गावगुंडांशी इतकी सलगी बरी आहे का? लोकांवर याचा काय परिणाम होतो? खूप गंभीर विषय आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी याचा विचार करावा.
#MaharashtraPolitics #AbhishekGhosalkar
In this era where everyone has a price, proud of my leader Shri Uddhavsaheb Balasaheb Thackeray. We all travel in public transport, to public places and quiet frequently get to hear unbiased people talking about him and knowing the truth. 2024 elections… we all are waiting!
हम लोग है ऐसे दीवाने,
दुनिया को बदलकर मानेंगे,
मंजिल की धून में आए हैं,
मंजिल को पाकर मानेेंगे..!
जो लक्ष्य है अपना पूरा हो,
उस वक्त तसल्ली पाएँगे,
इस दिल में हजारो मौजे है,
तूफान उठाकर मानेंगे..!!
महाराष्ट्राचा योद्धा उद्धव ठाकरे साहेब... दिल्लीच्या गुलामांविरुद्ध लढताना!
महाराष्ट्र लुटणारे, नाव चोरणारे, पक्ष चोरणारे, ताठ कणा आणि मराठी बाणा नसलेले, स्वतःचा भ्रष्ट कारभार सोडून दाखवण्यासारखं दुसरं काहीच नसणारे....
आयुष्यभर प्रत्येक पद आणि सन्मान उद्धव साहेबांकडूनच मिळवूनही दिल्लीची हुजरेगिरी करणाऱ्या ह्या एहसान फ़रामोश मिंधेंविरूद्ध महाराष्ट्र लढणारच!