सर्व शेतकऱ्यांनी पिक विमा काढले आहेत पण CSC पिक विमा websait ISHU असल्यामुळे पावत्या निघत नाही तरी आपण पिक विमा कंपनी शी चर्चा करून त्याच्यावर लवकरात लवकर मार्ग काढावा नम्र विनंती
@CMOMaharashtra@dhananjay_munde@Dev_Fadnavis
मी ललित सुरेखा रवींद्र पाटील, ऐकायलाच किती भारी वाटतंय !
आपल्या जीवनात, आपल्या प्रगतीत जेवढी भूमिका वडिलांची तेवढीच आईची असते, पण ��ईचा सन्मान करतांना मात्र आपला हात आखडता असतो, ही वस्तुस्थिती आहे.
धन्यवाद महाराष्ट्र सरकार, ऐतिहासिक निर्णयासाठी ! #आधी_ती
@amrishbhai14@Kashiramdada
टेकवाडे शिवारात भरवाडे गावा लगत आ.काशिरामजी पावरा यांच्या हस्तभूमिपूजन करण्यात आले. यावेळी परिसरातील शेतकरी बांधवा व गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
आज दिनांक 31 10 2023 रोजी भरवाडे गावाला जात टेकवडे शिवारात *बंधाऱ्याचे उद्घाटन करण्यात आले* यावेळेस त्या ठिकाणी माननीय दादासो *आमदार काशीराम दादा* पावरा हे उपस्थित होते व *भरवाडे आणि टेकवाडे गावातील शेतकरी बंधू ��पस्थित होते*
विश्वचषक मोहिमेचा विजयी श्रीगणेशा !
भारतीय गोलंदाजांनी केलेल्या सुरेख गोलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियन संघाला १९९ धावांवर रोखण्यात भारताला यश आले. २०० धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची एकवेळ २ धावांत ३ गडी बाद अशी अवस्था होती.
श्री गोविंद प्रभू जयंती जन्म उत्सव निम्मित आज भरवाडे गावत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तरी या कार्यक्रमास आपल्या शिरपूर विधान सभेचे विद्य मान आमदार दा.��ो. काशिराम पावरा यांनी उपस्थित राहिले या बदल आपले आभार @Kashiramdada
धुळे जिल्हा परिषद सीईओ श्री शुभम गुप्तांच्या अचानक भेटीने शिरपूर तालुक्याती�� खर्दे प्राथमिक आरोग्य केंद्राची पोलखोल! दोन कर्मचारी आढळले गुंगावलेल्या अवस्थेत, जागेवरच घेतले रक्ताचे नमुने; निलंबनाची टांगती तलवार @ShubhamGupta_11