गतिमान सरकार की सत्तेच्या धुंदीत सुसाट?
ठाणे येथे युवासेनेची युवती पदाधिकारी रोशनी शिंदे यांच्या कामाच्या ठिकाणी जाऊन त्यांना बेदम मारण्याचे अमानुष कृत्य करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा!
एका युवतीला ��ोळक्याने जाऊन मारहाण करणे हेच नपुंसकत्वाचे लक्षण
@Dev_Fadnavis
#गुंडारा�� #निषेध
यशवंत व्हा!...
शालेय शिक्षणाचा शेवटचा टप्पा असलेल्या #दहावी अर्थात एस्.एस्.सी. परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनींचे हार्दिक अभि��ंदन आणि पुढील यशस्वी वाटचालीकरिता मन:पूर्वक शुभेच्छा...
बारावीच्या परीक्षेचा महत्वपूर्ण टप्पा यशस्वीपणे पार करीत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थीनींचे मनःपूर्वक अभिनंदन तसेच उज्वल भवितव्यासाठी हार्दिक शुभेच्छा!
#HSC#HSC2022#HSCResult
होय... संभाजीनगरच!
मराठवाड्यात सर्वप्रथम स्थापन झालेल्या शिवसेना संभाजीनगर शाखेच्या ३७ व्या वर्धापन दिनी शिवसेना पक्षप्रमुख, म���ख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांची जाहीर सभा.
वे��:- बुधवार दि. ८ जून २०२२, सायं. ६:०० वाजता
स्थळ:- मराठवाडा सांस्कृतिक मंडळ, संभाजीनगर
कश्मीर खोऱ्यात सुरू असलेल्या काश्मिरी पंडित व हिंदूंच्या टार्गेट किलिंग'बाबत तीव्र चिंता व्यक्त करून, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी, काश्मिरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील आणि त्यांच्यासाठी जे जे शक्य होईल ते सर्व सहाय्य करील, अशी नि:संदिग्ध ग्वाही दिली.
अन्नदात्यासाठी 'व्हेजिटेबल सीड कीट'
शेतकऱ्यांच्या पोषणासाठी राज्य सरकारने 'व्हेजिटेबल सीड' योजना जाहीर केली आहे. लवकरच ५ लाख शेतकऱ्यांना यांचा लाभ मिळे��.
साखर उद्योगाचे भविष्यातील धोरण ठरविण्यासाठी आज पुणे येथे 'राज्यस्तरीय साखर परिषद २०२२' पार पडली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे:
There’s a special sense of honour and duty to celebrate climate action at the highest level. I thank Sangita Jindal ji, JSW group and the times of India for recognising real climate warriors, working relentlessly for a better planet
The promise of a rightful home and the intent to fulfill it soon!
Today, about 1500 residents of Mariamma Nagar slum development project in Worli were handed with house rent cheques. The residents will soon be the owners of homes in the heart of Mumbai!
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अमृतमहोत्सवी पदार्पण सोहळ्यास शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. यावेळी त्यांच्य��� हस्ते विद्युत प्रणालीवर आधारित बसचे लोकार्पण करण्यात आले.
या सोहळ्यादरम्यान मुख्यमंत्री म्हणाले,
Electric mobility for Maharashtra is sustainability in environment and economics- life and livelihood.
The EV Policy 2021 of Maharashtra is Green Growth ensuring a better 🌏
Our focus is building an ecosystem of EV fuelled by charging stations supported by clean energy
प्रजाहितदक्ष, कुशल प्रशासक, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना पक्षप्र��ुख, मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.