@MTPHereToHelp आपण केलेल्या सहकार्याबद्धल आभारी आहे पण अजूनही राम मंदिर जवळ कोणतीच कारवाई झालेली नाही आहे तरी आपणांस परत एकदा विनंती आहे कि आपण ह्या विषयात तातडीने लक्ष द्यावे @MTPHereToHelp
Mission Success!
GSLV-F17 has successfully accomplished its mission, placing EOS-05 into the intended orbit.
Sharing a few memorable moments from the lift-off.
For more information:
https://t.co/VneB2jgZoY
#GSLVF17#EOS05#ISRO
आज से ग्यारंह साल साल पहले मोदी युग का प्रारंभ हुआ था . हमारे देश के प्राधानमंत्री श्री नरेंद्र दामोदर मोदीजी को बहोत सारी शुभ कामानाये देता हू और खुद को बहोत ही गर्वित मेहसूस कर रहा हू कि हमारे देश कि कमान मजबूत हातो में हैं और आगे भी रहेगी
@narendramodi
@narendramodi आज से ग्यारंह साल पहले आज ही के दिन मोदी युग का प्रारंभ हुआ. भारत के प्रधानमंत्री श्री नरेंद्र दामोदर मोदी जी को आगे कार्यकाल के लिये बोहोत सारी शुभकामनाये आजमै गर्वित मेहसूस कर राहा हू कि हमारे देश कि कामान मजबूत हातो में हैं. 🌹
महाराष्ट्र शासनाच्या पु. ल. देशपांडे अकादमी नुतनीकरणाच्या कामाचा आढावा घेतला. नुतनीकरणाचे काम लवकरात लवकर पुर्ण करुन नाट्य, सिनेकलावंत आणि प्रेक्षकांना रवींद्र नाट्य मंदिर फेब्रुवारी अखेर पर्यंत खुले करुन देता येईल या दृष्टीने कामाचे नियोजन करण्याबाबत निर्देश दिले.
#RavindraNatyaMandir #Natak #Marathi #Mumbai #AshishShelar
महाराष्ट्र सरकार मध्ये कॅबिनेट मंत्री पदाची जबाबदारी दिल्यानंतर नागपूर अधिवेशनाचे कामकाज पुर्ण करुन आज मुंबईत दाखल झालो.
वांद्रे पश्चिम विधानसभेतील कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी जनसेवेच्या नव्या जबाबदारी बद्दल विमानतळावर स्वागत केले.
अत्यंत नम्रपणे मी हा सत्कार स्वीकारला.
हे प्रेम मला अधिक जोमाने काम करण्याची ऊर्जा देत असते.
#AshishShelar #Mumbai #Maharashtra
Grateful to the people of my Khar, Santacruz, Vandre West Assembly Constituency for electing me as their MLA for the third time. It is this love and support of my people that I got the honour of taking oath as Cabinet Minister today in the presence of Hon'ble Chief Minister Devendra Fadnavis Ji, Deputy Chief Minister Eknath Shinde Ji, and Deputy Chief Minister Ajitdada Pawar Ji.
वांद्रे, खार, सांताक्रूझ पश्चिम येथील मतदारांनी दिलेल्या भरघोस पाठींब्यावर सलग तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर आज महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री या नात्याने शपथ ग्रहण केली.
#AshishShelar
वांद्रे पश्चिम श्री राम मंदिर मार्गवर गटाराचे झाकण तुटलेले आहे तरी आपणांस विनंती आहे कि आपण गटाराच्या झाकणाची त्वरित दुरुस्ती करून घ्यावी अन्यथा कोणालाही इजा होण्याची दाट शक्यता आहे@mybmcWardHW
12 तासापेक्षा जास्त वेळ झाला आहे पाणी आजून ही वाहून जातं आहे तरी माझी @MyBMC_HW_Water ला परत एकदा विनंती आहे कि आपण तातडीने पाण्याच्या पाईप ची दुरुस्ती करावी ही विनंती.
वांद्रे पश्चिम येथील जरी मरी मंदिर मार्गांवर पाण्याचा पाईप फुटलेला आहे त्यातून पाण्याचा विसर्ग होत आहे @MyBMC_HW_Water तरी आपणांस विनंती आहे कि आपण त्वरित रस्त्यावरील पाण्याच्या पाईप ची दुरुस्ती करावी.
@MTPHereToHelp श्रावण संपला गणपती आले श्री राम मंदिराबाहेरील अवस्था तीच वाटत नाहीं कारवाई होणार नुसता रिप्लाय येणार वांद्रे विभागास आपली तक्रार कळवली आहे.मी केलेल्या ताकारीला 2 महिने झाले.@MTPHereToHelp@DalviBalwantrao
वांद्रे प येथील राम मंदिर मार्गावर अनधिकृतरित्या टेम्पो व इतर वाहनांची पार्किंग झाली आहे .त्यामुळे ऐन श्रावणात श्री राम मंदिरात जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत आहे तेव्हा @MTPHereToHelp ह्यांना विनंती आहे की आपण त्वरित ह्या विषयात लक्ष द्यावे.
@MTPHereToHelp आपण केलेल्या सहकार्याबद्धल आभारी आहे पण अजूनही राम मंदिर जवळ कोणतीच कारवाई झालेली नाही आहे तरी आपणांस परत एकदा विनंती आहे कि आपण ह्या विषयात तातडीने लक्ष द्यावे @MTPHereToHelp
वांद्रे प येथील राम मंदिर मार्गावर अनधिकृतरित्या टेम्पो व इतर वाहनांची पार्किंग झाली आहे .त्यामुळे ऐन श्रावणात श्री राम मंदिरात जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत आहे तेव्हा @mumbaitrafficpolice @shelarAshish ह्यांना विनंती आहे की आपण त्वरित ह्या विषयात लक्ष द्यावे.