गरिबीचं भांडवल कधी करू नये.. चप्पल नाही त्यादिवशी स्वाभिमानाने अनवाणी फिरावं.. पण, गरिबीच्या भांडवलावर उपकाराच्या चपलांचे ऋण वागवत.. कधी ऐटीत फिरू नये.
सरतेशेवटी स्वाभिमान कधी उपाशी झोपू देणार नाही.. आणि ती ऋणांची ऐट कधी स्वाभिमान जागा होऊ देणार नाही..❤️
#नेमाडपंथी
भावपूर्ण श्रद्धांजली
महाराष्ट्राचे माजी मंत्री मा. अनंतरावजी थोपटे साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो व परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो.
@Hemant_mahakal सद्यस्थितीत प्रत्येक महापुरुषांच्या बाबतीत हे घडते आहे कोणीही ऐरागैरा काहीही बोलतोय आणि त्याच्या विरोधात आणि समर्थनार्थ बोलणार पण एक प्रकारे महापुरुषांची अवहेलनाच करत आहेत..... महाराष्ट्र स्वाभिमान विसरला आणि सर्व पक्षीय नेते लाचार 😡😡
@abhishek_de1155 मी पणा आता आमच्या भावकीतल्या पोरांना मंत्र पूजा षोडशोपचार शिकायला सांगितले... काय सांगावं उद्या पूजारी आरक्षण संपले तर अडचण नको ... हो ना @abhi_palaskar1
@MarathiDeadpool 100% मान्य... सध्या आपलं परराष्ट्र धोरण नाना पाटेकर सारखे आहे... "तु पण चांगला... हा पण चांगला " त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण गोंधळून गेलोय
आपल्या समाज बांधवांना अन्न पाणी मिळू नये यासाठी सरकार प्रयत्न करते अन राज्यातील सर्व पक्षीय मराठा नेते षंढासारखे बघत राहतात असे लाजा बिजा सोडल्या काय... या आता आमच्या दारात मताला तुम्हाला दाखवतोच इंगा 😡😡
#मराठा_आरक्षण
@Dabbu_1010 ते मंदिरात पूजाअर्चा करायला आणि धार्मिक कार्यात दान घेण्यासाठी कोणता कोर्स करून भरती होता येईल..... हजार वर्षांपासून आरक्षित धंदा करतात अन आम्हाला अक्कल शिकवतात
#मराठा_आरक्षण